28 January 2025 9:35 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-218

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सन ……च्या प्रजासत्ताकदिन सोहळ्यात महाराष्ट्राचा रथ सहभागी झाला नव्हता.
प्रश्न
2
सिंगापुरचे पंतप्रधान ………….यांनी एप्रिल २०१६ मध्ये भारताचा दौरा केला त्यांनी दिल्ली व मुंबईला भेट दिली.
प्रश्न
3
आसामचे मुख्यमंत्री …………हे यापूर्वी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याणमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.
प्रश्न
4
नरेंद्र मोदी मोबाईल अॅप या अद्ययावत मोबाईल अॅपचे उदघाटन अॅपचे मोबाईल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी नवी दिल्ली येथे ……….रोजी केले.
प्रश्न
5
सन २०१५ च्या आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक करणाऱ्या देशांचा अनुक्रमे क्रम – १) सिंगापूर २) मॉरिशस ३) इंग्लंड ४) जपान ५) नेदरलँड ६)………..
प्रश्न
6
महाराष्ट्राचा माहिती व जनसंपर्क विभाग सन…….हे वर्ष क्षमता बांधणी आणि क्षमता वृद्धी वर्ष म्हणून साजरे करीत आहे.
प्रश्न
7
सौर उर्जेवर चालणारे हे विमान अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.
प्रश्न
8
…………….हि वसाहत गडचिरोली शहराजवळ भारतात प्रथमच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची वसाहत गडचिरोली पोलिसांच्या पुढाकाराने उभारली जात आहे.
प्रश्न
9
नॅशनल ज्यूडीशिअल अकॅडमी ………..(मध्यप्रदेश) येथे आहे.
प्रश्न
10
संयुक्त जनता दलाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनले-बिहारचे मुख्यमंत्री …………(एप्रिल २०१६ पासून) (यांच्यापूर्वी शरद यादव होते.)
प्रश्न
11
राष्ट्रीय रासायनिक अस्त्रे प्राधिकरण अध्यक्षा.
प्रश्न
12
ब्रिक्स संघटनेची न्यू डेव्हलपमेंट …………..ही आपले पहिले कर्ज भारतात वितरीत करणार आहे.
प्रश्न
13
…………..हि स्पर्धा अभिनेता अमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यात आयोजित केली जात आहे.
प्रश्न
14
आयसीसी/इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सील/आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे स्वतंत्र कार्याध्यक्ष बनले………….(१२ मे २०१६ पासून) (नागपूर -महाराष्ट्र)
प्रश्न
15
जागतिक युवा कौशल्य दिन.
प्रश्न
16
जगातील सर्वात मोठे मालवाहू विमान – अन्तोनोव्ह एन २२५ म्रिया हे असून हे विमान मे २०१६ मध्ये …………येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते.
प्रश्न
17
अमेरिकेने ……………..रोजी जगातील पहिली अणुबाॅम्ब चाचणी न्यू मेक्सिको राज्यात आलामोगार्डो येथे अमेरिकेत घेतली होती.
प्रश्न
18
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक चे नवे कुलगुरू बनले …………….(९ फेब्रुवारी २०१६ पासून) (यांच्यापूर्वी डॉ.अरुण जामकर होते.)
प्रश्न
19
महाराष्ट्र पेट्रोलीअम महामंडळ व्यवस्थापकीय संचालक.
प्रश्न
20
………….भारत व श्रीलंका या दोन देशांच्या लष्करादरम्यान औध पुणे येथे संपन्न झाला.
प्रश्न
21
अफस्पा/द आर्मड फोर्सेस स्पेशल पाॅवर अॅक्ट हा कायदा …………राज्यात राज्य सरकारने सन २०१५ साली रद्य केला आहे.
प्रश्न
22
पेट्रोलिअम निर्यातदार देशांची संघटना म्हणजे ओपेक या संघटनेची २०१६ ची बैठक ……….(कतार) येथे आयोजित केली होती.
प्रश्न
23
…………हे क्षेपणास्त्र इस्त्राईल देशाने जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी विकसित केलेले असून भारतीय लष्करी हि क्षेपणास्त्र विकत घेणार आहे.
प्रश्न
24
संयुक्त राष्ट्र संघाने सन ……….हे दशक गरिबी निर्मुलनासाठीचे दुसरे आंतरराष्ट्रीय दशक म्हणून जाहीर केले आहे.
प्रश्न
25
भारताच्या बुद्धीबळ रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर येणारा बुद्धीबळ खेळाडू-पी. हरीकृष्णन तर दुसरा क्रमांक…………..
प्रश्न
26
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती प्रथमच संयुक्त राष्ट्रसंघात/युनोमध्ये …………..रोजी (१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती असते परंतु १ दिवस अगोदर हा कार्यक्रम युनोमध्ये संपन्न झाला होता.) साजरी करण्यात आली.
प्रश्न
27
सी हॅरियर्स च्या जागेवर मिग २९ के या रशियन बनावटीच्या लढाऊ विमानांचा समावेश ………….रोजी करण्यात आला.
प्रश्न
28
…………….संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी बनले.(१६ नोव्हे.२०१५ पासून) ( यांच्यापूर्वी अशोक मुखर्जी हे होते.)
प्रश्न
29
भारतात दुसरी न्युट्रीनो वेधशाळा तामिळनाडू राज्यात ………..जिल्ह्यातील बोधी डोंगरात जमिनीखाली /बोगद्यात सन २०२० पर्यंत उभारली जाणार आहे.
प्रश्न
30
नेताजी सुभाषचंद्र बोस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस ………….(पंजाब) येथे आहे.
प्रश्न
31
कामगार मंत्रालय प्रधान सचिव.
प्रश्न
32
द किलिंग ऑफ ओसामा बिन लादेन – पुस्तक – लेखक -अमेरिकेचे पत्रकार.
प्रश्न
33
भगीरथाचे वारस,डॉ आयडा स्कडर, एक होता कार्व्हर-पुस्तके -लेखिका.
प्रश्न
34
अबुधाबी येथे संपन्न झालेल्या सन २०१६ ची आशियाई ६-रेड स्नूकर स्पर्धा विजेता भारतीय स्नूकर खेळाडू ……….
प्रश्न
35
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने कमवा व शिका या शैक्षणिक योजनेच्या तत्वाच्या प्रसारासाठी सदीच्छादूत म्हणून निवड केली -………….(पुणे)
प्रश्न
36
दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात ………….रोजी ४ नवीन न्यायमूर्तीची नियुक्ती करण्यात आली – १)न्या.अजय खानविलकर २)न्या.धनंजय चंद्रचूड ३)न्या.अशोक भूषण ४)न्या.एल.नागेश्वर राव.
प्रश्न
37
हरित महाराष्ट्र कार्यक्रम/वन महोत्सव १ ते ७ जुलै २०१६ दरम्यान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ………..झाडांची लागवड करण्यासाठी महाराष्ट्र वन मंत्रालय राबविणार आहे.
प्रश्न
38
मराठी भाषा विभाग/मंत्रालय सचिव.
प्रश्न
39
ई-वेस्ट/इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या कचऱ्यामध्ये देशातील अनुक्रमे शहरांचा क्रम पहिल्या क्रमांकाचे शहर ……..२) दिल्ली ३) बंगळुरू ४)चेन्नई .
प्रश्न
40
……………..साहित्य क्षेत्राशी संबधित आहे.
प्रश्न
41
महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त, पुणे.
प्रश्न
42
अमेरिकेचे सरंक्षण मंत्री अॅश्टन कार्टन यांनी २०१६ मध्ये भारताचा दौरा केला.कार्टन यांनी ………….भेट दिली.
प्रश्न
43
………………जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री बनल्या (४ एप्रिल २०१६ पासून) ( यांच्यापूर्वी मुफ्ती महम्मद सईद हे होते)
प्रश्न
44
महाराष्ट्रातील दोन व्यक्ती राज्यपाल पदी आहेत १)……… २)……..
प्रश्न
45
या मेरी टाईम युनिव्हर्सिटीचे उपकेंद्र महाराष्ट्रात …………. येथे स्थापन केले जाणार आहे.
प्रश्न
46
महाराष्ट्रात …………पक्षाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राबविलेल्या योजना – १) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना २) शिवजल क्रांती योजना.
प्रश्न
47
कर्माचारी भविष्य निर्वाह निधी/इपीएफ सन २०१३-१४ व सन २०१४-१५ या वर्षासाठी ……….टक्के व्याजदर दिला होता.
प्रश्न
48
भारतातील पहिली मोनो रेल/रेल्वे मुंबईत …………मध्ये वडाळा ते चेंबूर या पहिल्या मोनोरेल मार्गावर सुरु झाली.
प्रश्न
49
महसूल दिन (महाराष्ट्र शासन)
प्रश्न
50
केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपायुक्त.

राहुन गेलेल्या बातम्या

x