26 December 2024 6:10 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-221

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१६ हे वर्ष विल्यम शेक्सपिअर याच्या निधनाचे ………..स्मृती वर्ष आहे.
प्रश्न
2
पोलिओ लस तोंडावाटे दिली जात होती परंतु प्रथमच इंजेक्शनाद्वारे / इंजेक्टेबल/आयपीव्ही इनअक्टीव्हेटेड पोलिओ व्हायरस व्ह्क्सीन भारतात प्रथमच ………………..पासून देशातील ८ राज्यात देण्यात आली.
प्रश्न
3
……………..इंग्लंडमधील लंडन शहराचे पहिले मुस्लीम महापौर बनले.
प्रश्न
4
डाळीसाठी ……………..करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.
प्रश्न
5
अमेरिकेतील ……………या विद्यापीठामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे.
प्रश्न
6
कायदे ए आझम आंतरराष्ट्रीय विमानतळ ……….(पाकिस्तान) येथे आहे.
प्रश्न
7
महाराष्ट्राचे नवे अॅडव्होकेट जनरल/महाधिवक्ता बनले – (हंगामी/प्रभारी)…………….(२३ मार्च २०१६ पासून) (यांच्यापूर्वी श्रीहरी अणे हे होते.)
प्रश्न
8
कोकण रेल्वे व दिल्ली मेट्रो रेल्वेचे जनक व रेल्वेगुरु म्हणून ओळखले जाते.
प्रश्न
9
ब्रिक्स बँकेचे पहिले अधिकृत अध्यक्षपद १ जानेवारी २०१६ पासून भारतीय अर्थतज्ञ ……………यांनी स्वीकारले आहे.
प्रश्न
10
दिलीप संघवी फॅमिली अँण्ड असोशीएट/डीएसए पेमेंट बँक या बँकेला रिझर्व्ह बँकेने …………….रोजी पेमेंट बँक स्थापन करण्यास मंजुरी दिली होती परंतु बँक स्थापन करण्यास मे २०१६ मध्ये डीएसए बँक व टेक महिंद्र पेमेंट बँकनेही नकार दिला.
प्रश्न
11
पितृऋण, पुण्यभूमी भारत, आयुष्याचे धडे गिरवताना -पुस्तक – लेखिका……….
प्रश्न
12
आॅनलाईन रिटेल म्हणजे ई कामर्स व्यवसायात १०० टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला/एफडीआयला केंद्र सरकारने ………….रोजी मान्यता दिली.
प्रश्न
13
भारतातील खाजगी क्षेत्रातील प्रथम क्रमांकाची मौल्यवान बँक ठरली आहे – कोटक महिंद्रा बँक तर दुसरा क्रमांक ……………बँक.
प्रश्न
14
एन आर काँग्रेस या पक्षाचे अध्यक्ष ………………हा पद्यूचेरी या केंद्रशासीत प्रदेशातील प्रादेशिक पक्ष आहे.
प्रश्न
15
सचिन : ए बिलियन डॉलर ड्रीम्स हा चित्रपट ब्रिटीश दिग्दर्शक जेम्स एस्कीर्ण हे ………………यांच्या जीवनावर आधारित तयार करत आहेत.
प्रश्न
16
व्हेपर हिट ट्रिटमेण्ट भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या …………..आंब्याला केली जाते.
प्रश्न
17
केंद्रीय अबकारी विभाग आयुक्त.
प्रश्न
18
सन २०१७ मध्ये सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा महाराष्ट्रातील ……तालुक्यात राबवली जाणार आहे तर सन २०१६ या वर्षात ३ तालुक्यात राबविली जात आहे.
प्रश्न
19
महिको हि प्रसिद्ध बियाणे उत्पादक कंपनी …………येथे असून तिची स्थापना बद्रीनारायण बारवाले यांनी केली आहे.
प्रश्न
20
मेरी टाईम युनिव्हसिटी – चेन्नई (तामिळनाडू) स्थापना ………..
प्रश्न
21
…………….संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे उगम पावते.
प्रश्न
22
भारतीय नौदलाचे नवे नौदलप्रमुख बनले …………..(३१ मे २०१६ पासून) (यांच्यापूर्वी रॉबिन के.धवन हे होते.)
प्रश्न
23
भारतीय सेना दिन.
प्रश्न
24
दिपा कर्माकर ही …………राज्याची जिम्नॅस्टीक खेळाडू आहे.
प्रश्न
25
एडीस एजिप्ती डासाच्या विषाणूपासून ……………डेंग्यू व झिका हे रोग होत आहेत.
प्रश्न
26
महाराष्ट्र राज्य सहकार विभाग प्रधान सचिव.
प्रश्न
27
………………..ही समिती सर्वोच्च न्यायालयाने देशातील दारिद्र्यरेषेचे निकष ठरविण्यासाठी स्थापना केली होती.
प्रश्न
28
……………रोजी मन कि बात हा रेडीओ वरील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ व्या वेळी जनतेशी संवाद साधला तर २४ एप्रिल २०१६ रोजी १९ व्या वेळी संवाद साधला आणि २२ मे २०१६ रोजी २० व्या वेळी संवाद साधला.
प्रश्न
29
ब्रुसेल्स (बेल्जियम)-……………..रोजी ब्रुसेल्स येथील झावेनटेम विमानतळ आणि मेट्रो रेल्वेच्या मालबीक रेल्वे स्टेशनवर बॉंम्बस्फोट दहशतवाद्यांनी घडवून आणले यामध्ये  लोक ठार झाले.
प्रश्न
30
भारतीय रिझर्व्ह बँक/आरबीआय चे ……गव्हर्नर आहेत.डॉ.रघुराम गोविंद राजन. (४ सप्टेंबर २०१३ पासून)
प्रश्न
31
भाजपा चे हे ………….सरकार सत्तेत आलेले आहे.यापूर्वी ३ वेळा म्हणजे १९९६, १९९८, १९९९ या वर्षी भाजपा सरकार अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आले होते.
प्रश्न
32
फ्लड ऑफ फायर – कादंबरी -लेखक ……..
प्रश्न
33
………… देशाचे उपराष्ट्राध्यक्ष क्वेसी बेकोई अमिसाह यांनी मार्च २०१६ मध्ये भारताचा दौरा केला.त्यांनी अमृतसरला भेट दिली.
प्रश्न
34
परावायू जि.कोल्लम – केरळ -येथील पुंतीगल देवी मंदिरात १० एप्रिल २०१६ रोजी फटाक्याची आतिषबाजी करतांना फटाक्याच्या  कंबापुरा या गोदामावर ठिणगी पडल्याने स्फोट होऊन ………….ठार झाले.
प्रश्न
35
२००७ -टि ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक-कर्णधार.
प्रश्न
36
महावितरण वीज कंपनीचे संचालक.
प्रश्न
37
जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिन.
प्रश्न
38
भारताचे डेप्युटी कंट्रोलर अँण्ड ऑडीटर जनरल बनले.
प्रश्न
39
१९२९ साली निरंकारी मिशनची स्थापना …………..यांनी केली होती.
प्रश्न
40
पोलीस हवालदार शेख रफिक (औरंगाबाद ग्रामीण)- या पोलीस जवानाने ……………रोजी जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर (उंची  ८८४८ मीटर) सर केले. अशी कामगिरी करणारा ते मराठवाडा विभागातील व महाराष्ट्र पोलीस दलातील पहिला पोलीस जवान ठरले.
प्रश्न
41
महाराष्ट्राची वित्तीय तुट …………..रुपये.
प्रश्न
42
जीआय मानांकन मिळविणारे महाराष्ट्रातील दुसरे पिक आहे.
प्रश्न
43
उन्नत ज्योती बाय अफोर्डेबल एलईडी फॉर आॅल/उजाला/UJALA योजना…………सरकारने सुरु केली आहे.
प्रश्न
44
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा वाटा आहे- १७ टक्के उद्योग क्षेत्राचा वाटा -३१ टक्के आणि सेवा क्षेत्राचा वाटा …..टक्के आहे.
प्रश्न
45
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,……………=२३ ऑगस्ट १९५८=बी.ए.चोपडे.
प्रश्न
46
सामाजिक न्याय दिन (शाहू महाराज यांचा जन्मदिन).
प्रश्न
47
सीआरआर – ४ टक्के, मार्जिनल स्टँडीग फॅसिलीटी रेट……….
प्रश्न
48
डीएमडीके/देसीया मूरपोक्कू द्रविड कळघम या पक्षाची ……………रोजी स्थापना करण्यात आली होती. या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत- अभिनेते विजयराज उर्फ विजय कांत.
प्रश्न
49
एअर इंडिया कंपनीचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बनले…………..(२१ ऑगस्ट २०१५ पासून) (यांच्यापूर्वी लोहित नंदन होते.)
प्रश्न
50
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नवे अध्यक्ष बनले……………..(५ मे २०१६ पासून)

राहुन गेलेल्या बातम्या

x