28 January 2025 9:21 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-223

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुणे येथे सन २०१० साली जर्मन बेकरी बाॅम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी हिमायत बेग याला पुणे येथील विशेष न्यायालयाने २०१३ साली फाशीची शिक्षा सुनावली होती.हि शिक्षा मुंबई उच्चन्यायालयाने ………………..रोजी रद्यबातल केली.
प्रश्न
2
………………..हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोंचा तालुक्यात पोचमपल्ली गावाजवळ महाराष्ट्र व तेलंगणा सरकार संयुक्तपणे उभारणार आहे परंतु तेलंगणा सरकारने महाराष्ट्राची पूर्वपरवानगी न घेताच या प्रकल्पाचे भूमिपूजन केल्याने या धरण क्षेत्रातील लोकांनी या धरणाला विरोध केला आहे.
प्रश्न
3
द काव बाॅईज ऑफ राॅ – पुस्तक – लेखक -…………
प्रश्न
4
देशात २८ व क्रमांक आणि ………………..पहिला क्रमांक श्री. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने पटकावला आहे.
प्रश्न
5
लोकसंख्येच्या प्रमाणात इंटरनेट सर्वाधिक पोहचलेला देश …………,दुसरा क्रमांक चीन तिसरा क्रमांक ब्राझील तर चौथा क्रमांक भारताचा लागतो.
प्रश्न
6
……………….सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोप वाटिका तयार करत आहे.
प्रश्न
7
देशातील आयआयटी या सर्वोच्च संस्थेमध्ये सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून शुल्कवाढ केली आहे.हि शुल्कवाढ ……………………..च्या शिफारशीनुसार केली आहे.
प्रश्न
8
फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा रशियातील …………….शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे.
प्रश्न
9
……………………रोजी नवी दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
प्रश्न
10
केंद्र सरकारच्या ………………….. योजनेत/अभियानात प्रथम टप्प्यात महाराष्ट्रातील निवड झालेलेा १० जिल्हे औरंगाबाद ,बीड,जळगाव ,उस्मानाबाद ,जालना ,अहमदनगर,बुलडाणा,वाशीम,सांगली व कोल्हापूर.
प्रश्न
11
केंद्रीय कामगार मंत्रालय सचिव.
प्रश्न
12
चित्त चिते या आत्मचरित्रासाठी हा पुरस्कार …………..यांना मिळाला.
प्रश्न
13
सन २०१४-१५ या वर्षात विदेशी गुंतवणुकीत प्रथम क्रमांक – एनसीआर/राजधानी दिल्ली परिसर ,दुसरा क्रमांक………..
प्रश्न
14
जगात सर्वाधिक ………………….होणाऱ्या देशांचा अनुक्रमे क्रम- १)चीन २)अमेरिका ३)भारत.
प्रश्न
15
केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेसाठी प्रथम यादीत देशातील २० शहरांची निवड सन २०१६-१७ या वर्षासाठी केलेली आहे.या यादीत महाराष्ट्रातील …………………….या दोन शहरांचा समावेश प्रथम टप्प्यात झाला आहे.
प्रश्न
16
…………..इंग्लंडमधील तोट्यात चालणारे कारखाने विक्री करणार आहे.
प्रश्न
17
ब्रिक्स देशांची नागरीकरण विषयक मैत्री शहरे परिषद १४ ते १६ एप्रिल २०१६ दरम्यान ………………..आयोजित करण्यात आली होती.
प्रश्न
18
दि इंजिनिअरींग अँण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट / टेरी चे नवे महासंचालक बनले………….(२३ जुलै २०१५ पासून).
प्रश्न
19
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक/एटीएस चे नवे प्रमुख बनले……………(२६ मे २०१६ पासून) (यांच्यापूर्वी विवेक फणसाळकर होते.).
प्रश्न
20
राज्य कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार, आयुक्त.
प्रश्न
21
तेलंगाणा अॅग्निमेशन अँण्ड गेमिंग सिटी हे जागतिक दर्जाचे अनिमेशन आणि गेमिंग शहर तेलंगाणा सरकार …………येथे उभारणार आहे.
प्रश्न
22
न्या.एम.एल./मदनलाल लक्ष्मणदास तहलियानी – महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त म्हणून …………………रोजी त्यांची नियुक्ती राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी या पदाची शपथ देऊन केली.
प्रश्न
23
माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे स्मारक म्हणून सांगली जिल्ह्यात आर.आर.पाटील सभागृह उभारणीसाठी ……………..तरतूद करण्यात आली.
प्रश्न
24
मादामा तुसा संग्रहालय – लंडन (इंग्लंड) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेणाचा पुतळा ………………….रोजी बसविण्यात आला.हा पुतळा या संग्रहालयात बराक ओबामा आणि डेव्हिड कॅमेरून यांच्यामध्ये उभारण्यात आला.
प्रश्न
25
सामाजिक समता सप्ताह …………….दरम्यान महाराष्ट्रात शासनाने साजरा केला.
प्रश्न
26
२२ एप्रिल या जागतिक वसुंधरा दिनादिवशी जगातील ……………देशांनी पॅरिस करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.हा करार डिसेंबर २०१५ मध्ये करण्यात आला होता.
प्रश्न
27
मुंबई – पुणे सायकल सशर्यत -२०१६ विजेता ठरला -दिलावर सिंग, दुसरा क्रमांक-………….
प्रश्न
28
सन २०१५-१६ चा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्री ……………….यांनी विधिमंडळात सादर केला.
प्रश्न
29
संयुक्त राष्ट्र संघाची आम्ली पदार्थविषयक परिषद १९ एप्रिल २०१६ रोजी …………..येथे संपन्न झाली या परिषदेला भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली हजर होते.
प्रश्न
30
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना ………………..पासून सुरु करण्यात आलेली आहे.सन २०१० पासून या योजनेतून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला ५० हजार रुपये अनुदान.आर्थिक मदत महाराष्ट्र शासन देते.
प्रश्न
31
सन २०२२ ची फिफा फुटबाॅल विश्वचषक स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ मध्ये ……………देशात आयोजित केली जाईल.
प्रश्न
32
आंतरराष्ट्रीय ओझोन दिन.
प्रश्न
33
तामिळ मनिला कांग्रेस संस्थापक अध्यक्ष ………………हा तामिनाडूतील प्रादेशिक पक्ष आहे.
प्रश्न
34
………………..या रेल्वेला भारतातील पहिली गतिमान एक्स्प्रेस असे म्हटले जाते.
प्रश्न
35
मंगेश पाडगांवकर यांनी लिहिलेले काव्यसंग्रह………….आहेत.a)गझल b)विदुषक c)सलाम d)उत्सव e)धारानृत्य f)निसर्गवन
प्रश्न
36
महाराष्ट्राचे कामगार आयुक्त.
प्रश्न
37
अश्विन क्षेपणास्त्र भेदक/छेदक क्षेपणास्त्र भारताने स्वदेशी बनावटीच्या या सुपर साॅनिक इंटरसेप्टर मिसाइलची चाचणी …………..रोजी अब्दुल कलाम बेट (व्हिलर बेट) जि.भद्रक (ओडिशा)येथे घेतली.
प्रश्न
38
त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या प्रथम महिला – स्वराज्य संघटनेच्या अध्यक्षा.
प्रश्न
39
३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०१५ साली ………..राज्यात पार पडल्या आहेत.
प्रश्न
40
…………………..नांदेड येथे गोदावरी नदीवर विष्णुपुरी बंधारा उभारलेला आहे.या बंधाऱ्यातील जलाशयाला महाराष्ट्र शासनाने शंकरराव चव्हाण जलाशय असे नाव दिले आहे.
प्रश्न
41
इक्वडोर या देशात १६ एप्रिल २०१६ रोजी ७.८ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप होऊन ………………लोक ठार झाले.
प्रश्न
42
सांगली जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या बेदाण्याला जिऑग्राफिकल इंडीगेशन /जीआय चा दर्जा …………..मध्ये मिळाला.
प्रश्न
43
जगात सर्वात जास्त पासपोर्ट/पारपत्र काढणाऱ्या देशांचा अनुक्रमे क्रम -१)चीन २)अमेरिका ३)……………….
प्रश्न
44
इस्त्रोने विकसित केलेली नकाशा प्रणाली.
प्रश्न
45
……………ता.केळापूर जि.यवतमाळ (महाराष्ट्र).
प्रश्न
46
वित्त विभाग प्रधान सचिव.
प्रश्न
47
यूपीएससी/केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष.
प्रश्न
48
राष्ट्रीय शेतकरी आयोग ………………..यांच्या अध्यक्षतेखाली १४ नोव्हेंबर २००४ रोजी केंद्र सरकारने स्थापन केला होता.
प्रश्न
49
राष्ट्रीय युवक दिन.
प्रश्न
50
केंद्रीय राखीव पोलीस बल/सीआरपीएफ चे नवे महासंचालक बनले………………..(२९ फेब्रुवारी २०१६ पासून).

राहुन गेलेल्या बातम्या

x