26 December 2024 6:46 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-227

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक चे कुलगुरू.
प्रश्न
2
हिंग्ज बोसाॅग या कणाचा शोध ………………लागला आहे.
प्रश्न
3
महाराष्ट्र राज्य बालकल्याण विभाग आयुक्त.
प्रश्न
4
…………….हे क्षेपणास्त्र भारतीय नौदलासाठी विकसित केले असून ते पृथ्वी या क्षेपनास्त्राचीच नौदलासाठीची आवृत्ती आहे.
प्रश्न
5
जानेवारी २०१७ पासून संपूर्ण देशात पोलीस, अॅम्ब्युलन्स, नैसर्गिक आपत्ती, अग्निशमन सेवा इत्यादी संस्थांशी संपर्क करण्यासाठी इमर्जन्सी …………….हा फोन क्रमांक सुरु केला जाणार आहे.
प्रश्न
6
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा / एनएसडी नवी दिल्ली चे संचालक आहेत.
प्रश्न
7
E.D./इन्फोर्समेंन्ट /डायरोक्टेड/अंमलबजावणी संचालनालय चे संचालक आहेत.
प्रश्न
8
……………..जि.रत्नागिरी हे खासकी बंदर जे.एस.डब्ल्यू./जिंदाल या पोलाद उत्पादक कंपनीने उभारलेले आहे.
प्रश्न
9
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्र शासन राबवत असून या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्याला …………. ची मदत दिली जाते.
प्रश्न
10
अॅपल कंपनी अॅप नकाशा केंद्र …………..येथे उभारणार आहे.
प्रश्न
11
…………….. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी मे २०१६ मध्ये भारताचा दौरा केला.
प्रश्न
12
भारतात सर्वात जास्त ज्यू धर्मिय लोकसंख्या असणारे राज्य.
प्रश्न
13
छाबादार बंदर इराण देशात समुद्रकिनारपट्टीला असणारे हे बंदर भारत सरकार उभारणार आहे.यासंबंधी भारत, इराण व अफगाणीस्तान यांच्यात ……………रोजी सामंजस्य करार झाला.
प्रश्न
14
……………… हि योजना २०१५ साली सुरु करण्यात आली होती. या योजनेत 2 लाख रुपयापर्यंतचा जीवन वीमा भारतीय व्यक्तीला मिळतो.
प्रश्न
15
महाराष्ट्र सरकारने सरकारी नोकरीत प्रवेश करण्यासाठीच्या कमाल वयोमर्यादेत ……. वर्षाने वाढ केली.
प्रश्न
16
कोल्हापूर येथील अंबाबाई/महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश दिला जावा यासाठी प्रथम आंदोलन उभा करणाऱ्या महिला नेत्या-अवनि/अन्न वस्त्र निवारा या संस्थेच्या अध्यक्षा.
प्रश्न
17
……………….ही योजना भारतीय जनता पार्टी हा पक्ष जुलै २०१६ पासून महाराष्ट्र सरकारच्या कल्याणकारी योजना गरजू व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सुरु करणार आहे.
प्रश्न
18
………………रोजी महाराष्ट्र सरकारने नगरपरिषद/नगरपालिका निवडणूकीसाठी नगराध्यक्षाची निवड नगरसेवकाकडून करण्याएेवजी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यास मान्यता दिली.
प्रश्न
19
पशुपालन विभाग सचिव.
प्रश्न
20
अफगाणिस्थान व पाकिस्तानसाठी नियुक्त केलेले अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी.
प्रश्न
21
MCX / मल्टी कमाॅडिटी एक्सचेंज चे नवे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी.
प्रश्न
22
व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप ………..रू., मानपत्र व सन्माचिन्ह.
प्रश्न
23
विचाराचं सोनं (शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवडक भाषणांचा संदेह )-पुस्तक – संपादन.
प्रश्न
24
…………….मध्यप्रदेश येथे एप्रिल-मे २०१६ मध्ये महाकुंभमेळा भरला होता.
प्रश्न
25
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन.
प्रश्न
26
……………….. हे अॅप केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा या हेतूने तयार केले आहे.
प्रश्न
27
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (म.गांधीजीचा जन्मदिन ).
प्रश्न
28
इंडिया-द क्रुशीयल इअर्स-पुस्तक – लेखक-.
प्रश्न
29
अँटि टेरेरिझम स्काॅड/एटीएस चे विशेष पोलीस महानिरीक्षक.
प्रश्न
30
माही- महेंद्रसिंग धोनीची जीवनकहानी -पुस्तक -लेखक – शंतनू गुहा रे -मराठी अनुवाद-.
प्रश्न
31
अलेक्झाड्रीया ते कैरो हे विमान सायप्रस मधील लारनाका विमानतळावर …………….. रोजी उतरविण्यात आले.
प्रश्न
32
जगातील पहिला कॅश-फ्रि देश म्हणून ओळखला जातो.
प्रश्न
33
प्रशासकीय सुधारणा व सर्वजनिक तक्रार निवारण सचिव.
प्रश्न
34
२०१६ च्या रीओ दी जानिरो ऑलम्पिक स्पर्धेसाठी ७४ किलो वजनी गटात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहे.परंतु या वजनी गटात महाराष्ट्राचा कुस्ती खेळाडू …………..याने अगोदरच पात्रता मिळविली होती.
प्रश्न
35
आसाम, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल हि चार राज्ये आणि पद्युचेरी या केंद्र्साशित प्रदेशात एप्रिल-मे २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल …………………रोजी जाहीर करण्यात आले.
प्रश्न
36
पृथ्वी-२ क्षेपणास्त्र भारताच्या या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथे ……………रोजी घेण्यात आली.
प्रश्न
37
सौरमाले बाहेरील बाह्य ग्रहांचा शोध घेणारी सर्वात मोठी दुर्बीण.
प्रश्न
38
………………. रोजी ७०० किमी मारक क्षमता असणाऱ्या अग्नी-१ आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली.
प्रश्न
39
आरएलव्ही- टीडी यानाची चाचणी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोट्टा येथील प्रक्षेपण तळावरून ……………रोजी यशस्वीपणे घेतली.
प्रश्न
40
सामाजिक न्याय विभाग सचिव.
प्रश्न
41
मोबाईल डिजीटल उपक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणाची संकल्पना समजावून त्यात गोडी निर्माण करण्याच्या हेतूने महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने प्रायोगिक तत्वावर ……………..सुरु केली आहे.
प्रश्न
42
LAC/लाईन ऑफ अॅक्च्यूअल कंट्रोल हि सीमारेषा भारत व ……….या दोन देशांच्या दरम्यान आहे.
प्रश्न
43
पॅरिस हवामान बदल करारावर २२ एप्रिल २०१६ रोजी भारताचे पर्यावरण मंत्री …………..यांनी न्यूयॉर्क येथे सही केली.
प्रश्न
44
नवे केंद्रीय महसूल सचिव.
प्रश्न
45
नवी मुंबई/मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा मुख्यालय ………येथे आहे.
प्रश्न
46
महाराष्ट्राची आर्थिक स्थिती कृषी क्षेत्राचा विकासदर उणे …………
प्रश्न
47
नेबरहूड फर्स्ट व अॅक्ट ईस्ट हि परराष्ट्र धोरणे असणारा देश.
प्रश्न
48
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचा ९ विभागीय बोर्डापैकी सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल …………………..विभागाचा लागला.
प्रश्न
49
………… गंगटोक (सिक्कीम) येथे आहे.
प्रश्न
50
गोवा येथील आयएनएस हंसा या हवाई तळावर सी हॅरियर्स या लढाऊ विमानांना …………..रोजी निवृत्ती देण्यात आली.

राहुन गेलेल्या बातम्या

x