26 December 2024 6:05 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-229

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सलमान खान ची निर्दोष सुटका मुंबईमध्ये मध्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ……………..रोजी सलमानखानची निर्दोष सुटका केली.
प्रश्न
2
राज्य राखीव पोलीस दल, मुंबईचे समादेशक.
प्रश्न
3
काक्रापार अणुउर्जा प्रकल्प -जि.सुरत,गुजरात………….रोजी या प्रकल्पातून जड पाण्याची गळती झाली होती.
प्रश्न
4
कोचीन येथील केरळ उच्च न्यायालयाने केरळ राज्यात सूर्यास्तानंतर धार्मिक स्थळी मोठ्या आवाजाचे फटाके वाजवल्यावर/आतिषबाजीवर ……………….रोजी बंदी घातली होती.
प्रश्न
5
देशातील दारिद्ररेषेखालील ……………………लोकांना एलपीजी गॅसचे कनेक्शन मोफत देण्यात येणार आहे. हे गॅस कनेक्शन महिलेच्या नावे देण्यात येणार आहे.
प्रश्न
6
भारतातील पहिले डिजीटल व्हिलेज/गाव मायक्रोसॉफ्ट हि अमेरिकन कंपनी उभारत आहे.
प्रश्न
7
महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघ /खासदार संख्या.
प्रश्न
8
महाराष्ट्रत ……………………उभारण्यात आले आहेत – १) जालना 2) हिंजवडी ,पुणे.
प्रश्न
9
रॉ/रिसर्च अँण्ड अनॅलिसीस विंग चे गुप्तहेर म्हणून पाकिस्तानने अटक केलेले भारतीय नौदलातील निवृत्त कमांडर.
प्रश्न
10
महाराष्ट्रात सन २०१५ -१६ या वर्षात दुष्काळग्रस्त मराठवाडा विभागात सर्वाधिक…………………शासनाने सुरु केल्या आहेत.
प्रश्न
11
सलग सहा बॉक्सिंग लढती जिंकणारा भारताचा व्यवसायिक बॉक्सर खेळाडू.
प्रश्न
12
उत्तराखंड राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.केंद्र सरकारने …………………..रोजी या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. ही राष्ट्रपती राजवट १० मे २०१६ रोजी संपुष्टात आली.
प्रश्न
13
आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे………जि. नाशिक.
प्रश्न
14
बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्याची ही दुसरी वेळ आहे यापूर्वी १९७७ साली माजी मुख्यमंत्री …………यांनी दारूबंदी केली होती.
प्रश्न
15
मोफत वायफाय सुविधा असलेले भारतातील पहिले पोलीस आयुक्तालय ठरले आहे.
प्रश्न
16
केंद्रीय शिक्षण हक्क कायद्यानुसार …………… नुसार आर्थिक व दुर्बल घटकासाठी २५ टक्के राखीव प्रवेश शाळेत दिले जातात.
प्रश्न
17
…………………….तेलंगाना सरकारने नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी हे दल स्थापन केले आहे.
प्रश्न
18
युनायटेड स्पिरिट्स या कंपनीवर इंग्लंडच्या …………………..या कंपनीने ताबा मिळविला आहे.
प्रश्न
19
आयआरएनएसएस -१ जी उपग्रह ४४.४ मीटर लांब आणि ……………….वजनाचा आहे.
प्रश्न
20
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे नवे अध्यक्ष बनले.
प्रश्न
21
महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक.
प्रश्न
22
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष .
प्रश्न
23
वैद्येकीय शिक्षण विभाग संचालक.
प्रश्न
24
केंद्रीय अल्पसंख्याक सचिव.
प्रश्न
25
………………ही योजना कृषी पंपधारक शेतकऱ्यांना वीज पंपाचे वीज बिल मूळ थकबाकीचा केवळ ५० टक्के रक्कम भरून थकबाकीतून मुक्त होण्यासाठी राबविली जाते.
प्रश्न
26
सन ………च्या जनगणनेनुसार देशात सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या राज्यांचा अनुक्रमे क्रम -१) उत्तरप्रदेश २)महाराष्ट्र ३) बिहार  ४)पश्चिम बंगाल.
प्रश्न
27
महाराष्ट्राची राजकोषीय तुट……….हजार कोटी.
प्रश्न
28
……………….. या दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवाडा महाराष्ट्रात राबविण्यात आला.
प्रश्न
29
अमेरिकेचा शेअर बाजार नॅसडॅक चे मुख्यालय ……………….येथे आहे.
प्रश्न
30
गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या संगीत संशय कल्लोळ नाटक प्रथम मराठी रंगभूमीवर सादर झाल्याच्या घटनेस सन २०१६ या वर्षी ………………पूर्ण झाली.
प्रश्न
31
बालिका दिन (महाराष्ट्र) सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन.
प्रश्न
32
केंद्रीय/SAI/साई /स्पोर्ट्स अॅथोरीटी ऑफ इंडिया चे क्रीडा प्रशिक्षण रिजनल/विभागीय केंद्र महाराष्ट्रात ………………..येथे उभारले जाणार आहे.
प्रश्न
33
महाराष्ट्र शासनाचा सन २०१६ चा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला- चित्रपट संकलक .
प्रश्न
34
…………………हे अभियान केद्र सरकारच्या नमामि गंगे या अभियानाच्या धर्तीवर सुरु केले आहे.
प्रश्न
35
तांदूळवाले बाबा म्हणून ओळखले जाणारे छत्तीसगडचे मुख्यमंत्री.
प्रश्न
36
भारतातील पहिली आयएसओ मानांकन मिळालेली अंगणवाडी ………….
प्रश्न
37
आंध्रप्रदेश ची नियोजित राजधानी ……………………. ही  आहे.
प्रश्न
38
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सचिव.
प्रश्न
39
महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा मंत्रालयाने प्रथमच ………….दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा केला.
प्रश्न
40
…………………….भारताने रेल्वेने देशातील विविध धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी प्रवासी भक्तांसाठी हि रेल्वे सुरु केली.
प्रश्न
41
मालदीव चे राष्ट्राध्यक्ष -अब्दुल्ला यामीन गय्युम यांनी ………………………….रोजी भारताचा दौरा केला.
प्रश्न
42
केन्द्रीय अल्पसंख्याक सचिव.
प्रश्न
43
……………………………यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स या कंपनीने रशियातील सिस्टेमा शाम टेली सर्व्हिसेस ही कंपनी ताब्यात घेतली आहे.
प्रश्न
44
भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस सन २०१५ पासून ……………….म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
प्रश्न
45
अर्जुन पुरस्काराचे स्वरूप ………व मानचिन्ह.
प्रश्न
46
…………..हा उपग्रह भारताने तयार केला असून या उपग्रहाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.
प्रश्न
47
भारताने आंतरराष्ट्रीय  मोबाईल स्टेशन इक्वीपमेन्ट आयडेन्टिटी नंबर …………….नसणाऱ्या मोबाईल फोनवर चीनमधून आयातीवर बंदी घातली आहे.
प्रश्न
48
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाकडून चालविली जाणारी पंचतारांकित रेल्वे.
प्रश्न
49
सद्या २०१६ च्या आकडेवारीनुसार जगात …………..वाघ आहेत.
प्रश्न
50
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न समन्वयक मंत्री.

राहुन गेलेल्या बातम्या

x