28 January 2025 9:34 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-230

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्र शासनाचा सन २०१५ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला-प्रसिद्ध समीक्षक व लेखक.
प्रश्न
2
सद्या भारतात एकूण …….उच्च न्यायालये आहेत.
प्रश्न
3
केंद्रीय दूरसंचार सचिव.
प्रश्न
4
भारताचे कंट्रोलर अँण्ड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया/कॅग आहेत.
प्रश्न
5
बिफोर टूमॉरो -पुस्तक -लेखिका -अभिनेत्री.
प्रश्न
6
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी …………….. मध्ये जपान व व्हिएतनाम या दोन देशांचा दौरा केला.
प्रश्न
7
………….न्यायालयाने महाराष्ट्रात दुसऱ्या राज्यातून आणलेले गाईचे मांस बाळगण्यास व खाण्यास बंदी घालणे अवैध असल्याचे जाहीर केले.
प्रश्न
8
………………….ही योजना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सन २००० साली ग्रामीण भागात पक्क्या रस्त्याचे जाळे निर्माण करण्यासाठी सुरु केली होती.
प्रश्न
9
FBI/फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन -ही गुप्तहेर संस्था …………………..आहे.
प्रश्न
10
केंद्रीय टपाल खात्याच्या सचिव.
प्रश्न
11
रेंगाली जलसिंचन प्रकल्प ……………राज्यात उभारला जात आहे.
प्रश्न
12
उत्तराखंडमध्ये ………………………दरम्यान राष्ट्रपती राजवट लागू होती.
प्रश्न
13
म्हैसाळा , ताकारी ,टेंभू या उपसा जलसिंचन योजना ………जिल्ह्यात आहेत.
प्रश्न
14
………….जि.आदिलाबाद (तेलंगणा).
प्रश्न
15
आयडीबीआय बँकेचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक .
प्रश्न
16
राष्ट्रीय ग्राहक दिन.
प्रश्न
17
कृषी कल्याण अधिकार सर्व सेवांवर ………………लागू करण्यात आला.हा कर १ जून २०१६ पासून अंमलबजावणीत आला.
प्रश्न
18
नगरपालिकेच्या ९००१/२००८ हा आयएसओ मानांकन दर्जा मिळालेल्या १३३८ शाळा ………………..जिल्ह्यातील महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या शाळा ठरल्या आहेत.
प्रश्न
19
…………….ही मोहीम महाराष्ट्रातील बचत गटात कार्यरत असणाऱ्या महिलांना संगणक व इंटरनेट प्रशिक्षणाकरिता महाराष्ट्र सरकार राबविणार आहे.
प्रश्न
20
आदिवासी महिला सरपंचाचा राष्ट्रीय मेळावा विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे ………..रोजी आयोजित केला होता.
प्रश्न
21
……………………….. ही योजना महाराष्ट्र शासनाने आदिवासी भागातील लोकांनी विकसित केलेल्या आयुर्वेदीक तथा वनौषधीना बाजारपेठ मिळण्यासाठी सुरु केली आहे.
प्रश्न
22
उत्तराखंड राज्यामध्ये ………….पासून लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट उत्तराखंड उच्च न्यायालयाने २१ एप्रिल २०१६ रोजी रद्द केली होती.
प्रश्न
23
नवी दिल्ली येथे …………या इमारतीत भारताचे अर्थ मंत्रालय आहे.
प्रश्न
24
भारतात पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरादरम्यान सन २०२३ पर्यंत प्रस्तावित असून या बुलेट ट्रेनला सिंग्नल यंत्रणा, पाॅवर सिस्टीम व आर्थिक मदत करणारा देश.
प्रश्न
25
सचिव ग्रामविकास व जलसंधारण.
प्रश्न
26
ई-टोल योजना …………पासून देशातील २७५ टोल नाक्यांवर केंद्र सरकारने सुरु केली.
प्रश्न
27
……………….. रोजी फेसबुकने व्हाटस् अॅप विकत घेतले.
प्रश्न
28
सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी.
प्रश्न
29
सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक.
प्रश्न
30
१३ वी आशिया कप टी-२० स्पर्धा २०१६ आयोजन.
प्रश्न
31
महाराष्ट्र शासनाने २९६०० गावांमध्ये …………. रोजी दुष्काळ जाहीर केला.
प्रश्न
32
एनआयए/नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी/राष्ट्रीय अन्वेषण संस्था चे महासंचालक.
प्रश्न
33
भारताचे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना …………..साली करण्यात आली होती.
प्रश्न
34
महाराष्ट्रातील एकूण ……………शहरांचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाला आहे.
प्रश्न
35
देशातील सव्वालाख बँक शाखा भारतातील प्रत्येकी एका अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजकांना ……………..पर्यंतचे कर्ज या योजनेतून देणार आहेत.
प्रश्न
36
सन …….. मध्ये भारतातील विधानसभा निवडणुका होणारी राज्ये- उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, पंजाब.
प्रश्न
37
दूरदर्शनच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न
38
महाराष्ट्रात सर्वाधिक द्राक्षांपासून वाईन उत्पादन नाशिक जिल्ह्यात घेतले जाते तसेच सर्वाधिक वाईन कारखाने म्हणजेच वायनरी ………….. जिल्ह्यात आहे.
प्रश्न
39
केंद्रीय माहिती आयोगात एक मुख्य माहिती आयुक्त व इतर …………माहिती आयुक्त कार्यरत असतात.
प्रश्न
40
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग सचिव.
प्रश्न
41
……………..ही योजना महाराष्ट्रात १ एप्रिल २००७ पासून महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे.
प्रश्न
42
भारतीय रेल्वेने प्रवाशांना तक्रार नोंदविण्यासाठी हेल्पलाईन नंबर १३८, प्रवाशांना सुरक्षेसाठी हेल्पलाईन नंबर……….हे नंबर दिले आहेत.
प्रश्न
43
भारतात ………….असणारी राज्ये -गुजरात, नागालंँड, केरळ, बिहार आणि केंद्रशासित प्रदेश- लक्षद्वीप.
प्रश्न
44
………….प्रवाशांच्या रोजच्या समस्या सोडवण्यासाठी श्रेष्ठ माहिती तंत्रज्ञान व संशोधन स्थापना करण्यात येणार आहे.
प्रश्न
45
न्यूयॉर्क (अमेरिका)-येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने …………..रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्ध पुतळा बसविण्यात आला.
प्रश्न
46
रेडी रेकनर चे दर ……………रोजी लागू केले.
प्रश्न
47
नीती आयोगाचे अतिरिक्त सचिव बनले.
प्रश्न
48
आपले सरकार हे वेबपोर्टल संपूर्ण राज्यात तक्रार निवारण आॅनलाईन सेवा देण्यासाठी सुरु करण्यात आले.
प्रश्न
49
महाराष्ट्रात एक मुख्य माहिती आयुक्त व इतर …….विभागीय माहिती आयुक्त नियुक्त केले जातात.
प्रश्न
50
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेन्ट /NIBM ही संस्था……………येथे आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x