26 December 2024 6:06 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-232

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सीआयआय/काॅन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज/भारतीय औद्योगिक महासंघ चे नवे अध्यक्ष.
प्रश्न
2
लोकसभेचे सभागृह नेते-पंतप्रधान नरेंद्र मोदी तर उप नेते .
प्रश्न
3
जैविक इथेनाॅल इंधनावर बस सेवा महाराष्ट्रात ……………शहरात सुरु आहे.
प्रश्न
4
भारताने बांगलादेशाला १०० मेगावॅट वीज निर्यात करण्यास……………पासून प्रारंभ केला.
प्रश्न
5
१८ मे २०१६ रोजी सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातून फेरी मारणारे भारताचे गृहराज्यमंत्री.
प्रश्न
6
देशात सर्वाधिक साखर कारखाने असणाऱ्या राज्यांचा अनुक्रमे क्रम……..
प्रश्न
7
स्वच्छ महाराष्ट्र अभियान चे आशयगीत प्रसिद्ध कवी …………………..यांनी लिहिलेले आहे.
प्रश्न
8
नवी दिल्ली येथील …………………….इमारतीत भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय आहे.
प्रश्न
9
युनेस्को संघटनेच्या महासंचालक.
प्रश्न
10
महाराष्ट्राचे एकूण वनाच्छादित भौगोलिक क्षेत्र …………….हेक्टर.
प्रश्न
11
नॅशनल सिक्युरिटी गार्ड /NSG चे महासंचालक.
प्रश्न
12
देशातील …………..उच्च न्यायालयाकरीता मंजूर एकूण न्यायमूर्ती पदे १०५६.
प्रश्न
13
………………….हैदराबाद (तेलंगणा) येथे आहे.
प्रश्न
14
सार्क संघटनेचे सचिव.
प्रश्न
15
भारताने भूतान,बांग्लादेश व नेपाळ या देशांसोबत जून २०१५ मध्ये ……………….केला आहे.
प्रश्न
16
वातावरणातील आर्द्रता मोजणारे उपकरण.
प्रश्न
17
जगातील सर्वात जास्त कुपोषित व कमी वजनाची बालके ………….आहेत.
प्रश्न
18
भारताचे नवे संरक्षण सचिव बनले.
प्रश्न
19
महाराष्ट्र विधानसभा सभागृहाचे नेते …………….
प्रश्न
20
विजय माल्या हे सद्या इंग्लंडमध्ये ……………..येथे स्थायिक आहेत.
प्रश्न
21
संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रयत्नाने शस्त्रसंधी लागू करण्यात आलेला देश.
प्रश्न
22
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद/एनसीटीई चे अध्यक्ष .
प्रश्न
23
ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र मोहीम –ही मोहीम हरवलेल्या मुलांसाठी महाराष्ट्र पोलीस दलाने ………………दरम्यान राबविली.
प्रश्न
24
……………………….सरकारने १ एप्रिल २०१६ पासून संपूर्ण राज्यात दारूबंदी लागू केली.
प्रश्न
25
जागतिक धुम्रपान विरोधी दिन.
प्रश्न
26
जागतिक आरोग्य संघटनेने ……..हे वर्ष जागतिक मौखिक आरोग्य आजार व त्याबाबतची जनजागृती करणारे वर्ष म्हणून जाहीर केले होते.
प्रश्न
27
सन २०१६ चा महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार देण्यात आला.
प्रश्न
28
कर्नाटक परिवहन महामंडळाने सुरु केलेली व्हाेल्वो बस सेवा.
प्रश्न
29
अमेरिकेचे सरंक्षण मंत्रालयाचे मुख्यालय.
प्रश्न
30
केंद्रीय माहिती आयुक्तालय.
प्रश्न
31
………………….सरकारने संपूर्ण राज्यात दारूबंदी १९६० पासून लागू केली.
प्रश्न
32
थ्रिप्स हाॅपर्स या रोगाचा प्रादुर्भाव कोकणातील ………………………झाल्याने आंबा उत्पादन घटले आहे.
प्रश्न
33
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष …………………..हे दुबई येथे राजश्रयाला आहेत .
प्रश्न
34
भारतीय अॅथलेटिक फेडरेशनचे नवे अध्यक्ष बनले.
प्रश्न
35
जागतिक बँकेचे भारतातील संचालक/प्रतिनिधी.
प्रश्न
36
सोमनाथ बळीराम गिराम हे ……………सी.ए/चाॅर्टड अकाउंटन्ट बनले आहेत.
प्रश्न
37
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने राजस्थानमधील ……………..येथून रेल्वे वाघिणी असणारी ही जलदूत एक्सप्रेस पाणी पुरवठा करण्यासाठी पाठविली आहे.
प्रश्न
38
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ……………………दरम्यान अनुक्रमे बेल्जियम,अमेरिका व सौदी अरेबिया या क्रमानुसार तीन देशांचा दौरा केला.
प्रश्न
39
जागतिक सर्व्हक्षणानुसार जगात हॅपिनेस इंडेक्स/सौख्य निर्देशांक सर्वाधिक असणारा देश.
प्रश्न
40
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भारतीय कम्युनिस्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासोबत ……………………..केली आहे.
प्रश्न
41
…………………….ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतातील उत्पादन क्षेत्राला नवसंजीवनी देण्याच्या हेतूने सुरु करण्यात आली आहे.
प्रश्न
42
नवीन राज्यांच्या राष्ट्रीय महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली – विदर्भवादी कार्यकर्ते महाराष्ट्राचे माजी महाधीवक्ता.
प्रश्न
43
जगात शेतजमीनीचे क्षेत्रफळ सर्वाधिक असणारा देश अमेरिका दुसऱ्या क्रमांकाचा देश…………
प्रश्न
44
कृषी उन्नती मेळावा…………………मध्ये दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.
प्रश्न
45
सन २०१६ ची हार्ट ऑफ एशिया / आशिया परिषद – नवी दिल्ली येथे ………………….रोजी संपन्न झाली.
प्रश्न
46
बांगलादेशात गहू पीकावर पडलेला रोग.
प्रश्न
47
महाराष्ट्राचे सद्या लोकायुक्त कोण आहेत?
प्रश्न
48
………………………..सीमेवर सद्या आयटीबीपी तैनात आहे.
प्रश्न
49
भूमाता रणरागीनी ब्रिगेडच्या अध्यक्षा आहेत.
प्रश्न
50
केंद्रीय क्रीडा सचिव.

राहुन गेलेल्या बातम्या

x