26 December 2024 6:39 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-24

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१६ सालचे साहित्याचे नोबेल विजेते ‘बॉब डिलन’ यांच्याविषयी चुकीचे विधान शोधा.
प्रश्न
2
केंद्रीयदक्षता आयोगाने जाहीर केल्यानुसार दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह आयोजन केव्हा केले जाते ?
प्रश्न
3
आंतरराष्ट्रीय तेल व वायू परिषद -पेट्रोटेक -२०१६ कोणत्या शहरात भरणार आहे ?
प्रश्न
4
‘राष्ट्रीय एकता सप्ताह’ राज्यात राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाने घेतला ?
प्रश्न
5
२०१६ सालच्या अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणत्या संशोधनासाठी दिले गेले ?
प्रश्न
6
महाराजा सयाजीराव गायकवाड यांची ग्रंथसंपदा प्रकाशित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन करण्यात आली आहे ?
प्रश्न
7
महाराष्ट्र पर्यटन धोरणानुसार या क्षेत्रात २०२५ पर्यत किती गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ?
प्रश्न
8
देशातील ग्रामीण क्षेत्रातील विकास कामांमध्ये आय.आय. टी सारख्या प्रगत शैक्षणिक संस्थाचा सहभाग वाढवून परिवर्तन घडविण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना आखली आहे ?
प्रश्न
9
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये घरकुलाचे क्षेत्रफळ किती करण्यात आले आहे ?
प्रश्न
10
वरील योजनेतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहांना ०% दराने कर्ज उपलब्ध करून देण्याकरिता कर्जाच्या व्याजाची कलाम मर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे ?
प्रश्न
11
वरील योजना राबविण्याचा निर्णय औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या मंत्रीमंडळाच्या विशेष बैठकीत घेण्यात आला केव्हा ?
प्रश्न
12
स्व. गोपीनाथ मुंडे यांचे ग्रामीण विकासातील योगदान लक्षात घेऊन कोणत्या विद्यापिठात ‘गोपीनाथराव मुंन्डे राष्ट्रीय ग्रामविकास संस्था स्थापन करण्यात येत आहे ?
प्रश्न
13
‘सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना राबविण्याचा उद्देश काय आहे ?
प्रश्न
14
नुकतेच महाराष्ट्र शासनाने कोणता जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला आहे ?
प्रश्न
15
या समितीमध्ये खालीलपैकी कोणत्या अशासकीय सदस्याचा समावेश आहे ?
प्रश्न
16
‘प्रधानमंत्री मातुत्व सुरक्षा अभियान’ कोणत्या केंद्रीय मंत्र्याने जाहीर केले ?
प्रश्न
17
केंद्र शासनाने कोणत्या योजनेचे रुपांतर प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये केले आहे ?
प्रश्न
18
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्य केंद्र शासनाने दि. ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेबर हा सप्ताह काय म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले ?
प्रश्न
19
या योजनेर्गत साधारण क्षेत्रासाठी व नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी प्रतीघरकुल अनुदान किती निश्चित केले आहे ?
प्रश्न
20
‘Aware and care’ आरोग्य जागृती अभियान कोणते राज्य राबवित आहे.
प्रश्न
21
महिला एशियन हॉकी चम्पीयनशिप कोणत्या देशाने जिंकली आहे ?
प्रश्न
22
“game goes on” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
23
भारतीय रेल्वेने ‘स्वच्छ रेल्वे अभियान’ करिता कोणाची ब्रड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे.
प्रश्न
24
महाराष्ट्र पर्यटन धोरण-२०१६ मध्ये खालीलपैकी कोणते उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ?
प्रश्न
25
२०१६ सालच्या शांततेच्या नोबेल जूआन सांतोस यांना जाहीर झाला असून ते कोणत्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष आहेत ?

राहुन गेलेल्या बातम्या

x