26 December 2024 6:01 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-25

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जागतिक गुंतवणूक अहवालानुसार २०१५ मध्ये FDI प्राप्त करणाऱ्या देशात भारताचा क्रमांक कितवा राहिला.
प्रश्न
2
खालीलपैकी कोणत्या दोन देशांतील राजनैतिक संबंधाना ७० वर्षं पूर्ण झाल्याबद्दल २०१७ मध्ये त्या-त्या देशात महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे ?
प्रश्न
3
खालीलपैकी कोणाची RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न
4
नुकतेच कोणत्या अनिवासी भारतीयाची लंडनच्या उपमहापौर पदी निवड झाली आहे ?
प्रश्न
5
अलीकडेच देशात नव्याने स्थापन झालेल्या पक्षांची नावे ओळखा (जून २०१६ ते सप्टेंबर २०१६ दरम्यान )
अ) आम आदमी पार्टी
ब) महाराष्ट्र नवनिर्माण सेना
क) छत्तीसगड जनता कॉंग्रेस (जोगी)
ड) आवाज-ए -पंजाब
प्रश्न
6
जागतिक बँकेच्या कोणत्या संस्थेला ‘उदारपणे कर्ज देणारी खिडकी’ असे म्हटले जाते ?
प्रश्न
7
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेसच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
प्रश्न
8
जगात शांततेचा संदेश देण्यासाठी ७ वा रसरंग बासुरी महोत्सव २०१६ मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता ?
प्रश्न
9
‘हजार चौरासीवे की माँ’ हि कांदबरी कोणाची आहे .
प्रश्न
10
टाईम्स मगेझीनव्दारे Person of the year २०१५ चा पुरस्कार कोणाला जाहीर केला आहे .
प्रश्न
11
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) कार्यकारी संचालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे .
प्रश्न
12
द्रवरूप नैसर्गिक वायूवर आधारित (liquefied natural gas) चालणारी देशातली पहिली बस कोणत्या राज्यात धावली ?
प्रश्न
13
स्वित्झर्लंड पर्यटनाचा ब्रड अम्बेसेडर म्हणून कोणाची निवड झाली आहे .
प्रश्न
14
केंद्रीय मंत्रिमंडळाने जुलै, २०१६ मध्ये कोणत्या बंदराच्या स्थापनेस मान्यता दिली ?
प्रश्न
15
प्रधानमंत्री युवा योजनेचा उद्देश खालीलपैकी कोणता ?
प्रश्न
16
भारतीय वायुसेनेत नुकतेच दाखल झालेले विमान कोणते .
प्रश्न
17
कनूभाई गांधी यांचे नुकतेच निधन झाले : ते कोण होते व कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
प्रश्न
18
‘कॉपरेट गव्हर्नर’ साठी २०१६ सालच्या गोल्डन पिकॉक अवार्ड कोणाला मिळाला आहे .
प्रश्न
19
BRICS युवा संमेलन २०१६ खालीलपैकी कोणत्या देशात संपन्न झाले ?
प्रश्न
20
इंडियन आर्मीने ‘ऑपरेशन स्कूल चलो’ कोणत्या राज्यात सुरु केले आहे ?
प्रश्न
21
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे .
प्रश्न
22
२०१७ मध्ये होणाऱ्या अंध व्यक्तीच्या क्रिकेट वर्ल्ड कपचा ब्रंड अम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे .
प्रश्न
23
नुकतेच जुलै २०१६ मध्ये खालीलपैकी कोणत्या देशातील लष्करी बंडाचा प्रयोग अयशस्वी झाला ?
प्रश्न
24
जलसिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्याकरिता ‘लक्ष्य भागीरथी’ नावाची माहीम कोणत्या राज्यामार्फत राबविण्यात येत आहे.
प्रश्न
25
भारत-बांगला देश यांच्यादरम्यानचा लष्करी सराव ‘SAMPRITI २०१६’ कोठे संपन्न झाला ?

राहुन गेलेल्या बातम्या

x