26 December 2024 6:12 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-28

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
टी.आर. झेलीयांग यांच्या राजीनाम्यानंतर कोणाची नागालंड राज्याचे नवीन ११ वे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे ?
प्रश्न
2
कोणत्या देशासोबत भारताचा आण्विक शस्त्रासत्रे संबंधित अपत होण्याचा धोका कमी करण्यासाठी झालेल्या कराराची कालमर्यादा २० फेब्रुवारी २०१७ रोजी आणखीन पाच वर्षासाठी वाढविण्यात आली आहे ?
प्रश्न
3
क्रिकेटमध्ये २१ वर्ष नामांकित कारकिर्दी गाजविल्यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये कोणत्या पाकिस्तानचा खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याची निवृत्ती जाहीर केली आहे ?
प्रश्न
4
कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये २० फेब्रुवारी २०१७ रोजी सरकारी अनुदाने आणि लाभांचे वितरण करण्यसासाठी एकमेव ओळख म्हणून आधार क्रमांकाचा वापर करण्यास राज्य सरकारला सक्षम करण्यासाठीच्या ‘आधार विधेयक २०१७’ याला मंजुरी दिली गेली आहे ?
प्रश्न
5
प्रसिद्ध “वर्दीवाला गुंडा” या कांदबरीचे हिंदी कांदबरीकार यांचे मेरठ येथे निधन झाले आहे. त्यांचे नाव ओळखा.
प्रश्न
6
कोणत्या देशाने फेब्रुवारी २०१७ मध्ये हिंदुच्या विवाहाचे नियमन करण्यासाठी असलेले ‘हिंदू विवाह विधेयक २०१७ ‘ एकमताने मंजूर केले आहे.
प्रश्न
7
१८ फेब्रुवारी २०१७ रोजी राष्ट्रीय रोटाव्हयरस लसीकरण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात पाच राज्यांमध्ये रोटाव्हायरस लस देण्यास सुरुवात झाली आहे. या पाच राज्यांमध्ये कोणाचा समावेश नाही ?
प्रश्न
8
कोणत्या भारतीय शहरात १८ फेब्रुवारी २०१७ रोजी दोन दिवसीय दक्षिण आशियाई प्रवक्त्यांची परिषद भरविण्यात आले ?
प्रश्न
9
फेब्रुवारी २०१७ मध्ये कोणत्या देशाने/संघाने देशामध्ये बेकायदेशीर पणे राहणाऱ्या स्थलांतरीताना आक्रमकपणे अटकाव आणि मायदेशी परत पाठविण्याच्या उद्देशाने नवीन मार्गदर्शक तत्वांचा आराखडा तयार केला आहे.
प्रश्न
10
कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने फेब्रुवारी २०१७ मध्ये वय ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना विविध धार्मिक स्थळांना भेटी घडवून आणन्याकरिता ‘तीर्थ दर्शन’ नावाची योजना तयार केली आहे ?
प्रश्न
11
२० फेब्रुवारी २०१७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाकडून औपचारीकपणे दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या देशाचे नाव सांगा.
प्रश्न
12
पहिल्या भारतीय राष्ट्रीय महिला आईस हॉकी संघाची कर्णधार कोण आहे ?
प्रश्न
13
अमेरिकेच्या कोषागार विभागाने प्रदर्शित केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार २०१६ साली अमेरिकन सरकारच्या सिक्युरिटीजचा सर्वात मोठा धारक देश कोणता आहे ?
प्रश्न
14
कोणत्या भारतीय खेळाडूने १८ फेब्रुवारी २०१७ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय चालण्याची शर्यत अजिक्यपद स्पर्धेच्या पुरुषांच्या ५० किलोमीटर प्रकारत सुवर्ण मिळवत स्वत :चाच राष्ट्रीय विक्रम मांडला आहे.
प्रश्न
15
भारतामधील एकमेव जिवंत ज्वालामुखी ‘बरेन आयलंड ज्वालामुखी’ हे १९९१ सालानंतर पुन्हा एकदा सक्रीय झाले आहे. हा ज्वालामुखी कोठे आहे .
प्रश्न
16
कोणत्या राज्यामध्ये विद्यार्थ्याना प्रेरणा देण्यासाठी १८ फेब्रुवारी २०१७ रोजी शासकीय शाळांमध्ये ‘मिल बचे’ नावाचा कार्यक्रम साजरा केला गेला ?
प्रश्न
17
कोणत्या शहरात गृहराज्यमंत्री किरण रीजीजू यांनी १७ फेब्रुवारी २०१७ रोजी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापक संस्थान (NIDM) याचे भूमिपूजन केले ?
प्रश्न
18
२०१५ साली केलेल्या सागरकिनारी जलवाहतूक करारांतर्गत भारतापासून पहिले मालवाहू जहाज १८ फेब्रुवारी २०१७ रोजी बांग्लादेशमध्ये दाखल झाले आहे. या जहाजाचे नाव ओळखा.
प्रश्न
19
फेब्रुवारी २०१७ मध्ये निधन झालेल्या कोलकाता येथील भारतीय माजी सरन्यायाधीशाचे नाव ओळखा.
प्रश्न
20
कोणाची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे ?
प्रश्न
21
कोणत्या देशातील शास्त्रज्ञानी सोयाबीनचा वापर करून जगातील सर्वाधिक मजबूत पदार्थ ‘ग्राफेन’ व्यावसायिक रूपाने तयार केला आहे.
प्रश्न
22
फेब्रुवारी २०१७ मध्ये भारत आणि रवांडा यांच्यादरम्यान तीन मुख्य क्षेत्रात सांमजस्य करार करण्यात आला आहे. या तीन क्षेत्रात कोणाचा समावेश नाही ?
प्रश्न
23
पी.व्ही. सिंधू ही बडमिंटन एकेरीत जागतिक बडमिंटन महासंघाच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये येणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू बनली आहे. तिने क्रमवारीत कितवे स्थान मिळविले आहे.
प्रश्न
24
कोणत्या राज्यात १९ फेब्रुवारी २०१७ पासून सात दिवस चालणाऱ्या जगप्रसिद्ध खजूराहो नृत्य महोत्सवाला सुरुवात झाली आहे ?
प्रश्न
25
कोणत्या देशातील क्रिकेटपटूना इंडियन प्रीमियर लिगच्या लिलावात प्रथमच निवडले गेले आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x