28 January 2025 9:24 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-30

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जी-सट १५ या भारताच्या दूरसंपर्क उपग्रहाचे प्रक्षेपण कुठून करण्यात आले ?
प्रश्न
2
कालिका देवी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
प्रश्न
3
२०११ मध्ये भारत-आफ्रिका शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
प्रश्न
4
सध्या खाजगी बँकामध्ये किती टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी आहे ?
प्रश्न
5
खालील पर्यायातील अचूक पर्याय निवडा. अ)अमरावती ही आंध्रप्रदेशाची वेगळी राजधानी असणार आहे. ब) सातवाहन काळात हे राजधानीचे शहर होते.
प्रश्न
6
२०१७ च्या ६२ व्या फिल्मफेअर पुरस्कारातील फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
7
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुढीलपैकी कोण आहेत ?
प्रश्न
8
फोर्च्युन इंडियाच्या २०१५ यादीनुसार भारतातील सर्वात प्रभावशाली व्यावसायिक स्त्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
प्रश्न
9
२२ ऑक्टोंबर २०१५ रोजी भारतातील कोणत्या शहरात ‘कार फ्री डे’ हा उपक्रम राबविण्यात आला ?
प्रश्न
10
सर्वाधिक दरडोई कचरा निर्माण करणारा पहिल्या क्रमांकाचा देश कोणता ?
प्रश्न
11
दिल्लीत ऑक्टोबर २०१५ मध्ये कार फ्री डे साजरा गेला. आता दर महिन्याच्या कोणत्या तारखेला दिल्लीत कार फ्री डे साजरा होणार आहे ?
प्रश्न
12
भारतीय संत्री प्रथमच कोणत्या देशात निर्यात होणार आहेत ?
प्रश्न
13
स्मार्ट सिटी प्रमाणेच ‘स्मार्ट खेडी’ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणत्या कंपनीचे साहाय्य घेणार आहे ?
प्रश्न
14
२०१५ च्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत ?
प्रश्न
15
भारतीय राज्यघटनेतील समान नागरी कायद्याचे कलम कोणते ?
प्रश्न
16
जागतिक उत्तेजक प्रतिबंध संघटना (वाडा) चे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
17
सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
18
करविषयक कायदा १९६१ यात सुलभता आणण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
19
महाराष्ट्र राज्याच्या सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
20
प्रो. कुस्ती लीगमध्ये सर्वात महागडा भारतीय खेळाडू होण्याचा मन कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
21
कनडामध्ये कोणत्या भारतीय भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला आहे ?
प्रश्न
22
भारतातून सर्वात जास्त डेअरी उत्पादनाची निर्यात कोणत्या देशाला केली जाते ?
प्रश्न
23
ज्येष्ठ पुरोगामी कार्यकर्ते हुसेन जमादार यांच्यासंबंधी पुढील विधाने अभ्यास. अ)मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. ब)पुरोगामी मुस्लीम या मासिकाचे ते १३ वर्षे संपादक होते.
प्रश्न
24
मुंबई-अहमदाबाद कॉरीडॉर साठी भारताला कोणता देश मदत करणार आहे ?
प्रश्न
25
दिपा कर्माकर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x