28 January 2025 9:43 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-31

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
केंद्र शासनाने कोणत्या देशाच्या रस्ते पायाभूत प्रकल्पांसाठी आणि प्रवाशांना सेवा देण्यासाठी त्या देशाला Line ऑफ Control साठी ६० दशलक्ष डॉलर देण्याचे घोषित केले ?
प्रश्न
2
भारत सरकारने परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक धोरण जाहीर केले त्यामध्ये राष्ट्रीय उद्योग विभागणी (NIC) चे ध्येय व्यापार धोरणात सहजता आणण्याचे (Ease of doing business) आहे, सुधारणा केलेले (NIC) कोणते ?
प्रश्न
3
आर.एच. तहीलियानी यांचे ऑक्टोंबर २०१५ मध्ये निधन झाले. ते पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते.
प्रश्न
4
महाराष्ट्रातील पहिली IIM कोठे कार्यरत झाली आहे ?
प्रश्न
5
खालीलपैकी कोणत्या राज्यपालांनी जम्मू-काश्मिरमधील विधानसभेच्या निवडणुकीनंतर तेथे राज्यपाल नियम लादला.
प्रश्न
6
लेखिका कमला लक्ष्मण यांच्याबाबतचा योग्य पर्याय निवडा. अ)दिवंगत व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या त्या पत्नी होत्या. ब)त्या लहान मुलांसाठी पुस्तके लिहित . क)तेनाली रामन हे त्यापैकी एक पुस्तक आहे.
प्रश्न
7
योग्य पर्याय निवडा. अ)दिल्लीच्या लोकायुक्त पदावर रेवा खेतपाल यांची नियुक्ती झाली आहे. ब)दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणून रामनाथ कोविंद यांची नियुक्ती केली .
प्रश्न
8
माहिती अधिकार कायद्याचा अर्ज भरण्याची सुविधा ऑनलाईन करणारे राज्य कोणते ?
प्रश्न
9
योग्य पर्याय निवडा. अ) युरोपीय संसदेकडून देण्यात येणारा साखारोव्ह पुरस्कार ब्लागर रैफ बदावी यांना जाहीर झाला. ब) ते रशिया या देशाचे आहेत . क) आंद्रे साखारोव्ह हे रशियाच्या हायड्रोजन बॉम्बचे जनक होते .
प्रश्न
10
मुंबईत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी महिलांच्या प्रवासात सुबता येण्यासाठी मोबाईल अप्लिकेशनचे उद्घाटन केले. त्या अप्लिकेशनचे नाव काय ?
प्रश्न
11
89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुढीलपैकी कोण होते ?
प्रश्न
12
ब्रिजमोहनलाल मुंजाळ यांच्यासंबंधी वाचा व योग्य पर्याय निवडा. अ) ते हिरो मोटर्सचे संस्थापक होते. ब) नुकतेच ऑक्टोबर २०१५ अखेरीस त्यांचे निधन झाले. क)१९८६ मध्ये त्यांनी गिनिज रेकॉर्डमध्ये नोंद होण्याइतपत सायकलीचे उत्पादन केले.
प्रश्न
13
भारतीय सशस्त्र दलाने बोडो अतिरेक्याविरुद्ध सुरु केलेली मोहीम ‘Operation All Out’ कोणत्या राज्यात सुरु केली आहे ?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणत्या राज्याने महिलांना प्रसूती कालावधी सुट्टी वाढवून १३५ दिवसांवरून १८० दिवस केले आहेत त्याचबरोबर मुलांच्या देखभालीसाठी ७३० दिवसांच्या सुट्टीचा समावेश आहे.
प्रश्न
15
केंद्र शासनाने दिल्ली पोलीस सेवेसाठी मोबाईल अप्लिकेशनचे अनावरण केले आहे. त्यामध्ये एकात्मिक महिलांच्या सुरक्षेसाठी अप्लिकेशनद्वारे महिला संकटकाळात पोलीस कंट्रोल रूम आणि त्यांच्या नातेवाईकांना कॉल करू शकतात, त्या अप्लिकेशनचे नाव काय ?
प्रश्न
16
बँक फॉर इंटरनशनल सेटलमेंट (BIS) च्या संचालक मंडळाच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?
प्रश्न
17
फिल्म ‘उडता पंजाब’ चे निर्देशक कोण आहे ?
प्रश्न
18
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘मिशन इंद्रधनुष’ योजनेचे ध्येय -जी बालके लसीकरणापासून वंचित आहेत त्यांच्या समावेश करून सर्वच बालकांना ७ रोगांना प्रतिबंध करणारी लास देण्याचे आहे ती योजना केव्हा पूर्ण होणार आहे .
प्रश्न
19
केंद्र शासनाने सर्व खत कंपन्यांना किती टक्के Neem-Coated यरियाचेच उत्पादन घेण्याचे सांगितले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि सबसिडी कमी होईल ?
प्रश्न
20
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या वटहुकुमानुसार Person ऑफ Indian origin (PIO) ना आजीवन व्हिसा परवानगी दिली असून प्रत्येक वेळेस स्थानिक पोलीस स्टेशनला भेट देण्याची गरज नाही. खालीलपैकी कोणत्या कायद्यात दुरुस्ती केली आहे ?
प्रश्न
21
पंतप्रधांनानी जाहीर केलेल्या मदनमोहन मालवीय राष्ट्रीय मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे ?
प्रश्न
22
नेपाळ संसदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?
प्रश्न
23
मुंबई ते नागपूर द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे त्याला काय नाव देण्यात येणार आहे ?
प्रश्न
24
वस्तू आणि सेवाकर (GST) घटनादुरुस्ती विधेयक शासनाने केव्हापासून अंमलात आणण्याचे ठरविले आहे ?
प्रश्न
25
भूमी हस्तांतरण कायदा (LARR) हा केंद्रीय कबिनेटने कोणत्या वर्षी संमत केला ?

राहुन गेलेल्या बातम्या

x