26 December 2024 5:54 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-32

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जेनेटिक औषधाच्या किमती कमी ठेवण्यासाठी केंद्र शासनाने १ जुलै २०१५ पासून जाहीर केलेल्या ब्रडचे नाव काय आहे ?
प्रश्न
2
प्रजासत्ताक दिन-२०१५ च्या परेडची मुख्य थीम काय होती ?
प्रश्न
3
तरुण उपक्रमांच्या विकासासाठी भारताने कोणत्या देशाबरोबर सहमती करार केला आहे ?
प्रश्न
4
प्रथम भारतीय बनावटीचे Light Combat Aircraft (LCA) संरक्षणमंत्री मनोहर परिकर यांनी भारतीय वायुदलाला हस्तांतरित केले त्या विमानाचे नाव काय आहे ?
प्रश्न
5
भारतीय बनावटीच्या Inter-Continental Ballistic Missiles (ICBIN) Agni-5 ची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली ?
प्रश्न
6
नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या कोणत्या योजनेची नोंद Guinness Book of World Records मध्ये झाली आहे ?
प्रश्न
7
खालीलपैकी कोणते शहर पूर्णत : हे देशातील पहिले वाय-फाय देणारे शहर ठरले.
प्रश्न
8
भारत आणि मंगोलिया दरम्यान १० व१५ दिवसीय संयुक्त सैनिकी प्रशिक्षण सराव कोठे पार पडला ?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणत्या राज्याला नरेंद्र मोदी यांनी अक्षय/नूतनीकरण ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
10
शासनाला अन्न महामंडळाविषयी ८ सदस्यीय समितीने अहवाल सादर केला त्या समितीचे अध्यक्ष कोण ?
प्रश्न
11
खालीलपैकी कोणत्या राज्यशासनाने Crime and Criminal Tracking Network System (CCTNS) प्रकल्प जाहीर केला आहे ?
प्रश्न
12
आदिवासी जाती (SC), आदिवासी जमाती (ST) आणि मुलीना Post Graduation (पदव्युत्तर) पर्वत मोफत शिक्षण देण्याचे कोणत्या राज्याने ठरविले आहे ?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणत्या राज्याला महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा-२००९ च्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी १० वा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला ?
प्रश्न
14
पहिल्या NITI (National Institution for Transforming India) आयोगाच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी कोणत्या क्षेत्राच्या व्यक्तीचे मार्गदर्शन घेतले कि त्यातून देशाचा विकास होईल .
प्रश्न
15
लोकांना डिजिटल साक्षर करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने माहिती तंत्रज्ञान किंवा डिजिटल साक्षरता अभियान सुरु केले आहे ?
प्रश्न
16
खालीलपैकी कोणत्या राज्याने लंडनमधील घर विकत घेतले कि जेथे १९४० च्या काळात डॉ. आंबेडकर राहत होते. त्याचे रूपांतरण संग्रहालयात करण्यात येणार आहे.
प्रश्न
17
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसद आदर्श गाव योजनेंअंतर्गत (SAYG) पश्चिम बेकेली गाव दत्तक घेतले आहे ते कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
18
पंतप्रधान मोदी यांनी लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी जाहीर केलेली योजना ‘बेटी बचाओ , बेटी पढाओ’ हरियाणातील कोणत्या जिल्ह्यात केली .
प्रश्न
19
“Editor Unplugged : Media, Magnates, netas and me” पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
20
भारतीय रेल्वेने हस्ताक्षर केलेला द्विपक्षीय ऊर्जा खरेदी करार कि जो 50 mw वीज खरेदी करणार आहे तो कोणत्या कंपनीबरोबर करण्यात आला आहे ?
प्रश्न
21
२०१७ च्या ग्लोबल टलेट इंडेक्सनुसार भारत कितव्या स्थानी आहे .
प्रश्न
22
न्यूयार्कस्थित ना नफा तत्वावरील संस्थेच्या Rockefeller ने जगातील ६७ शहरांची 100 Resilient Cities Project साठी निवड केली आहे. त्यामधील भारतीय ३ शहरे कोणती ?
प्रश्न
23
USA बरोबर भारत शासनाने केलेल्या ‘स्मार्ट सिटीज’ योजनेसाठी करारात USA ने भारतातील कोणत्या तीन शहराच्या समावेश केला .
प्रश्न
24
भारताला खनिज तेल निर्यात करणारा सर्वत मोठा देश कोणता आहे ?
प्रश्न
25
नशनल जिओग्राफिकने जाहीर केलेल्या जगातील 10 nightlife cities मध्ये भारतातील कोणत्या राज्याचा समावेश होतो .

राहुन गेलेल्या बातम्या

x