26 December 2024 6:26 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-33

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पंचायतराज संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी शिक्षणाची अट करणारे राज्य कोणते ?
प्रश्न
2
भारताचा १३० देशांमध्ये Global Business Resilience Inde & 2015 मध्ये कितवा क्रमांक लागतो ?
प्रश्न
3
खालीलपैकी कोणत्या राज्याने उंटाच्या कत्तलीवर व अनधिकृतपणे वाहतूक बंदी आणणारा कायदा आणला आहे ?
प्रश्न
4
भारतवंशीय शेख रफिक यांची कोणत्या देशाच्या सेनेच्या प्रमुख मेजर जनरलपदी नियुक्ती झाली ?
प्रश्न
5
२०१६ च्या ज्ञानपीठ नवलेखन पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
प्रश्न
6
महालेखा नियंत्रकपदी अलीकडे केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली.
प्रश्न
7
केंद्रीय गृहमंत्रालयाने केलेला नियम राज्यपाल (भत्ते आणि विशेषाधिकार)घटनादुरुस्ती नियम २०१५ हा कोणत्या नियमात बदल दर्शवितो.
प्रश्न
8
“पारिजात ” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? त्यांना भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
9
२०१७ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
प्रश्न
10
२०१७ मधील १०४ वे भारतीय विज्ञान कॉंग्रेस संमेलन कोठे पार पडले ?
प्रश्न
11
भारतीय वायुसेनेच्या उपप्रमुखपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली ?
प्रश्न
12
२०१६ चा ज्ञानपीठ नवलेखन पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
प्रश्न
13
भारताने भारतीयांना येमेनमधून सोडविण्यासाठी वायू व जलमार्गाचा वापर केला होता त्या मोहिमेचे नाव काय ?
प्रश्न
14
केंद्र शासनाने बनविलेले कृती दल कि जे नदीजोड (ILR) साठी आहे. त्याचे मुख्य कोण आहेत ?
प्रश्न
15
नागपूर महानगर प्रदेश क्षेत्र प्राधिकरण अंतर्गत असलेले ‘नागपूर सुधार प्रन्यास’ हे विकास प्राधिकरण बरखस्त करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी प्रदान केली. या प्रन्यासची स्थापना कधी झाली होती.
प्रश्न
16
अ- रोनाल्डोला २०१६ चा उत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. ब- सध्या फिफाच्या अध्यक्षपदी जीआनी इफटीनो आहेत. वरीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
प्रश्न
17
अ-२०१७ चा एस.डी.बर्मन पुरस्कार झाकीर हुसेन यांना प्रदान करण्यात आला. ब-झाकीर हुसेन हे पार्श्वगायक क्षेत्राशी संबंधित आहेत. वरीलपैकी अचूक विधान ओळखा.
प्रश्न
18
भारताच्या कोणत्या विमानतळाने २०१५ सालच्या प्रतिष्ठेचा “Golden Peacock National Quality Award” जिंकला आहे ?
प्रश्न
19
‘प्रतिकार-१’ संयुक्त लष्करी युद्ध सराव प्रथमच कोणत्या दोन देशात नियोजित आहे ?
प्रश्न
20
भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC)बनविण्याचे कोणत्या राज्यात नियोजन आहे ?
प्रश्न
21
केंद्र शासनाने न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी असलेली Collegiums system च्या ऐवजी घटनादुरुस्ती करून कोणत्या आयोगाची निर्मिती केली ?
प्रश्न
22
अ-जगातील सर्वात उंच रहिवासी इमारत ‘वर्ल्ड वन टॉवर’ मुंबई येथे आहे. ब-या बिल्डिंगमध्ये ११७ मंजले आहेत क-या इमारतीचे डिझायनिग जिओर्जिओ अरमानी यांनी केले. वरीलपैकी योग्य विधान निवडा.
प्रश्न
23
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अलीकडेच २१० किमीच्या Lumding Silchar broad guage line ची घोषणा केली. त्यामध्ये ईशान्येकडील ३ राज्यांचा समावेश होतो, त्यात खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश नाही.
प्रश्न
24
कल्याण कृष्णमूर्ती यांची कोणत्या कंपनीच्या सीईओपदी निवड झाली .
प्रश्न
25
भारतात सध्या किती राज्यात प्रधानमंत्री पीकविमा योजना कार्यरत आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x