26 December 2024 5:54 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-34

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ISRO ने PSLV -C37 सहाय्याने किती उपग्रहाना पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत सोडण्याचा विक्रम केला आहे.
प्रश्न
2
लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवार्ड २०१७ संबंधी खालीलपैकी चुकीची जोडी निवडा.
प्रश्न
3
पहिल्या भारतीय राष्ट्रीय महिला आईस हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे ?
प्रश्न
4
कोणत्या देशातील संशोधकानी बायोटेक कंपनी सनरिया यांच्या सहकार्याने ‘सनरिया PPSPZ-CVac’ ही ,मलेरियावरची नवी लस १०० टक्के प्रभावी असल्याचा शोध लावला आहे ?
प्रश्न
5
भारतातील बरेण ज्वालामुखीबद्दल अचूक विधान ओळखा. अ-बॅरेन द्विपावरील हा भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. ब-हे ठिकाण पोर्टब्लेअरपासून १३८km उत्तरेला आहे. क-बॅरेन द्विपाचा समावेश अंदमान द्विपसमुहात होतो.
प्रश्न
6
केंद्र सरकारने भारताचे कनडामधील राजदूत (High Commissioner) पदी अलीकडे कोणाची नियुक्ती केली ?
प्रश्न
7
तामिल्नादुच्या १३ व्या मुख्यमंत्रीपदी अलीकडे कोणी शपथ घेतली.
प्रश्न
8
कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने दारू किंवा अमली पदार्थाचे सेवन करताना पकडले गेल्यास राज्य सरकार अंतर्गत नोकरीवर असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याना व अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढले जाणार, असा निर्णय फेब्रुवारी २०१७ मध्ये घेतला ?
प्रश्न
9
GST परिषदेने १८ फेब्रुवारी २०१७ रोजी झालेल्या बैठकीत मंजूर केलेल्या तरतुदीनुसार किती वर्षापर्यंत-राज्यांच्या महसूलामध्ये होणारी वित्तीय तुट भरून काढण्याची तरतूद नोंदविली.
प्रश्न
10
WHO ने केलेल्या भारतीय लसीच्या नियामक प्रणालीच्या स्थितीच्या मूल्यांकनात कोणत्या भारतीय नियामक संस्थेला सर्वाधिक गुण दिले आहेत ?
प्रश्न
11
२०१७ मधील आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात नियोजित आहेत ?
प्रश्न
12
अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी अलीकडे कोणाची निवड झाली ?
प्रश्न
13
कोणत्या राज्य सरकारने २०१७ सालच्या वर्षाऋतूमध्ये राज्यातील उडणाऱ्या ढगांमध्ये सिल्व्हर आयोडाईड सोडण्याची योजना तयार केली आहे ?
प्रश्न
14
२०१७ च्या आर्थिक स्वतंत्रता निर्देशांकनुसार अ-भारत २०१७ मध्ये या यादीत १४३ व्या क्रमांकावर आहे. ब- या निर्देशांकानुसार स्वित्झर्लंड प्रथम क्रमांकावरील देश आहे. क-हा निर्देशांक दरवर्षी अमेरिकेतील ‘द हेरीटेज फाऊडेशन’ तयार करीत असते. वरीलपैकी चुकीचे विधान निवडा.
प्रश्न
15
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB) बुलेट रिपेमेंट पर्यायासह किती रुपयांपर्यंत स्वर्णकर्ज मंजूर करू शकणार आहे ?
प्रश्न
16
अ- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापक संस्थान (NIDM) ची स्थापना नवी दिल्ली येथे करण्यात आली . ब-१९९५ मध्ये NIDM ची सुरुवात झाली असून २००३ मध्ये त्यास राष्ट्रपतीची मंजुरी मिळाली. क-सध्या भारतात राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरण व NIDM कार्यरत आहेत. वरीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
प्रश्न
17
अ-२०१५ मध्ये भारत -बांगलादेश यांच्यात सागरी जलवाहतूक करार करण्यात आला. ब- त्यानुसार १८ फेब्रुवारी २०१७ मध्ये भारताच्या ‘शोनारतोरी नौ कल्याण -१’ हे जहाज बांगलादेशातील पानगोण नदीमधील करणीगंज येथे दाखल झाले. वरीलपैकी अचूक विधान निवडा.
प्रश्न
18
पश्चिम बंगालचा २१ वा जिल्हा म्हणून कोणत्या प्रदेशाला जाहीर करण्यात आले ?
प्रश्न
19
सांख्यिकी आकडेवारी संकलनात सांख्यिकी संकलन अधिनियम……………यांच्या कार्यकक्षेत जम्मू-काश्मिरला समाविष्ट करण्यासाठी संसदेत विधेयक मांडण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे ?
प्रश्न
20
कोणत्या क्रिकेट खेळाडूला वर्ष २०१६ साठी प्रथम २० खेळाडूंच्या लाईस क्रिकेट ग्राउंड लिस्टमध्ये प्रथम स्थान देण्यात आले आहे ?
प्रश्न
21
कोणत्या देशातील संसोधकांना सुपरबग-प्रतिरोधक प्रथिने ‘Epta’ च्या आण्विक संरचनेचा शोध लागला आहे ?
प्रश्न
22
युनायटेड अरब अमिराती (UAE) ने पुढील काही दशकात मंगळावर जाण्यासाठी लोकांना वाहतुकीची सुविधा करून देणार असल्यासोबतच किती वर्षापर्यत तेथे शहर उभारण्याची योजना जाहीर केली आहे.
प्रश्न
23
भारतीय तटरक्षक दलात अलीकडे कोणत्या गस्त जहाजाला सामील करण्यात आले ?
प्रश्न
24
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली ?
प्रश्न
25
अयर मार्शल सी हरिकुमार यांनी इन-चिफ वेस्टर्न एअर कमांड (WAC) पदाची सूत्रे हाती घेतली. या कमांडचे मुख्यालय कोठे आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x