28 January 2025 9:30 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-4

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतात जन्मलेल्या आणि अमेरिकेत स्थानांतरीत झालेल्या राज राजेश्वरी  यांची नुकतीच अमेरिकेतील ………….शहराची न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली .
प्रश्न
2
मानवी दुध बँक ‘जीवन धारा’ चालविणारे पाहिले राज्य कोणते ?
प्रश्न
3
‘नायपर’ (दि नशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एज्युकेशन अंड रिसर्च )ची स्थापना ……………….येथे होणार आहे.
प्रश्न
4
खालीलपैकी कोणता देश हा सार्क (saarc) चा सदस्य नाही ?
प्रश्न
5
हिंदी दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‘इंदिरा गांधी राजभाषा पुरस्काराचे’ नवीन नाव काय आहे ?
प्रश्न
6
‘कलवरी’ की आहे ?
प्रश्न
7
ऑक्टोंबर २०१४ मध्ये श्री गणपतराव देशमुख का चर्चेत आले होते ?
प्रश्न
8
महाराष्ट्राचा ‘आमदार आदर्श गरम योजना’ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
प्रश्न
9
खालीलपैकी कोनते विधान बरोबर नाही ?
प्रश्न
10
‘बालकामगार कायद्यात’ दुरुस्ती सुचविताना कबिनेटने पुढीलपैकी कोणती शिक्षा सुचविली नाही ?
प्रश्न
11
‘अटल पेन्शन योजने’ बाबत खालीलपैकी काय चुकीचे आहे ?
प्रश्न
12
‘उनिकी’ हे पुस्तक (विविध लेखांचे संकलन)कोणत्या राज्यपालांनी लिहिले आहे ?
प्रश्न
13
भारतातील सर्वात मोठ्या लांबीचा सदिया पूल ब्रम्हपुत्रा नदीवर बांधण्यात येत आहे . या पुलाची लांबी किती आहे .
प्रश्न
14
खालीलपैकी कोणते चुकीचे आहे ?
प्रश्न
15
६६ व्या प्रजासत्ताकदिन २०१५ च्या पथसंचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. हा चित्ररथ ………..या संकल्पनेवर आधारित होतो.
प्रश्न
16
केंद्रीय गृहमंत्रालयाने १४ एप्रिल २०१५ रोजी निर्णय घेऊन प्रवासी ‘visa-on -arrival’ योजनेचे नाव बदलून……..केले.
प्रश्न
17
‘सितारादेवी’ बाबत पुढीलपैकी कोणते सत्य नाही ?
प्रश्न
18
‘गुड गव्हर्नन्स: नेव्हर ऑन इंडियाज रडार’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
19
‘निर्भय’ क्रुझ क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी………….रोजी केली.
प्रश्न
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, २०१४ बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
प्रश्न
21
‘स्वच्छ भारत अभियानामध्ये’ कोणत्या शहरात प्रथम क्रमांक प्राप्त झाला ?
प्रश्न
22
‘संसद आदर्श गरम योजने’ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे .
प्रश्न
23
युनेस्को इन्स्टिट्यूट फॉर लाईफलॉंग लर्निग (युनेस्को आजीवन शिक्षण संस्था) ची स्थापना ………येथे करण्यात आली.
प्रश्न
24
नुकतीच भारतीय रेल्वेच्या ‘कायाकल्प परिषदेच्या’ प्रमुखपदी कोणाची नेमणूक करण्यात  आली आहे.
प्रश्न
25
नोबेल पारितोषिक विजेते वैद्यानिक रॉबर्ट एडवर्डस यांचे नुकतेच निधन झाले त्यांना नोबेल पारितोषिक कशावरील संशोधनासाठी मिळाले होते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x