26 December 2024 6:35 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-43

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एकूण किती राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय सौर मुनी (ISA) च्या फ्रेमवर्क करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत ?
प्रश्न
2
कोणत्या व्हायोलिनवादकाला महाराष्ट्र शासनाकडून लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार २०१६ जाहीर झाला.
प्रश्न
3
फॉर्च्युन मासिकाने २०१६ वर्षांतील ‘बिझनेस पर्सन ऑफ द इयर’ म्हणून कोणत्या व्यक्तीचे नाव जाहीर केले आहे ?
प्रश्न
4
परस्पर संवादी आणि डेटासह वेगाने कार्य करणारा भारताचा पहिला बँकिंग रोबो ‘लक्ष्मी’ कोणत्या बँकेने सुरु केला ?
प्रश्न
5
महाराष्ट्राच्या महालेखापालपादिकोनाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
प्रश्न
6
२०१७ मध्ये इंग्लंडमधील आयसीसी चम्पियन क्रिकेट स्पर्धेत २००६ नंतर क्वालिफाय करणारा देश कोणता ?
प्रश्न
7
कोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला कॉपोरेट गव्हर्नन्ससाठी २०१६ गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला आहे ?
प्रश्न
8
जगप्रसिद्ध टीवटर या सोशल मिडियाचे सीईओ कोण आहेत ?
प्रश्न
9
सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू रोनाल्डोने २०१५ ऑक्टोंबरमध्ये किती आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा कीर्तिमान स्थापित केला आहे .
प्रश्न
10
नुकत्याच ICC ने जाहीर केलेल्या महिला क्रिकेट टीमच्या रकिंग्मध्ये भारतीय महिला क्रिकेट टीमला कोणते स्थान मिळाले आहे ?
प्रश्न
11
दूरसंचार मंत्रालयामार्फत नेत न्युट्रीलिटीबाबत सस्थापन करण्यात आलेल्या समितीने अध्यक्ष ….हे आहेत .
प्रश्न
12
युके (UK) साठी भारताचे उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
प्रश्न
13
२०१५ चा राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
14
नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेली ब्राझिलियन ग्रन्डप्रिक्स फार्म्युला वन स्पर्धा कोणी जिंकली ?
प्रश्न
15
कोणत्या देशाने वर्ष २०१८ पासून हिंदी भाषेसह परदेशी भाषा शिकवण्यासाठी प्री-स्कूल विद्यार्थ्यासाठी एक ऑनलाइन कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर सुरु करण्याची घोषणा केली आहे ?
प्रश्न
16
कोणत्या शहरात २०१६ चा ३६ वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा संपन्न झाला ?
प्रश्न
17
प्रसिद्ध सिनेअभिनेते शाहरुख खान यांच्या जीवनावर आधारित समर खान व सोनाली कोकरा लिखित पुस्तकाचे नाव काय आहे ?
प्रश्न
18
देशभरातील सर्व ऑटोमेटेड टेलर मशीन (ATMs) आणि कश डीस्पेंन्सींग मशिनच्या पुनर्तपासणीसाठी RBI ने टास्क फोर्सचे गठन केले आहे. या कार्यद्लाचे नेतृत्व कोणाच्या अति आहे ?
प्रश्न
19
सलग २२ व्या वर्षी अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कोणाची निवड २०१७ मध्ये झाली आहे ?
प्रश्न
20
कोणत्या भारतीय गोल्फरणे वर्ष २०१६ मधील रिसोर्ट्स वर्ल्ड मनिला मास्टर्स स्पर्धा जिंकली आहे ?
प्रश्न
21
भारताच्या कोणत्या बुद्धिबळ खेळाडूने राष्ट्रीय महिला प्रीमियर बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे ?
प्रश्न
22
२०१६ चा प्रतिष्ठीत कालिदास पुरस्कार मध्यप्रदेश सरकारतर्फे कोणाला जाहीर झाला ?
प्रश्न
23
जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शंभर टक्के ई-लर्निंगच्या सुविधा देण्याचा देशातील पहिला यशस्वी प्रयोग कोणत्या तालुक्यात झाला आहे.
प्रश्न
24
फेडरल रिसर्च अंड मेथडॉलॉजिकल सेंटर फॉर टोलरन्स सायकॉलोजी अंड एज्युकेशन या संस्थेला सहिष्णुता व अहिंसेच्या प्रचारासाठी २०१६ चा मदनजित सिंग प्राइज पुरस्कार जाहीर झाला . हि संस्था कोणत्या देशाची आहे ?
प्रश्न
25
केंद्र सरकार वर्ष २०१७-१८ साठी केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या तारखेला सादर केला ?

राहुन गेलेल्या बातम्या

x