28 January 2025 9:17 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-45

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एक हजार रुपयांच्या नोटेवर रुपयाच्या चिन्हाच्या आत कोणते अक्षर छापण्यात येणार आहे ?
प्रश्न
2
पुढील विधानाचा विचार करा . अ) न्या.ए.पी. शहा यांच्या अध्यक्षतेखाली विधी आयोग स्थापन करण्यात आला. ब) या आयोगाने फाशीची शिक्षा रद्द करण्याची शिफारस केली .
प्रश्न
3
२०१५ मध्ये अमेरिकन सरकारचा नशनल ह्युमिनीटीज पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
4
२१ व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?
प्रश्न
5
केळी पिकावर पडलेला नवीन रोग कोणता आहे ?
प्रश्न
6
‘कोलकाता’ या कांदबरीचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
7
कोणत्या मोबाईल दूरसंचार कंपनीचे नामांतर टेलीनॉर असे झाले ?
प्रश्न
8
२०१५ मध्ये मानव संसाधन व विकास मंत्रालयातर्फे दरवर्षी दिला जाणारा राष्ट्रीय साक्षरता पुरस्कार कोणत्या जिल्ह्यास मिळाला आहे ?
प्रश्न
9
‘सनवे तीहुलाईट’ हा जगातील सुपर काम्पुटर कोणत्या देशाचा आहे ?
प्रश्न
10
योग्य विधानाचा विचार करा . अ)मार्लन जेम्स यांना २०१५ चे मनबुकर पारितोषिक जाहीर झाले. ब)’अ ब्रिफ हिस्ट्री ऑफ सेव्हन फ्रीलिंग्ज’ या पुस्तकासाठी त्यांना हा सन्मान मिळाला.
प्रश्न
11
खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये ‘महात्मा गांधी-नेल्सन मंडेला सिरीज’ खेळल्या गेली ?
प्रश्न
12
९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण होते ?
प्रश्न
13
‘द अदर साइड ऑफ द माउंटन’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
14
महाराष्ट्राच्या महाधिवक्तापदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
15
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी २०१६ मध्ये प्रसिद्ध केली, त्यानुसार सर्वाधिक प्रदूषित ठिकाण कोणते ?
प्रश्न
16
२२ एप्रिल २०१६ रोजी भारतासह जगातील एकूण किती देशांनी तापमान वाढ आणि हवामान बदल परीस करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत ?
प्रश्न
17
२०१५ मध्ये जगात सर्वात मोठे लष्करी बजेट जीडीपीनुसार कोणत्या राष्ट्राचे आहे ?
प्रश्न
18
जागतिक व्यापार संघटनेची मंत्रीपरिषद कोणत्या शहरात पार पडली ?
प्रश्न
19
जागतिक बँकेने खालीलपैकी कोणत्या योजनेसाठी १.५ अब्ज डॉलर कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे ?
प्रश्न
20
‘प्रकल्प सूर्योदय’ कशासंदर्भात आहे ?
प्रश्न
21
मुख्य माहिती आयुक्तपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
22
रिझर्व्ह बँकेच्या इतिहास लेखन समितीच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
23
‘The Householder, the star’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
प्रश्न
24
‘रमन कि गोठ’ हा कार्यक्रम कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चालू करण्याचा निर्णय घेतला .
प्रश्न
25
मानव विकास अहवाल २०१५ नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?

राहुन गेलेल्या बातम्या

x