26 December 2024 6:35 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-55

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१६ ची महिला एकेरीतील ऑस्ट्रेलियन बडमिंटन टेनिस स्पर्धा कोणी जिंकली ?
प्रश्न
2
ऑलिम्पिक स्पर्धेत सलग सातव्यांदा भाग घेणारा टेनिसपटू कोणता ?
प्रश्न
3
राजीव गांधी खेल अभियानचे नाव बदलून कोणते नाव दिले आहे ?
प्रश्न
4
केंद्र सरकारने श्वेत उद्योग नावाने उद्योगांची नवी श्रेणी जाहीर केली. यामध्ये कोणते सेक्टर समाविष्ट होतात ?
प्रश्न
5
एप्रिल २०१६ मध्ये कोणत्या देशाने जगातील पहिला ग्राफिक इलेक्ट्रिनिक पेपर विकसित केला ?
प्रश्न
6
अलीकडे केंद्र सरकारने हवाई क्षेत्रात किती टक्के परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली ?
प्रश्न
7
सध्या चर्चेत असणारा ट्रैपिस्ट हे काय आहे ?
प्रश्न
8
तीन तारे असणाऱ्या नव्या ग्रहाचा शोध लावण्यात आला. त्या ग्रहास काय नाव दिले आहे ?
प्रश्न
9
मायक्रोसॉफ्ट या कंपनीने अलीकडे कोणती कंपनी अधिगृहित केली ?
प्रश्न
10
मे २०१६ ला हरित प्रिय या कृषी योजनेस जिनिव्हा येथे जागतिक माहिती समाज बैठक पुरस्कार देण्यात आला. हो योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे .
प्रश्न
11
२०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय ध्वजवाहक कोण होते ?
प्रश्न
12
एप्रिल २०१६ मध्ये राष्ट्रीय प्राकृतिक इतिहास संग्रहालयामध्ये आग लागल्याने संग्रहित वस्तू नष्ट झाल्या. हे संग्रहालय कोठे आहे.
प्रश्न
13
ऑस्ट्रेलियाने कोणत्या देशास पराभूत करून २०१६ च्या सुलतान अजलनशाहा हॉकी टूर्णांमेंटचे विजेतेपद मिळविले ?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणत्या राज्याने जनजातीय वैधता प्रमाणपत्रसाठी आदि प्रमाण हे मोबाईल अप प्रस्तुत केले ?
प्रश्न
15
FCAT (Film certificate Appellate Tribunal) च्या सदस्यपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली ?
प्रश्न
16
इस्त्रोद्वारा प्रक्षेपित दिशादर्शक उपग्रह मालिका आयआरएनएसएसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय नाव दिले आहे ?
प्रश्न
17
संयुक्त राष्ट्र विश्व विद्यालय परिषदेने कोणत्या भारतीयास सिद्धांत व नीतीचे प्रारूप तयार करण्यासाठी नियुक्त केले आहे ?
प्रश्न
18
नोबेल पुरस्कार विजेते वाल्टर कोहन यांचे एप्रिल २०१६ ला निधन झाले. त्यांना १९९८ मध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला होता .
प्रश्न
19
वि.टी. थामस ज्यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती होते ?
प्रश्न
20
जगातील सर्वात मोठा रॉकेट डेल्टा-IV चे प्रक्षेपण कोणत्या देशाने केले ?
प्रश्न
21
२०१६ चा नेल्सन मंडेला पुरस्कार खालीलपैकी कोणास देण्यात आला ?
प्रश्न
22
महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचाकपदी कोणाची नियुक्ती झाली ?
प्रश्न
23
२०१६ मधील फार्म्युला -वन-कनेडियन ग्र-पि. स्पर्धा कोणी जिंकली.
प्रश्न
24
भारताच्या मेडिकल कौन्सिलमध्ये सुधारणेसाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कार्यकारी समितीची नियुक्ती केली ?
प्रश्न
25
२०१६ चा विश्व स्नूकर चम्पियनशिपचा विजेता कोण ?

राहुन गेलेल्या बातम्या

x