28 January 2025 9:30 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-58

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मेडिकल कौन्सि ऑफ इंडिया (MCI) च्या कार्यावर लक्ष ठेवण्याकरिता सुप्रीम कोर्टाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली ?
प्रश्न
2
२०१६ चा वर्ल्ड चम्पियन स्नूकर स्पर्धा विजेता मार्क सेल्बी कोणत्या देशाचा स्नूकरपटू होय ?
प्रश्न
3
क्रिकेट इतिहासातील सर्वात फास्ट (जलद) शतक काढणारा क्रिकेटपटू कोण ठरला ?
प्रश्न
4
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने अलीकडे २०१६ मध्ये जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार भारताचा २०१६-१७ मध्ये ग्रोथ रेट किती राहील ?
प्रश्न
5
भारतीय नौसेनेच्या प्रमुखपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली ?
प्रश्न
6
कोणत्या भारतीय व्यक्तीस अलीकडे लंडन येथील रॉयल सोसायटीकडून संसोधनाकरिता शिष्यवृत्ती (Fellow) मिळाली ?
प्रश्न
7
१३२ वर्षाच्या इतिहासात ‘इंग्लिश प्रीमियर लोग’ फुटबॉल स्पर्धा कोणत्या शहरात प्रथमच २०१६ मध्ये संपन्न झाली ?
प्रश्न
8
सुमित रेड्डी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
9
अलीकडे जाहीर केलेल्या जागतिक बँकेच्या विद्युतीकरण यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
प्रश्न
10
केंद्रीय सांख्यिकी आयोगाच्या (National Statistical Commission) संचालकपदी कोणाची नियुक्ती अलीकडे झाली ?
प्रश्न
11
भारतातील कोणत्या ऊर्जा निर्माण कंपनीला बांगलादेशात ३००० MW क्षमतेच्या लिव्हीफाईड नचरल गस (LPG) प्लट सुरु करण्याची परवानगी मिळाली ?
प्रश्न
12
२०१६ ची रशियन ग्रंड प्रिक्स स्पर्धा (फार्म्युला-I) कोणी जिंकली ?
प्रश्न
13
‘आंतरराष्ट्रीय मदर डे’ कधी साजरा करण्यात आला ?
प्रश्न
14
केव्हलादेव (Keoladev) नशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
15
कोणत्या विश्वविद्यालयातील वैग्यानिकांनी २०१६ मध्ये सर्वात लहान इंजिनचा (Nano Engine) शोध लावला ?
प्रश्न
16
‘Protecting People Nature’ हा रिपोर्ट कोणत्या संस्थेने जाहीर केला ?
प्रश्न
17
‘द ग्रेट स्विंडल (The great Swindle) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
18
Bureau of Civil Aviation Security (BCAS) च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली .
प्रश्न
19
२०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेकरिता खालीलपैकी कोणाची नियुक्ती सद्भावना दूत (Goodwill Arm Balsador) पदी झाली ?
प्रश्न
20
इस्त्रोने अलीकडे सतीश धवन अंतरीक्ष केंद्रातून कितव्या दिशादर्शक उपग्रहाचे प्रक्षेपण केले ?
प्रश्न
21
२०१६ चा WSIS ई-अग्रीकल्चर पुरस्कार भारतातील कोणत्या राज्याला मिळाला ?
प्रश्न
22
२०१६ च्या वर्ल्ड चम्पियन स्नूकर स्पर्धा विजेता मार्क सेल्बी कोणत्या देशाचा स्नूकरपटू होय ?
प्रश्न
23
क्रिकेट इतिहासातील सर्वात फास्ट (जलद) शतक काढणारा क्रिकेटपटू कोण ठरला ?
प्रश्न
24
२०१६ ची रशियन ग्रंडप्रिक्स स्पर्धा (फार्म्युला -I) कोणी जिंकली ?
प्रश्न
25
१३२ वर्षाच्या इतिहासात ‘इंग्लिश प्रीमियर लीग’ फूटबॉल स्पर्धा कोणत्या शहरात प्रथमच २०१६ मध्ये संपन्न झालि ?

राहुन गेलेल्या बातम्या

x