26 December 2024 6:21 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-59

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारत व बांगलादेश यांच्या कोणत्या वर्षी बससेवा सुरु झाली होती .
प्रश्न
2
RBI ने अलीकडेच बेकायदेशीर पैसा ठेवी आटोक्यात आणण्यासाठी एक संकेतस्थळ सुरु केले आहे. या संकेतस्थळाचे नाव काय आहे.
प्रश्न
3
एंडा केनी यांची कोणत्या देशाच्या प्रधानमंत्रीपदी निवड झाली ?
प्रश्न
4
केंद्रीय मंत्रिमंडळाने मोटरवाहन (सुधारणा) विधेयकाला २०११ मध्ये अलिकडेच मंजुरी दिली आहे. मोटरवाहन कायदा केव्हा स्थापित झाला ?
प्रश्न
5
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नवीन उपाध्यक्ष (Vice-President) पदी कोणाची निवड झाली ?
प्रश्न
6
कोणत्या स्टेडियममध्ये रिओ ऑलिम्पिक २०१६ चा उदघाटन सभारंभ आयोजित करण्यात आला होता ?
प्रश्न
7
तिहार जेलच्या महासंचालकपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली ?
प्रश्न
8
२०१६ मधील जर्मनीतील आयोजित IISF ज्युनिअर विश्वकपमध्ये भारतीय निशानेबाजांना कोणत्या स्थानावर समाधान मानावे लागले  ?
प्रश्न
9
केंद्रीय सांख्यिकी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
10
‘M-Visa’ ही सुविधा ग्राहकांसाठी कोणत्या बँकेने भारतात सुरु केली ?
प्रश्न
11
अलीकडे भारतीय तटरक्षक जहाज (ICGS) शौर्य भारतीय दलात सामील करण्यात आले. कितवे गश्ती जहाज होय ?
प्रश्न
12
मनोहर कुमार यांची वृष्ट्रीय परियोजना निर्माण लिमिटेड (NPCC)च्या निर्देशकपदी नियुक्ती झाली. ते कोणत्या सेवेतील अधिकारी आहेत ?
प्रश्न
13
भारताचे वर्तमान विज्ञान प्रोद्योगिक व पृथ्वी विज्ञान मंत्री कोण आहेत ?
प्रश्न
14
२०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातील किती खेळाडूंनी भाग घेतला ?
प्रश्न
15
खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूने २०१६ रिओ ऑलिम्पिक उदघाटन समारंभात भारतीय पथकाचे नेतृत्व केले ?
प्रश्न
16
एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (ADB) अध्यक्षपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
17
अलीकडे कोणत्या महापुरुषांची 155 वी जयंती ७ मे २०१६ रोजी साजरी करण्यात आली ?
प्रश्न
18
योगासंबंधित अभ्यासक्रम विद्यापीठात सुरु करण्यासंबंधी अहवाल अलीकडे कोणत्या समितीने केंद्राकडे सादर केला .
प्रश्न
19
भारताने अलीकडे ६ मे २०१६ रोजी कोणत्या देशासोबत विज्ञान व प्रोद्योगिक क्षेत्रात सहयोग हेतू करार केला ?
प्रश्न
20
‘DELL’ कंपनीच्या CEO पदी कोण आहेत ?
प्रश्न
21
ऐतिहासिक पाऊल म्हणून, झाहरा नेमती ही इराणची पहिली महिला ध्वज वाहक झाली. टी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
22
सादित खान या मुस्लीम व्यक्तीची प्रथमच कोणत्या शहराच्या महापौरपदी अलीकडे निवड झाली .
प्रश्न
23
भारतात रोजगार निर्मितीत महाराष्ट्र राज्य कोणत्या क्रमांकावर आहे ?
प्रश्न
24
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अलीकडे कोणाची नियुक्ती पाकिस्तान क्रिकेटच्या मुख्य कोचपदी केली आहे ?
प्रश्न
25
कोणता देश १.९३ कि.मी. उंच कुत्रिम पर्वत पाऊस पाडण्यासाठी बनवीत आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x