28 January 2025 9:46 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-63

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१५ ची पुरुष वर्गातील विम्बल्डन स्पर्धा कोणी जिंकली.
प्रश्न
2
‘आम्ही सारे पानसरे’ हा कविता संग्रह कोणी संकलित केला ?
प्रश्न
3
कोणतेही खासदार किंवा आमदार नसतानासुद्धा महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दत्तक घेतलेलं ‘मांगूर्डा’ हे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे ?
प्रश्न
4
भारताचे पहिले बलेस्टिक क्षेपणास्त्र कोणते ?
प्रश्न
5
नासाने कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराची अंतराळस्थानकापर्यंत आणि तिथून पुन्हा अमेरिकेत माणसाची ने-आण करण्यासाठी नुकतीच नियुक्ती केली .
प्रश्न
6
भारतातील सर्वात लांब सुरुंग कोणत्या राज्यात विकसित होत आहे ?
प्रश्न
7
अ) प्लुटो ग्रहाच्या अभ्यासासाठी नासाने ‘न्यू-होरायझन’ या ग्रहाला अवकाशात पाठविले ब) या यानाचे वजन ४७८ कि.ग्रम आहे. वरीलपैकी अचूक विधान निवडा.
प्रश्न
8
२०१६ ची महिला एकेरीतील विम्बल्डन ओपन २०१६ स्पर्धा कोणी जिंकली.
प्रश्न
9
अ)इंटरनशनल ऑलिम्पिक कमिटी (IOC) ने ऑगस्ट २०१५ मध्ये ‘ साउथ सुदान’ या देशाला ऑलम्पिक परिवाराचा २०६ व्या सदस्याचा दर्जा दिला. ब) २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत साउथ सुदानने सहभाग घेतला होता. वरीलपैकी अचूक विधान निवडा.
प्रश्न
10
भारताला २०१५-१६ मध्ये सर्वात मोठा शस्त्र पुरवठा करणारा देश कोणता ?
प्रश्न
11
भारत सरकारने देशातील नागरी सहकारी बंकाबाबत भविष्यकालीन उपाययोजनेसाठी कोणती समिती स्थापन केली ?
प्रश्न
12
२०१६ चा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
13
२०१६ चा सर्वात मोठा ब्रंड म्हणून कोणत्या संस्थेची घोषणा केली आहे .
प्रश्न
14
जगातील आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित झाले ?
प्रश्न
15
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमान (AIMIM) या पाटीचा संस्थापक अध्यक्ष कोण आहे .
प्रश्न
16
पंतप्रधान मोदी यांनी २६ मे २०१५ ला सुरु केलेल्या ‘डी-डी-किसान’ या चनलचे ब्रंड अम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
17
नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा करण्यात येतो .
प्रश्न
18
अ) भारतात दर तासाला पंधरा आत्महत्या होत आहेत ? ब) देशात महाराष्ट्र हे आत्महत्येत आघडीवर आहे . वरीलपैकी अचूक विधान निवडा.
प्रश्न
19
२०१५ च्या विम्बल्डन बालकवर्गातील दुहेरतील भारताचा विजेता टेनिसपटू कोण आहे .
प्रश्न
20
अ)बँक ऑफ महाराष्ट्र चे मुख्यालय पुणे येथे आहे. ब) बँक ऑफ महाराष्ट्र ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. वरीलपैकी योग्य विधान निवडा.
प्रश्न
21
सर्वात जास्त रकमेच्या दक्षिणेतील ‘बाहुबली’ या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?
प्रश्न
22
फरेनाईटचा उपयोग तापमान दर्शविण्यासाठी होती. फरेनाईट हे शास्त्रज्ञ कोणत्या देशाचे होते ?
प्रश्न
23
सार्क संघटनेच्या अर्थमंत्र्यांची शिखर परिषद २०१६ मध्ये कोठे अपर पडली ?
प्रश्न
24
अ) केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार २०१६ मध्ये जाहीर झालेल्या प्रती व्यक्ती उत्पन्नानुसार गोवा राज्य २,२४,१३८ रुपये उत्पन्नावर प्रथम क्रमांकावर आहे. ब)महाराष्ट्र राज्य प्रती व्यक्ती उत्पन्नानुसार देशात (१,१४,३९२ रुपये) सातव्या क्रमांकावर आहे. वरीलपैकी अचूक विधान निवडा.
प्रश्न
25
अ) मंगल ग्रहाचा सूर्यमालेतील सूर्यापासून चौथ्या स्थानावर आहे आणि आकारमानाचा सातव्या स्थानावर आहे. ब) ऑपरेशन ऑक्साईडची मात्रा अधिक असल्यामुळे या ग्रहाचा रंग लाल दिसतो. वरीलपैकी योग्य विधान ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x