26 December 2024 6:07 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-66

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खलील विधानाचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
2
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २ डिसेंबर २०१५ रोजी दीव येथे समुद्रकिनारा उत्सव (बीच फेस्टिव्हल) चे उदघाटन केले. दीव बेट हे कोणत्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
3
कोणत्या भारतीयास बँकॉक येथे आयोजित बॉडी बिल्डींग चम्पियनशिपमध्ये ‘मिस्टर वर्ल्ड-२०१५’ चा पुरस्कार मिळाला ?
प्रश्न
4
खालीलपैकी सार्क संघटनेचे सदस्य नसणाऱ्या देशांचा योग्य पर्याय निवडा ?
प्रश्न
5
हौथी /हुथी दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे ?
प्रश्न
6
क्लायमेट अक्शनसाठी कोणत्या बँकेने २०२० पर्यंत ५ बिलियन अमेरिकन डॉलरएवढा निधी जमा करण्याचा निर्धार केला आहे ?
प्रश्न
7
१० डिसेंबर २०१५ रोजी मानवाधिकार दिवस पाळला गेला. त्याचा विषय कोणता होता ?
प्रश्न
8
चौथे भारत-आफ्रिकी हायड्रो-कार्बन संमेलन २२ जानेवारी २०१६ रोजी कोणत्या शहरात पार पडले ?
प्रश्न
9
दिल्ली राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे व वर्ष दिले आहेत ? योग्य जोड्या लावा. वर्ष           प्रमुख पाहुणे अ.२०१५           I.जिग्मे कैसन वांगचुक ब.२०१४           II.युंगलुक शिनावात्रा क.२०१३           III .शिंझो अबे ड. २०१२           IV. बराक ओबामा
प्रश्न
10
सध्या भारतात सर्वात उंच तिरंगा ध्वज फडकविण्यात आलेले शहर कोणते ?
प्रश्न
11
सन २०१५ चा ८७ वा सर्वोत्कृष्ट ऑस्कर चित्रपट पुरस्कार मिळणारा चित्रपट कोणता ?
प्रश्न
12
सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने २९ जानेवारी २०१६ रोजी प्रथमच ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. सानिया मिर्झा हिचा कितवा ग्रडस्लम आहे ?
प्रश्न
13
सध्या भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा जम्मू-काश्मिर राज्यात………….हा आहे ?
प्रश्न
14
खालील विधाने विचारात घ्या. अ) देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी येण्यापूर्वी एकदाही मंत्रीपद भूषविले नव्हते. ब) नरेंद्र मोदी हे प्रथमच खासदार बनले आणि देशांचे पंतप्रधान पदही त्यांना प्रथमच मिळाले आहे . क) मुख्यमंत्री पदावरून देशाचे पंतप्रधान बनलेले नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती आहेत. वरील पैकी कोणते विधान बरोबर आहेत .
प्रश्न
15
२१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात कोणत्या संघटनेने २१ जुन २०१५ पासून संपूर्ण जगभर सुरुवात केली आहे.
प्रश्न
16
रेणू मुझुमदार हे प्रसिद्ध………….. संगीत क्षेत्रातील कलावंत आहेत ?
प्रश्न
17
‘उदय’ योजनेसंदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते ?
प्रश्न
18
खालीलपैकी……….या संघटनेत रशियाला बडतर्फ करण्यात आले आहे ?
प्रश्न
19
१९७१ मध्ये रेटाम लील्सन यांनी ई-मेल सेवेचा शोध लावला. नुकतेच त्यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे होते ?
प्रश्न
20
देशातील कोणत्या राज्यात १ डिसेंबर २०१५ रोजी संपूर्ण राज्य दुष्काळव्यस्त म्हणून घोषित केले.
प्रश्न
21
देशातील पहिली डबलडेकर शताब्दी एक्सप्रेस कोणत्या देशांदरम्यान धावली ?
प्रश्न
22
‘स्वराज्य’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
23
भारताचे अमेरिकेतील राजदूत कोण आहेत ?
प्रश्न
24
‘स्टडअप इंडिया’ योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
प्रश्न
25
सीएसआयआर म्हणजे कौन्सिल फॉर सायटिफीक अंड इंडस्ट्रीयल रिसर्च या भारत सरकारच्या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x