28 January 2025 9:43 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-67

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘आझाद बचपन कि ओर’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
2
निती आयोगाने नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची निवड झाली ?
प्रश्न
3
फेब्रुवारी २०१६ मध्ये भारतातील पहिले जागतिक संगीत संमेलन कोठे आयोजित करण्यात आले ?
प्रश्न
4
जगातील सर्वाधिक हरित गृह वायू उत्सर्जक देश कोणता ?
प्रश्न
5
जगातील पहिली महिला फार्म्युला -वन चालक कोण आहे ?
प्रश्न
6
कोणत्या देशात २२ जानेवारी २०१६ ला राष्ट्रव्यापी कर्फ्यू लागू केला ?
प्रश्न
7
भारत सरकारने लिंग समानता आणण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना वर्ष २०१६ मध्ये किती जिल्ह्यात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला ?
प्रश्न
8
अन्टीएअरक्राफ्ट बराक-8 मिसाईल भारताने कोणत्या देशाबरोबर संयुक्तपणे विकसित केले आहे ?
प्रश्न
9
डिसेंबर २०१५ मध्ये युरोपातील कोणत्या देशात परिस्थिती उद्भवली होती ?
प्रश्न
10
९ जानेवारी २०१६ रोजी कोणत्या दक्षिण आशियाई देशाची युनीसेफच्या कार्यकारी बोर्डाचा सदस्य म्हणून निवड करण्यात आली ?
प्रश्न
11
अमेरिकन टीव्ही मालिका क्वांटीकोमधील अभिनयासाठी कोणत्या अभिनेत्रीला ‘पीपल्स फेव्हरेट चाईस अवार्ड २०१६’ प्राप्त झाला ?
प्रश्न
12
१० वे पूर्व आशियाई शिखर संमेलन (EAS २०१६) कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले ?
प्रश्न
13
पठाणकोट दहशतवादी हल्ल्याविरुद्ध भारतीय वायुसेनेने राबविलेले अभियान कोणते ?
प्रश्न
14
सेन्सार बोर्डाच्या सुधारणा समितीची प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?
प्रश्न
15
कोणत्या भारतीय गोलंदाजाला ICC रकिंगमध्ये नंबर वन टेस्ट गोलंदाज व ऑल -राउंडर म्हणून घोषित केले ?
प्रश्न
16
२३ डिसेंबर २०१५ ला हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.मी.च्या स्थापनेस ७५ वर्षे पूर्ण झाली. त्याची स्थापना केव्हा झाली ?
प्रश्न
17
१२ जानेवारी २०१६ रोजी अमेरिकेने F-१६ (Fighter Plane) कोणत्या देशात देण्यावर बंदी घातली ?
प्रश्न
18
पाकीस्तानच्या कोणत्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व १ जानेवारी २०१६ रोजी देण्यात आले ?
प्रश्न
19
कोणत्या मंत्रालयाला केंद्र सरकारने ७ जानेवारी २०१६ रोजी परराष्ट्र मंत्रालयात विलीन केले ?
प्रश्न
20
‘मारू भारत सरू भारत’ (माझा भारत श्रेष्ठ भारत) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
21
२०१५ नुसार जगातील पर्यटकाना सर्वाधिक आकर्षित करणारे ठिकाण कोणते ?
प्रश्न
22
२०१६ च्या कतार मास्टर्स ओपन बुद्धीबळ स्पर्धेचा विजेता कोण ?
प्रश्न
23
१२ जानेवारी २०१६ ला चेन्नईच्या सागर तळावर ‘सहयोग -कैजीन’ नावाचा नौसेनेचा युध्याभ्यास कोणत्या देशाबरोबर झाला ?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या देशाच्या शेअर बाजाराचे नाव निक्की आहे ?
प्रश्न
25
२०१५ चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या गुजराती साहित्यिकाला प्रदान करण्यात आला ?

राहुन गेलेल्या बातम्या

x