28 January 2025 9:45 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-68

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जगातील पहिल्या डेंग्यू लसीला कोणत्या देशाने संमती दिली ?
प्रश्न
2
भारतात प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक (FDI) मधील पहिले तीन देश कोणते ?
प्रश्न
3
खालीलपैकी कोणत्या लेखकाला लाईफटाईम अचिव्हमेंटसाठी ‘मेलर प्राइज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
प्रश्न
4
वर्ष २०१५ मधील जगातील सर्वाधिक शक्तीशाली सुपर कम्प्युटरचा दर्जा कोणत्या संगणकाला देण्यात आला ?
प्रश्न
5
ऑस्ट्रेलिया ओपन २०१६ ची पहिल्या एकेरीतील विजेती कोण ?
प्रश्न
6
अफगाणिस्तान मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुला भारतातातील दहशतवादविरोधी संमेलनात सहभागी झाले. हे संमेलन कोठे पार पडले ?
प्रश्न
7
देशातील पहिल्या डिस्प्ले डेबिट कार्डची सुरुवात कोणत्या बँकेद्वारे करण्यात आले ?
प्रश्न
8
अक्सिस बँकेने नुकतेच आपले नवीन कार्यालय कोणत्या देशात सुरु केले ?
प्रश्न
9
केंद्र सरकारने आसाममधील कोणत्या जिल्ह्यात भारतीय कृषी संशोधन संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे ?
प्रश्न
10
‘स्पेस एक्स’ द्वारे कोणत्या उपग्रहाचे पहिल्यांदाच यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले ?
प्रश्न
11
ऑस्ट्रेलिया ओपन २०१६ ची महिला दुहेरीतील अंतिम विजेती जोडी कोणती ?
प्रश्न
12
१ फेब्रुवारी २०१६ रोजी अखिल भारतीय प्रादेशिक संपादक संमेलन कोठे आयोजित केले होते ?
प्रश्न
13
भारताने कोणत्या देशाबरोबर बुलेट ट्रेनसाठी डिसेंबर २०१५ मध्ये सांमजस्य करार केला ?
प्रश्न
14
२०१५ चा इंदिरा गांधी शांतता, नि : शस्त्रीकरण व विकास पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
15
भारतातील कोणत्या राज्यात पहिल्यांदा रोटा व्हायरस लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे ?
प्रश्न
16
भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा स्थापित दीपक मोहंती समिती कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
17
स्टान हे चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते ?
प्रश्न
18
३१ जानेवारी २०१६ ला मेलबर्न येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील विजेता कोण ?
प्रश्न
19
सुनील कनोरिया यांची कोणत्या संस्थेची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
20
भारतीय मुळच्या कोणत्या व्यक्तीची डिसेंबर २०१५ मध्ये ब्रिटनच्या रॉयल सोसायटीचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली ?
प्रश्न
21
वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) च्या मुख्य निर्धारणासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली ?
प्रश्न
22
ब्राझीलनंतर कोणत्या दक्षिण अमेरिकी देशामध्ये सर्वाधिक झिका व्हायरसचे रुग्ण आढळते  ?
प्रश्न
23
‘सूसाईड जॉन थेरपी’ कोणत्या रोगावर उपचार म्हणून उपयुक्त ठरली आहे ?
प्रश्न
24
२०१५ मध्ये कोणता देश थायलंडला मागे टाकून जगातील सगळ्यात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश बनला आहे ?
प्रश्न
25
३१ जानेवारी २०१६ रोजी जनरल के.व्ही. कृष्णराज यांचे निधन झाले , ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x