26 December 2024 6:32 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-69

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
केरळ सरकारद्वारा एप्रिल २०१५ मध्ये सुरु करण्यात आलेली ‘सुबोधम योजना’ कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
2
केंद्र राज्य मे २०१५ मध्ये बालकांच्या जन्माबरोबर त्यांचे आधार रजिस्ट्रेशन करणारे देशातील पहिले राज्य बनले ?
प्रश्न
3
उत्तरप्रदेश डिसेंबर २०१५ मध्ये पहिल्यांदाच ‘वर्ल्ड फेस्टीव्हल’ (पक्षी उत्सव) चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
प्रश्न
4
युनेस्कोने डिसेंबर २०१५ मध्ये पहिल्यांदाच भारतातील कोणत्या दोन शहरांचा ‘युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क’ मध्ये समावेश केला ?
प्रश्न
5
केद्रीय कापड मंत्रालयाने उत्तरप्रदेश राज्यामधील पहिल्या टेक्सटाईल पार्कला कोठे करण्यास मंजुरी दिली आहे ?
प्रश्न
6
भारतीय राज्य वन रिपोर्ट २०१५ नुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक वन क्षेत्रफळ आहे ?
प्रश्न
7
भारतीय रेल्वेच्या कोणत्या विभागात रेल्वेकरिता बायोडिझेलची सुरुवात करण्यात आली आहे ?
प्रश्न
8
१ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत चालणाऱ्या आशियातील सर्वात मोठ्या ‘बीच फेस्टिव्हल’ चे आयोजन कोठे केले जाणार आहे ?
प्रश्न
9
भारताने कोणत्या देशाबरोबर बुलेट ट्रेनसाठी डिसेंबर २०१५ मध्ये सामंजस्य करार केला ?
प्रश्न
10
के.एस.राधाकृष्णन समिती कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
11
भारतातील कोणत्या राज्यात ‘हॉर्नबिल महोत्सव’ साजरा केला जातो .
प्रश्न
12
केंद्र सरकारने एप्रिल २०१५ रोजी राष्ट्रीय खाद्यसुरक्षा अधिनियम याचा कार्यकाळ किती दिवसांनी वाढविला ?
प्रश्न
13
मुलीच्या दरांमध्ये वृद्धी होण्याचा उद्येशाने कोणत्या राज्याने ‘कन्या भाग्यश्री योजनेचा’ शुभारंभ केला ?
प्रश्न
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०१५ मध्ये कोणत्या देशाच्या नवीन संसद भवनाचे उदघाटन केले ?
प्रश्न
15
टाईम मासिक २०१५ चा ‘पर्सन ऑफ द ईयर’ म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
प्रश्न
16
साबरी खान यांचे डिसेंबर २०१५ मध्ये निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
प्रश्न
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी ९ मे २०१५ रोजी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची कोणत्या शहरातून सुरुवात केली ?
प्रश्न
18
डिसेंबर २०१५ मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित कला उत्सवाचा मुख्य विषय कोणता होता ?
प्रश्न
19
भारतातील कोणत्या राज्याने पशू संरक्षण संशोधन विधेयकाच्या स्वीकृतीनंतर गोमांस विक्रीवर बंदी घातली आहे ?
प्रश्न
20
कोणत्या देशाने डिसेंबर २०१५ मध्ये चीनचे चलन ‘युआन’ ला अधिकृतरीत्या स्वीकारल्याची घोषणा केली ?
प्रश्न
21
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१६ ला सुरु केलेल्या ‘डीडी किसान’ टेलिव्हिजन चनलचा उद्देश कोणता ?
प्रश्न
22
भारत सरकारने देशात वनक्षेत्राची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये वाढ कोणत्या योजनेच्या मनरेगामध्ये समावेश केला आहे ?
प्रश्न
23
कोणत्या केंद्रीय मंत्राल्याद्वारे लहान व्यापाऱ्यासाठी ‘ई-लाल’ हे वेब पोर्टल सुरु केले आहे?
प्रश्न
24
केंद्रीय औषध मंत्रालयाने १२ मार्च २०१५ रोजी औषधांच्या किमतीत उपलब्धता यासंबंधीच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कोणती योजना सुरु केली ?
प्रश्न
25
दुसऱ्या महायुद्धातील ‘कम्फर्ट वुमेन वाद’ कोणत्या दोन देशांशी संबंधित आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x