28 January 2025 9:37 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-73

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेचे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
2
२०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेच्या सदस्यपदी कोणत्या देशाची नियुक्ती झाली आहे ?
प्रश्न
3
जगातील पहिले बायो-कम-व्हकूम शौचालय कोठे बसविले आहे ?
प्रश्न
4
‘अनवेशा योजना’ SC/ST विद्यार्थ्याकरिता मोफत शिक्षण कोणत्या राज्याने डिसेंबर २०१५ मध्ये सुरु केली आहे .
प्रश्न
5
कबच्या (CAB)Cricket Association of Banged च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?
प्रश्न
6
BCCI चे पूर्ण रूप काय आहे ?
प्रश्न
7
इंडियन कर अवल दि इयर २०१६ चा पुरस्कार कोणी जिंकला.
प्रश्न
8
तलाठ्यांना गाव नमुना-II मध्ये प्रत्येक झाडाची नोंद घेणे बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
9
चीनचे ‘युयान’ हे चलन २०१५ डिसेंबरमध्ये कोणत्या देशाने स्वीकारण्याचे जाहीर केले आहे ?
प्रश्न
10
२०१५ मधील मक्सिको आंतरराष्ट्रीय बडमिटन ओपनचे विजेतेपद कोणी जिंकले.
प्रश्न
11
DDCA च्या भ्रष्टाचारासंबंधी दिल्ली सरकारने कोणती समिती नेमली आहे ?
प्रश्न
12
रेमंड क्रॉसवर्ड बुक अवार्ड-२०१६ मध्ये लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
13
२०१५ चा लता मंगेशकर पुरस्काकर कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
14
व्यथित भ्रष्टाचारासंबंधी संप बट्लर व मिचेल प्लाटिनी यांच्यावर FIFA समितीने किती वर्षाची बंदी घातली आहे.
प्रश्न
15
देशात दरवर्षी पक्षी गणना करण्याचे केंद्र सरकारने कोणत्या वर्षापासून सुरु केले आहे ?
प्रश्न
16
IPCC चे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
17
मानवी मेंदूचा आकार सामान्यतः कमी करणारा व्हायरस जिला कोणत्या देशाने साथीच्या रोगाची लागण झाल्याची घोषणा राष्ट्रीय पातळीवर केली आहे ?
प्रश्न
18
२०१५ चा भीमाबाई आंबेडकर पुरस्कार कोणत्या प्रदान करण्यात आला.
प्रश्न
19
आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेची स्थापना १९४८ मध्ये कोठे झाली ?
प्रश्न
20
IPCC (Inter government panel for climate change) च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?
प्रश्न
21
४६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २०१५ चा ‘शताब्दी पुरस्कार’ कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
22
पाकिस्तानमधील भारताच्या उच्चायुक्तपदी कोणाची निवड झाली आहे ?
प्रश्न
23
बंगळूरू येथील नम्मो मेट्रो रेल्वेच्या विस्तारासाठी आर्थिक गुंतवणूक करणारा देश कोणता ?
प्रश्न
24
महाराष्ट्र राज्यावर २०१५ मध्ये किती कर्ज आहे ?
प्रश्न
25
‘लाईफ ऑफ दि ईयर २०१५’ हा अमेरिकेतील पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x