28 January 2025 9:30 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-74

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अलीकडे भारतातील कोणत्या राज्यात पॉलिथीनवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे ?
प्रश्न
2
स्मार्ट सिटीचा अहवाल सर्वप्रथम कोणत्या राज्याने सादर केला आहे.
प्रश्न
3
आर्थिक क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व कमी करण्यासाठी व लिंग समावेशकता येण्यासाठी G-२० समुहाने कशाची स्थापना केली ?
प्रश्न
4
मुस्लीम राष्ट्रात न्यायाधीश होणारा पहिला हिंदू व्यक्ती कोण ?
प्रश्न
5
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने किती कोंटीची मदत जाहीर केली आहे ?
प्रश्न
6
२०१५ ची सुलतान जोहर हॉकी चषक स्पर्धा कोणी जिंकली ?
प्रश्न
7
देशातील पहिले कृषी मुक्त विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले.
प्रश्न
8
‘वूमन्स-२०’ या संघटनेच्या पहिल्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?
प्रश्न
9
रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
प्रश्न
10
‘फ्लड ऑफ फायर’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
11
२०१५ चा कुस्ती खेळातील द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला मिळाला ?
प्रश्न
12
मालदीवच्या राजदूतपदी कोणाची निवड झाली आहे ?
प्रश्न
13
2015 मधील कोकणी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
प्रश्न
14
भारताच्या मुख्य सूचना आयुक्तपदी कोणाची निवड झाली आहे .
प्रश्न
15
२०१५ चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला मिळाला ?
प्रश्न
16
T-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाच्या सल्लागारपदी कोणाची निवड झाली आहे ?
प्रश्न
17
संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे ?
प्रश्न
18
आंतरराष्ट्रीय धाडसी महिला पुरस्कार कोणाला संयुक्त राज्य अमेरिकेने दिला आहे ?
प्रश्न
19
ISRO ने अलीकडे PSNC-29 या यानाद्वारे कोणत्या देशाचे सहा उपग्रह पृथ्वीपासून ५५० km च्या कक्षेत प्रस्थापित केले.
प्रश्न
20
पहिल्या कृषी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत ?
प्रश्न
21
UNO ने २०१६ हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केल आहे ?
प्रश्न
22
अफगाणिस्तान संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली आहे .
प्रश्न
23
२० वर्षानंतर २०१५ मध्ये नव्याने छापण्यात आलेल्या एक रुपयाच्या नोटावर कोणाची स्वाक्षरी आहे ?
प्रश्न
24
२०१५ चा ‘पर्यावरणाविषयक टायटलर’ पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
25
अलीकडे कोणाला रोमन कथालिक चर्चने ‘संत’ पदवी देण्याची घोषणा केली आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x