28 January 2025 9:20 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-8

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दुसरे अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन-२०१७ कोठे भरणार आहे ? पहिले कोठे भरले होते ?
प्रश्न
2
6 वी ‘हार्ट ऑफ आशिया ‘ मंत्रीस्तरीय परिषद २०१६ कोठे पार पडली.
प्रश्न
3
क्रिकेटमध्ये वापरला जाणारा शब्द DRS चे पूर्ण रूप सांगा ?
प्रश्न
4
९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी खालीलपैकी कोणत्या हिंदी चित्रपटात काम केलेले नाही ?
प्रश्न
5
केंद्र शासनाच्या ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत सांस्कृतिक आदान-प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या राज्यासोबत करार केला आहे .
प्रश्न
6
राज्यातील पहिले फुलपाखराचे गाव म्हणून पारपोली गाव घोषित करण्यात आले असून हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
7
‘मित्रशक्ती २०१६’ संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान झाला ?
प्रश्न
8
नोव्हेंबर २०१६ मध्ये कोणत्या देशाच्या पंतप्रधानानी भारतास भेट दिली.
प्रश्न
9
ब्रिक्स राष्ट्रसमुहात (BRICS) खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही ?
प्रश्न
10
नेपाळचे राष्ट्रपती कोण आहेत ?
प्रश्न
11
महाराष्ट्र शासनाची ‘अभय योजना’ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
12
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे नवीन मोबाईल अप कोणते ?
प्रश्न
13
आंतरराष्ट्रीय ऊस परिषदेबाबतचे आरोग्य विधान शोधा.
प्रश्न
14
वरील १०० पैकी ४ उद्योजकांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही ?
प्रश्न
15
देशातील पहिले हरित विमानतळ कोठे आकारास येत आहे ?
प्रश्न
16
फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलेल्या २०१६ सालातील सर्वात श्रीमंताच्या १०० जणांच्या यादीत भारतातील …………..उद्योजकांचा क्रमांक लागतो .
प्रश्न
17
केंद्र शासनाचा दिव्यांगजन सशक्तीकरणाचा राष्ट्रीय पुरस्कार २०१६ कोणत्या राज्यास मिळाला आहे?
प्रश्न
18
स्व. वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने …………..यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे .
प्रश्न
19
भारताच्या कोणत्या शहरात प्रदुषणामुळे तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचे वेळ शासनावर आली ?
प्रश्न
20
महाराष्ट्र शासनाने ‘थेट लाभ हस्तांतरण ‘ (DBT) योजनेंतर्गत किती वस्तू/शिष्यवृत्ती चा समावेश करण्यात आला आहे .
प्रश्न
21
थोर स्वातंत्र्यसेनानी, माजी मुख्यमत्री, माजी राज्यपाल स्व. वसंतदादा पाटील यांचे ………….हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे .
प्रश्न
22
देशातील पहिला राष्ट्रीय आयुर्वेद दिन केव्हा साजरा केला ?
प्रश्न
23
‘भुलेश्वरची भवानी’ म्हणून कोणाला ओळखले जायचे ?
प्रश्न
24
अन्नसुरक्षा कायदा लागू करणारे देशातील शेवटचे राज्य कोणते ?
प्रश्न
25
‘सूर्यकिरण-२०१६’ हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान झाला ?

राहुन गेलेल्या बातम्या

x