28 January 2025 9:40 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-82

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नुकतेच मृणालिनी साराभाई यांचे निधन झाले. त्यांच्याविषयीची पुढील विधाने वाचा आणि अचूक विधान/ने दर्शविणारा पर्याय निवडा. अ) त्या विक्रम साराभाई यांच्या पत्नी होत्या. ब) मीरा, चिंडलिका आणि शाकुंतल ही त्यांची नृत्यनाटके खूप लोकप्रिय ठरली. क) आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या ‘नृत्यगुरु’ म्हणून ओळखल्या जायच्या. ड) त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
प्रश्न
2
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली ?
प्रश्न
3
अ-संयुक्त राष्ट्रसंघाच्या ९ व्या महासचिवपदी अलीकडे पोर्तुगालचे पंतप्रधान अटोनियो गुटेरेस यांनी शपथ घेतली. ब-सध्या संयुक्त राष्ट्रसंघात 191 सदस्य राष्ट्र आहेत. क-संयुक्त राष्ट्र महासभेचे सध्या अध्यक्ष पीटर थोमसान आहेत. वरीलपैकी योग्य विधान ओळखा.
प्रश्न
4
३० जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून पाळला जातो ? अ) जागतिक अहिंसा दिन        ब)हुतात्मा दिन क) राष्ट्रीय उद्योग दिन        ड) राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन
प्रश्न
5
कोणत्या देशाच्या संसोधकांना बर्फाचे क्रिस्टल्स तयार झाल्याचे प्रथमच आढळून आले आहे ?
प्रश्न
6
पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
प्रश्न
7
अ) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICIC) २०१५ सालचा सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठीचा ‘गारफिल्ड सोबर्स’ पुरस्कार ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ यास मिळाला. ब) ICC चा २०१५ सालचा सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा बहुमान ए.बी डिव्हीलियर्सला मिळाला. क) ICC चा २०१५ सालचा सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूचा बहुमान ब्रेडन मक्यूलमला मिळाला. वरीलपैकी अचूक विधान कोणते ?
प्रश्न
8
अ- 90 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईच्या डोंबविली येथे ३-५ फेब्रुवारी २०१७ दरम्यान नियोजित आहे. ब- या संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरची ज्येष्ठ लेखक व पंडित डॉ अक्षयकुमार काळे यांची नियुक्ती झाली आहे. क-आतापर्यंत नागपुरातील साहित्यीकांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. वरीलपैकी अचूक विधान ओळखा.
प्रश्न
9
वस्तू व सेवा कराचा (GST) दर व अंमलबजावणीसाठी नेमलेल्या अरविंद सुब्रमण्यम समितीने पुढीलपैकी कोणती शिफारस केली नाही ?
प्रश्न
10
अ-लेफ्टनंट जनरल नाविद मुक्तार यांची पाकिस्तानच्या गुप्तचर एजन्सी इंटरसव्हीसेस इंटेलीजंस (ISI) च्या महासंचालकपदी निवड झाली. ब-ISI ची स्थापना १९४८ मध्ये झाली असून याचे मुख्यालय इस्लामाबाद येथे आहे. वरीलपैकी चुकीचे विधान निवडा.
प्रश्न
11
फेसबुक इंडियाच्या निर्देशकपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
12
खाली राज्य व राज्यपाल यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी चुकीचे जोडी ओळखा.
प्रश्न
13
अ-पोर्तुगालच्या प्रसिध्द फुटबॉलपटू क्रिस्टीयानो रोनाल्डो ने २०१६ चा फिफा बैलन डी ऑर अवार्ड जिंकला. ब- रोनाल्डोने २००८, २०१३, २०१४ व २०१६ मध्ये हा अवार्ड जिंकला. वरीलपैकी योग्य विधान निवडा .
प्रश्न
14
‘बिजू शिसू सुरक्षा योजना’ कोणत्या राज्याद्वारे सुरु करण्यात आली ?
प्रश्न
15
२१ डिसेंबर २०१५ रोजी ‘राष्ट्रीय जलमार्ग विधेयक’ लोकसभेत मंजूर झाले. हे विधेयक कायद्यात रुपांतरीत झाल्यांनतर एकूण किती अंतर्गत जलमार्गचे रुपांतर राष्ट्रीय जलमार्गात होईल.
प्रश्न
16
नुकतीच स्मार्ट सिटी योजनेसाठीच्या पहिल्या टप्यातील २० शहरांच्या निवडीची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीमध्ये पुढील शहरांतील अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकांची शहरे कोणती ? अ)पुणे       ब)सोलापूर       क) सुरत       ड)अहमदाबाद       इ)भुवनेश्वर
प्रश्न
17
नुकतीच २०१५ सालची ‘जागतिक हवामान बदल परिषद’ परीस येथे पार पडली. यापूर्वीची २०१४ मधील ही परिषद कोणत्या ठिकाणी झाली होती ?
प्रश्न
18
नुकतेच जानेवारी २०१६ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले त्याविषयीची विधाने विचारात घ्या. अ) २०१६ मध्ये पिंपरी चिंचवड येथे पार पडलेले हे ८७ वे संमेलन होते. ब) या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस पुण्यात भरले होते. ड) पुणे परिसरात यापूर्वी २०१४ मध्ये सासवड येथे साहित्य संमेलन भरले होते. अयोग्य असलेली विधान/ने निवडा.
प्रश्न
19
पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा . १) २०१५ चा ८८ वा ऑस्कर चित्रपट पुरस्कार ‘स्पॉटलाईट’ या चित्रपटाला मिळाला. २) ‘स्पॉटलाईट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अलेजान्द्रो इनानिर्तू हे आहेत. ३)सर्वाधिक ऑस्कर मिळणारा चित्रपट ‘स्पॉटलाईट’ म्हणून ओळखला जातो. ४)कथलिक चर्चमध्ये बालकांचा लैंगिक छळ या कथेवर ‘स्पॉटलाईट’ हा चित्रपट आधारलेला आहे.
प्रश्न
20
पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
प्रश्न
21
प्रो. कबड्डी लीग २०१५ चा उपविजेता संघ कोणता ?
प्रश्न
22
केंद्रीय अर्थसंकल्प (२०१७-१८) या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? अ) मोदी सरकारमधील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. ब) हा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी माडला.
प्रश्न
23
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयी पुढील विधानाचे परीक्षण करा व चुकीची विधाने निवडा. अ) ते भारताचे ११ वे राष्ट्रपती होते . ब) ‘Advantage India : from Challenge टो Opportunity हे त्यांच्या मृत्युनंतर प्रकाशित झालेले त्यांचे एकमेव पुस्तक आहे. क) त्यांना पद्मश्री, पद्मविभुषण व भारतरत्न पुरस्कार मिळालेले आहेत . ड) एजवाल येथे एका कार्यक्रमात भाषण देत असताना ते कोसळले व २७ जुलै, २०१५ रोजी त्यांचे निधन झाले. इ) तामिळनाडू शासनाने त्यांच्या नावाचा गौरव म्हणून ‘तामिळनाडू तंत्रज्ञान विद्यापीठ’ चे डॉ. एपीचे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठ’असे नामकरण केले आहे .
प्रश्न
24
अ) १४ व्या वित्त आयोगाने केंद्राकडून राज्यांना मिळणारा कर महसुलातील वाटा ४२ % निर्धारित केला आहे. ब) कर महसुलातील विभाजनानुसार सर्वात कमी वाटा गोव्याला मिळाला आहे .
प्रश्न
25
नुकत्याच भारतीय आयकर विभागाने पन (PAN) नोदविण्यासंबंधीच्या तरतुदीसाठी सुधारणा जाहीर केल्या. पुढीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी १ जानेवारी २०१६ पासून पन नोदविणे अनिवार्य करण्यात आले आहे ? अ) १० लाख रूपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तेची खरेदी /विक्री. ब) ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असणारे हॉटेल -रेस्टारंटचे बिल रोख भरताना. क) कोणत्याही एकावेळी २५,००० रु. पेक्षा जास्त किमतीचे विदेशी चलन खरेदी किंवा परदेशी प्रवासासंबंधी रोख भरणा करताना. ड) प्रतीव्यवहार रु. १ लाखापेक्षा जास्त कोणताही माल किंवा सेवांची खरेदी/विक्री करताना.

राहुन गेलेल्या बातम्या

x