26 December 2024 6:01 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-83

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘सुशासन दिवस’ कधी साजरा केला जातो ?
प्रश्न
2
अ- जगातील पहिली सोलर सडक फ्रान्स देशात सुरु करण्यात आली. ‘ ब-या संपूर्ण प्रोजेक्टला फक्त ३५ करोड रुपये खर्च आला. वरील पैकी चुकीचे विधान ओळखा.
प्रश्न
3
कोणत्या भारतीय संस्थेने (कंपनीने) भारतीय हवाई दलासाठी IOC मधील देशी बनावटीची हवाई पूर्वसूचना आणि नियंत्रण प्रणाली (AEWQC) विकसित केली आहे ?
प्रश्न
4
अ-२०१६ चा ५२ वा ज्ञानपीठ पुरस्कार बंगाली कवी शंखा घोष यांना जाहीर झाला. ब-हा पुरस्कार प्राप्त करणारे ते चौथे बंगाली साहित्यिक ठरले. क-अकरा लाख रुपये, प्रशस्तीपत्र व सरस्वतीची कांस्यमूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे ? वरीलपैकी अचूक विधान ओळखा .
प्रश्न
5
चीन रात्री पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मोठ्या प्रमाणात प्रकाशाची संरचना शोधण्यासाठी सक्षम असलेला त्याचा पहिला दूरस्थ संवेदी उपग्रह आहे. या उपग्रहाचे नाव काय आहे ?
प्रश्न
6
अ- २०१६ चा मोहम्मद रफी पुरस्कार ख्यातनाम गायक उदित नरायण यांना प्रदान करण्यात आला . ब- तर २०१६ चा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार भारतातील महिला संगीतकार उषा खन्ना यांना प्रदान करण्यात आला. क- एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्कार, तर 51 हजार रुपये व मानचिन्ह असे मोहम्मद रफी पुरस्काराचे स्वरूप आहे. वरील पैकी अचूक विधान ओळखा.
प्रश्न
7
प्रवर्तन निर्देशालय (ED) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
8
कोणत्या देशाने जगातील पहिले इंग्रजी ब्रेल भाषेतील अंध व्यक्तीसाठी अटलस तयार केले आहे ?
प्रश्न
9
भारतात होणाऱ्या FIFA-U-17 विश्वचषक भारत २०१७ स्पर्धेच्या “खेलिओ” या अधिकृत सदिच्छादूताचे अनावरण केले गेले. या दूताचे स्वरूप कशाप्रमाणे केलेले आहे ?
प्रश्न
10
तृतीय पिढीच्या स्थलांतरितांना देशाचे नागरिकत्व मिळविण्यास सुलभता आणण्यासाठी कोणत्या देशाने निर्णय घेतला आहे ?
प्रश्न
11
नुकत्याच प्रकाशित झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा (IP) निर्देशांक यादीत भारत कितव्या स्थानी आहे ?
प्रश्न
12
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) च्या संपादकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
13
वर्ष २०१७ साठी १३ फेब्रुवारी हा जागतिक रेडीओ दिवस कोणत्या संकल्पनेखाली साजरा केला गेला ?
प्रश्न
14
बंगळूरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानावर खेळण्यात आलेल्या T-२० अंध विश्वचषक स्पर्धा भारताने जिंकली. या स्पर्धेचे मालिकावीर म्हणून कोणाला घोषित करण्यात आले ?
प्रश्न
15
आयसीसी वनाडे क्रिकेट २०१६ च्या कर्णदारपदी कोणाची निवड झाली ?
प्रश्न
16
‘विरप्पन चेंजिंग’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
17
ICICI बँकेने डिजिटल देयकाच्या सर्व पद्धती वापरण्यास व्यापाऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु केलेल्या अपचे नाव काय आहे ?
प्रश्न
18
टक्सी प्रदाता कंपनी ओलाच्या मुख्य डेटा वैज्ञानिकपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
19
२०१६ चा मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
प्रश्न
20
कोणत्या शासकीय विभागाकडून ६-८ फेब्रुवारी २०१७ दरम्यान २०१७ चा १४ व्या ‘बायोएशिया २०१७’ आयोजित करण्यात आला.
प्रश्न
21
युनायटेड किंगडमधील इंपिरियल कॉलेज, लंडनच्या संसोधकांनी सुमारे ४००० अंश सेल्सिअस तापमानात टिकाव धरणारा पदार्थ शोधून काढला आहे. या पदार्थाचे नाव काय आहे ?
प्रश्न
22
अ-भारताचे सर्वात लांबपल्ल्याचे अग्रो-5 क्षेपणास्त्राचे अलीकडे यशस्वी प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरीक्ष क्षेपणास्त्र स्थळावरून करण्यात आले. ब- या क्षेपणास्त्राचा मारक पल्ला ५००० किलोमीटर आहे. क- हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे शस्त्र आहे. वरीलपैकी चुकीची विधाने निवडा.
प्रश्न
23
भारतीय जीवन विमा निगम (LIC) च्या प्रबंध निर्देशकपदी कोणाची नियुक्ती झाली ?
प्रश्न
24
कोणत्या राज्यात १२-१५ फेब्रुवारी २०१७ दरम्यान दुसरी आंतरराष्ट्रीय मसाले परिषद आयोजित केली गेली ?
प्रश्न
25
81 वी राष्ट्रीय सिनियर बडमिटन चम्पियनशिप कोणी जिंकली ?

राहुन गेलेल्या बातम्या

x