28 January 2025 9:22 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-84

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणत्या कंपनीला बोस्टन कन्सलटी ग्रुपने वर्ष २०१६ मधील सर्वात अभिनव कंपनी म्हणून जगातील ५० “सर्वाधिक अभिनव कंपन्या” च्या वार्षिक यादीत प्रथम क्रमांक दिला ?
प्रश्न
2
२०१७ च्या प्रजासत्ताक दिवशी किती टराज्याच्या व मंत्रालयाच्या झाकीचा समावेश होता ?
प्रश्न
3
२०१७ चा क्रिकेटमधील ‘अलन बॉर्डर अवार्ड’ कोणी मिळविला ?
प्रश्न
4
कोणत्या घाऊक पुर्नविमा प्रदाता कंपनीला मुंबईत शाखा उघडण्याची परवानगी भारत विमा नियमन व विकास प्राधिकरणाने दिली ?
प्रश्न
5
वस्तू व सेवा कर (GST)भारतात कधीपासून लागू होणार आहे ?
प्रश्न
6
बाफ्टा फिल्म पुरस्कार २०१७ सर्वोत्कृष्ट एनिमेटेड फिल्मचा पुरस्कार कोणत्या चित्र
प्रश्न
7
सुभाषचंद्र बोस यांची १२० वी जयंती २३ जानेवारी २०१७ ला कोणता दिवस म्हणून साजरी करण्यात आली ?
प्रश्न
8
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली ?
प्रश्न
9
उत्तराखंडस्थित लाल बहादूर शास्त्री नशनल अकडमी ऑफ अडमिनीस्ट्रेंशन (LBSNAA) च्या संचालिकापदी कोणाची नियुक्ती केली आहे ?
प्रश्न
10
‘Pakke-Paga’ महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
प्रश्न
11
अ-सीबीआयच्या संचालकपदी अलीकडे आलोक कुमार वर्मा यांची निवड झाली. ब-सिबीआयच्या संस्थेची स्थापना १९४७ ला झाली. क-सिबीआयचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. वरीलपैकी अचूक विधान ओळखा.
प्रश्न
12
भारतातील पहिले क्रिकेट स्टेडियम कोणते ज्यांच्या स्टडला युद्धातील शहिदांचे नाव दिले आहे ?
प्रश्न
13
महाराष्ट्र शासनाने माहिती आयुक्त म्हणून तीन निवृत्त नागरी सेवा पदाधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्यामध्ये कोणाचा समावेश नाही ?
प्रश्न
14
अ-भारताच्या बडमिंटनपटू सायना नेहवालने २०१७ चे मलेशिया मास्टर्स बडमिंटन स्पर्धाचे विजेतेपद जिंकले. ब-त्यांनी थायलंडच्या पोर्नपाव्ही चोचूवोंगचा पराभव केला. क-त्यांनी जून २०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया ओपनचे विजेतेपद मिळविले. वरीलपैकी योग्य विधान ओळखा.
प्रश्न
15
‘स्टोरी ऑफ अन एस्केप’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
16
भारतातील पहिली फ्लोंटिंग शाळा लोकटक झीलमध्ये सुरु करण्यात आली. ही झील कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
17
नेते व मतदारांमध्ये गोंधळ टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक संस्था निवडणुकीत किमान किती जागा मिळविणाऱ्या राजकीय पक्षाला महाराष्ट्रात समान चिन्ह दिले जावे असा निर्णय घेतला ?
प्रश्न
18
जर्मनीच्या १२ व्या राष्ट्रपतीपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली ?
प्रश्न
19
आर्थिक जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन अधिनियम २००३ वरील आढावा समितीने वित्त मंत्रालयाकडे अहवाल सादर केला या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
20
भारतीय टपाल विभागाने ‘गोल्डन गर्ल ऑफ इंडिया’ या शीर्षकाखाली कोणाच्या नावाने नवीन पोस्ट तिकीट सुरु केले ?
प्रश्न
21
इंडो -अमेरीकन चेम्बर ऑफ कॉमर्सचे (IACC) २०१६-१७ कालावधीसाठी राष्ट्रीय प्रेसिंडेट म्हणून कोणाची निवड केली आहे ?
प्रश्न
22
कोणत्या सैनिक दलाचा २०१७ च्या प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये प्रथमच समावेश करण्यात आला ?
प्रश्न
23
राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो ?
प्रश्न
24
देशभरातील अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे ?
प्रश्न
25
जगातील सर्वात मोठ्या सोलर पार्कविषयी अयोग्य विधान ओळखा. अ-चीनने त्यांच्या विवंघाई प्रांतात ‘लोगयांगाझिकया डम सोलर पार्क’ या नावाने जगातील सर्वात मोठे सोलर पार्क सुरु केले . ब- हे पार्क २७ चौरस किलोमीटर क्षेत्रात असून त्याची क्षमता ८५० मेगावट आहे. वरीलपैकी चुकीचे विधान निवडा.

राहुन गेलेल्या बातम्या

x