26 December 2024 6:08 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-85

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
The Householder, the star हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
प्रश्न
2
२१ व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?
प्रश्न
3
महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली ?
प्रश्न
4
‘भारतरत्न’ पुरस्काराच्या इतिहासामध्ये आतापर्यंत किती महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळाला ?
प्रश्न
5
खालील विधाने वाचा. अ) बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानच्या पूर्व भागात आहे. ब) चीन देशाच्या मदतीने पाकिस्तानमध्ये छाबाहार बंदर उभारले जात आहे. क) पाकिस्तानव्यास काश्मीरची राजधानी मुज्जफराबाद हे शहर आहे. ड) पाकिस्तानच्या उत्तर भागात हक्कानी नेटवर्क दहशतवादी संघटना कार्यरत आहे.
प्रश्न
6
खालील विधाने वाचा. अ) शांघाय सहकार्य संघटनेत 8 देश सदस्य आहेत. ब) सार्क संघटनेत एकूण 8 सदस्य देश आहेत. क) नोव्हेंबर २०१६ मध्ये नियोजित इस्लामाबाद सार्क शिखर परिषदेवर सार्क संघटनेतील ५ देशांनी बहिष्कार घातला होता. ड) जागतिक व्यापार संघटनेतील नवीन सदस्य देश अफगाणिस्तान बनला. वरीलपैकी कोणते बरोबर विधान/विधाने आहेत.
प्रश्न
7
जम म्हणजे जनधन, आधार व मोबाईल ही संकल्पना कोणी मांडली होती ?
प्रश्न
8
महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
9
संरक्षण क्षेत्रावर खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
प्रश्न
10
२०१६ चा राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर याच्या वतीने देण्यात येणारा राजश्री शाहू पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
11
जुडीया महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
प्रश्न
12
फिफा (FIFA) च्या पहिल्या महिला महासचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
प्रश्न
13
आसाममधील एकमेव हिल स्टेशन ‘हाफलोंग’ येथे १८-२० डिसेंबर २०१६ दरम्यान कोणत्या क्रीडा आणि संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ?
प्रश्न
14
टल्गो ही रेल्वे कंपनी भारतात वेगवान रेल्वे सुरु करण्यासाठी चाचण्या घेत आहे ही कंपनी कोणत्या देशातील आहे ?
प्रश्न
15
नशनल इन्स्टिट्यूट ऑफ फशन टेक्नोलॉजीच्या (NIFT) अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ?
प्रश्न
16
नुकतेच भारतातील औरंग अभयारण्यास व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला, हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
17
पेलेट गन हे शस्त्र भारतीय सुरक्षादलांनी ………..या राज्यातील हिंसा रोखण्यासाठी वापर केला. या पेलेट गन चा वापर करू नये अशी जनतेने मागणी केली होती ?
प्रश्न
18
विधाने वाचा. अ) सध्या युरोपियन युनियन संघटनेत २७ देश सदस्य आहेत. ब) इंग्लंड हा देश युरोपियन युनियन संघटनेतून बाहेर पडला.
प्रश्न
19
लोकसंस्कृती व लोककलेचे संशोधक व अभ्यासक डॉ.रा. चिं ढेरे यांच्या कोणत्या ग्रंथास पुरस्कार मिळाला होता ?
प्रश्न
20
विद्यापीठात योग शिक्षा संबंधित सुधारणासाठी केंद्र सरकारने कोणती समिती गटीत केली ?
प्रश्न
21
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी २०१६ मध्ये प्रसिद्ध केली, त्यानुसार सर्वाधिक प्रदूषित ठिकाण कोणते ?
प्रश्न
22
२०१६ च्या आंतरराष्ट्रीय समुद्री संगघट (IMO) पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
प्रश्न
23
‘प्रकल्प सूर्योदय’ कशासंदर्भात आहे ?
प्रश्न
24
खालील विधाने वाचा. अ) महाराष्ट्रात नगरपरिषदेच्या नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून केली जात आहे. ब) महाराष्ट्रात नगराध्यक्षाची मुदत ५ वर्षे आहे. ड) जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर यांची मुदत अडीच वर्षे आहे. वरीलपैकी बरोबर विधान कोणते आहे/आहेत
प्रश्न
25
कोणत्या राज्य सरकारने दुर्बल व कामगार वर्गातील लोकांना स्वस्त आणि परवडनाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण जेवण पुरविण्यासाठी अन्नपूर्णा रसोई प्रोग्राम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x