26 December 2024 6:11 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-86

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सचिन सिंह कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
2
इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (ECL) मुख्य व्यवस्थापक संचालक (CMD) पदी अलिकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
3
नुकत्याच प्रकाशित ‘डेथ अंडर द देओडार्स: द अडव्हेंचर ऑफ मिस रिप्ले -बीन’ या पुस्तकाच्या लेखकाचे नाव काय आहे ?
प्रश्न
4
केंद्र सरकारने सरकार-नागरीक व्यवहार संपूर्णपणे डिजिटल प्लटफॉर्मवर रुपांतरीत करण्याच्या दृष्टीने कोणत्या समितीची स्थापना केली आहे .
प्रश्न
5
क्रिडीत ग्लोबल वेल्थ रिपार्ट २०१६ नुसार जगातील सर्वाधिक असमान संपत्ती असलेला देश कोणता आहे ?
प्रश्न
6
टाटा स्टील कंपनीच्या स्वतंत्र्य संचालकपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
7
जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणारा हायड्रोफ्लुरोकार्बन्सचा वापर कधीपर्यत बंद करण्याचे सुधारित लक्ष्य भारताला देण्यात आले आहे ?
प्रश्न
8
अ- भारतात महिला सरपंच उत्तरप्रदेश राज्यात सर्वाधिक (२०,०००)आहेत. ब- महाराष्ट्र राज्यात सध्या १४,००० महिला सरपंच आहेत . वरीलपैकी अचूक विधान निवडा.
प्रश्न
9
क्रेडीट ग्लोबल वेल्थ रिपार्ट २०१६ नुसार जगातील असमान संपत्ती असलेल्या देश म्हणून भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
प्रश्न
10
कोणत्या शहरात प्रदूषणाच्या स्तरावर ठेवण्यासाठी फटक्याच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत ?
प्रश्न
11
बँकिंग प्रणालीमध्ये येणाऱ्या वाढीव लिक्कीडीटीला अवरोधित करण्यासाठी RBI ने CRR चे किती वाढीव प्रणाम सादर केले आहे ?
प्रश्न
12
पाकिस्तानने निर्यातीसाठी कोणते विमानतळ वापरण्यास रशियाला परवानगी दिली आहे ?
प्रश्न
13
भारतातील उत्पादकांना संरक्षण देण्याचा उद्देशाने भारताने कोणत्या देशातून आयात होणाऱ्या स्वस्तातील ‘स्टील वायर रॉयड’ वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे .
प्रश्न
14
२०१५-१६ मध्ये जगभरात आढळून आलेल्या रोगाच्या प्राद्रुर्भावासाठी कारणीभूत ठरलेली बुरशी कंन्डीडा औरिसचे जिनोम सिक्केस्निंग म्हणजेच जनुकीय माहिती कोणत्या संस्थेकडूनजाहीर करण्यात आली आहे ?
प्रश्न
15
जागतिक नेटवर्क ऑपरेशन साध्य करण्यासाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये चीनने अंतराळात पाठविलेल्या चौथ्या डेटा उपग्रहाचे नाव काय आहे ?
प्रश्न
16
महिलांवरील हिंसाचाराच्या उच्चाटनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस २०१६ ची संकल्पना कोणती आहे ?
प्रश्न
17
क्युबा क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचे २६ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले. त्यांचे नाव काय आहे .
प्रश्न
18
भारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) कडून आरोग्यपूरक पदार्थाचे चुकीचे लेबलिंग तपासणी करण्यासाठी उत्पादकांसाठी नवीवन मानके सूचित केली गेली. हे नियम कधीपासून लागू होणार आहेत ?
प्रश्न
19
भारतातील कोणत्या क्षेत्रात वाटा सकल देशांतर्गत उत्पादनात सर्वाधिक असल्याने त्याला ‘देशाच्या आर्थिक विकासामध्ये इंजिन’ म्हणूनही ओळखले जाते ?
प्रश्न
20
राष्ट्रीय दुध दिवस कधी साजरा केला जातो ?
प्रश्न
21
पाकिस्तान पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तान लष्करप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?
प्रश्न
22
आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध महामंडलाकडून (AIBIA) 70 व्या वर्धापनानिमित्त कोणत्या भारतीय बॉक्सरला ‘लिजेडस अवार्ड’ जाहीर झाला आहे ?
प्रश्न
23
देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ईशान्येकडील पर्यंटन संभाव्य क्षमता प्रकाशित करण्यासाठी ५ वे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट प्रदर्शन कुठे भरविण्यात आले होते ?
प्रश्न
24
हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
25
भारताकडून मोझांबिकमधील तीव्र दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी आफ्रिकन राष्ट्राकडून केल्या गेलेल्या विनंतीनंतर किती दशलक्ष डॉलरची मदत देण्यात आली ?

राहुन गेलेल्या बातम्या

x