28 January 2025 9:20 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-88

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जागतिक लिंग तफावत अहवाल २०१६ मध्ये पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये सर्वात कमी लिंग तफावत आढळलि आहे ?
प्रश्न
2
पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? अ) ‘ आययुसीएन’ ही संस्था लिंग समानता, दारिद्र्य निर्मुलन आणि शाश्वत उद्योगांसाठी कार्य करते. ब) ‘आययुसीएन’ ही संस्था संयुक्त राष्ट्र संघटनेची सलंग राष्ट्र संघटनेची संलग्न संस्था आहे .
प्रश्न
3
एका विशिष्ट वयाचा मनुष्य आणखी सरासरी किती वर्षे जगू शकतो याचा अंदाज म्हणजे………….
प्रश्न
4
कागदावरील शाई मिटवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व्हाईटनरमध्ये कोणते रसायन समाविष्ट असते, ते विषारीही असते.
प्रश्न
5
भारतीय रेल्वेच्या ‘स्वच्छ रेल अभियाना’ चे सदिच्छादूत म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
प्रश्न
6
जागतिक बँकेच्या ‘India’s State-level Energy Efficiency Implementation Readiness’ अहवालानुसार भारतातील ऊर्जा बचत आणि कार्यक्षमतेमध्ये महाराष्ट्रापेक्षा कोणत्या राज्याची कामगिरी सर्वात चांगली ठरलेली आहे ?
प्रश्न
7
पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? अ) जागतिक लिंग तफावत अहवाल २०१६ नुसार लिंग तफावतीच्या भारत १४४ देशांमध्ये ८७ व्या स्थानावर आहे. ब) जगतील लिंग तफावत अहवाल दरवर्षी संयुक्त राष्ट्र मानवधिकार आयोगाकडून प्रकाशित केला जातो.
प्रश्न
8
India’s state-level Energy Efficiency Implementation Readiness’ अहवालानुसार ऊर्जा बचत आणि कार्यक्षमतेमध्ये कोणती राज्ये पहिल्या तीन क्रमांकावर आहेत ?
प्रश्न
9
दिल्ली ते सन फ्रन्सीस्को दरम्यान प्रशांत महासागरावरून उड्डाण करत जगातील सर्वाधिक लांब अंतराचे सलग उड्डाण करण्याचा विक्रम एअर इंडियाने अलिकडेच नोंदवला आहे. याआधी जगातील सर्वात लांब अंतराच्या उड्डाणाचा विक्रम कोणत्या दोन शहरांदरम्यान नोंदवला गेला होता ?
प्रश्न
10
जगातील युवकांच्या स्थितीविषयीची माहिती देणारा जागतिक युवा विकास निर्देशांक कोणाकडून प्रकाशित केला जातो ?
प्रश्न
11
पुढील विधाने विचारात घ्या. अ)बेनामी व्यवहार (सुधारणा) कायदा, २०१६ सरकारला कायदेशीररित्या बेनामी संपत्ती जप्त करण्याचा अधिकार देतो. ब)उत्पन्न घोषणा योजनेंतर्गत बेनामी संपत्ती घोषित करणाऱ्याना घोषित संपत्तीतील ५० टक्के भागावर कर भरावा लागेल. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
12
‘स्वच्छ भारत अभियातर्गत उघड्यावरील शौचमुक्त रराज्य म्हणून कोणत्या राज्याला ऑक्टोंबर २०१६ मध्ये मान्यता देण्यात आली आहे ?
प्रश्न
13
एखादी कंपनी आपल्या वस्तूंची निर्यात स्वत : च्या देशातील किमतीपेक्षा कमी कितीला करत असेल, तर त्याला……म्हटले जाते.
प्रश्न
14
एखाद्या मार्गावरील सर्व रेल्वेगाड्यांमध्ये जैव-शौचालये बसवून संबंधित मार्गाला भारतीय रेल्वेकडून ‘हरित रेल्वे मार्गिया’ घोषित केले जाते. अशा प्रकारे देशातील पहिली हरित रेल्वे मार्गिया’ कोणत्या शहरांदरम्यान घोषित केली होती ?
प्रश्न
15
‘किगाली करार’ कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
16
कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी, राज्यांनी घेतलेल्या पुढाकरावर आधारित निती आयोगाच्या ‘कृषी विपणन आणि शेतकरी अनुकूल सुधारणा निर्देशांक, २०१६’ मध्ये पहिल्या तीन क्रमांकावर कोणती राज्ये आहेत ?
प्रश्न
17
भारताचे रजिस्टार जनरल यांच्या ताज्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक आयुर्मान (जन्मावेळचे वगळता) जम्मू व काश्मिरमध्ये आढळले आहे. त्या आधीच्या पाहणीमध्ये याबाबतीत कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर होते ?
प्रश्न
18
जागतिक बँकेच्या ‘ईज ऑफ डूईग बिझनेस निर्देशांका’ तील क्रमवारी व्दारे प्रत्येक देशांमधील व्यवसाय सुलभ वातावरणाची मोजली जाते. २०१६ च्या क्रमवारीमध्ये दक्षिण आशियातील कोणता देश भारतापेक्षा आघाडीवर आहे ?
प्रश्न
19
‘प्रधानमंत्री युवा योजनेत’ बाबत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. अ) सन २०२०-२१ पर्यत या योजनेद्वारे ७ लाख विद्यार्थ्याना नवउद्योजकता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ब) याव्दारे युवकांना उद्योजकतेसाठी आवश्यक सर्व माहिती आणि सुविधा उपलब्ध करून दिले आहे.
प्रश्न
20
भारतीय कृषी क्षेत्र अधिक चैतन्यशील होऊन त्यात उच्च उत्पन्न वृद्धीदर गाठला जावा यासाठी निती आयोगाने पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात सुधारणा सुचवली आहे ?
प्रश्न
21
जगभरातील सर्व वन्यजीवांच्या प्रजातीच्या स्थितीचा अभ्यास करणाऱ्या ‘आययुसीएन’ संस्थेने अलिकडेच भारतातील कोणत्या वन्यजीवाला चिंताजनक श्रेणीचा लाल यादीमध्ये समाविष्ट केलेले आहे ?
प्रश्न
22
‘जीएसटी’ बाबत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
प्रश्न
23
जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या ‘ईज ऑफ डूईन बिझनेस निर्देशांक’ त आंध्र प्रदेश व तेलंगणा यांना पहिले स्थान मिळालेले असून त्यामध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानावर राहिला आहे ?
प्रश्न
24
पुढील विधाने विचारात घ्या. अ) भारताचे रजिस्टार जनरल यांच्या ताज्या अहवालानुसार, जन्माच्या वेळच्या आयुर्मानाच्या बाबतीत केरळ राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. ब) याच अहवालानुसार, जन्माच्या वेळच्या आयुर्मानाच्या बाबतीत जम्मू व काश्मिर राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
25
जागतिक बँकेच्या ‘ईज ऑफ डूईग बिझनेस निर्देशांक, २०१६ नुसार कोणत्या राज्याची कामगिरी महाराष्ट्रापेक्षा चांगली नोंदविली गेली आहे ? अ) उतराखंड ब)झारखंड क)छत्तीसगड ड)केरळ

राहुन गेलेल्या बातम्या

x