28 January 2025 9:40 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-9

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मराठी भाषचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासन राज्यभर प्रतिवर्षी कोणता पंधरवडा ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करते ?
प्रश्न
2
राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष (Employees Master Database) कोणती संस्था करत आहे ?
प्रश्न
3
टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक बनविण्याचा विक्रम कोणाच्या नावाचा आहे ?
प्रश्न
4
ICDS योजनेंतर्गत पोषण आहाराचे नियंत्रण करण्याकरिता केंद्र सरकारने कोणासोबत करार केला आहे ?
प्रश्न
5
नुकतेच महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्थेस स्वायतत्तेचा दर्जा दिला आहे. हि संस्था कोठे आहे ?
प्रश्न
6
‘ध्वजदिन’ म्हणून कोणत्या दिवस साजरा केला जातो,
प्रश्न
7
‘वतन को जानो’ अ गृह मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत ……………….या वयोगटातील मुले/मुलींना देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून देशाचा सामाजिक व सांस्कृतिक वारसा जाणून घेतला जातो.
प्रश्न
8
डेझर्ट ईगल सराव II कोणत्या देशादरम्यान पार पडला ?
प्रश्न
9
‘वासुदेव कामात’ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?
प्रश्न
10
क्रिकेट जगतातील मानाचा CEAT (सीएट) पुरस्कार २०१६ मध्ये कोणाला जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
प्रश्न
11
अमेरिकच्या धर्तीवर भारतामध्ये 1 जानेवारी २०१७ पासून आपत्कालीन सुविधांसाठी ………..हा एकच नंबर कायान्वित केला जाणार असून त्यावर पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, उपलब्ध होणार आहे .
प्रश्न
12
‘द व्हेजेटेरीयन’ हि कांदबरी कोणी लिहिली.
प्रश्न
13
रशियाची मिग २९ हि लढाऊ विमाने भारताच्या कोणत्या लष्करी दलात सामील झाली ?
प्रश्न
14
WHO च्या २०१६ सालच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये भारताच्या ……….. या शहराचा जगात दुसरा तर…………….या शहराचा जगात तिसरा क्रमांक लागतो.
प्रश्न
15
IPL -२०१६ विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले ?
प्रश्न
16
केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनांवरचा खर्च कमी केला असून जवळपास सर्व केंद्र पुरस्कृत योजनांचा पटर्न (केंद्र :राज्य) कसा केला आहे ?
प्रश्न
17
मे, २०१६ मध्ये कोणत्या विद्यापीठाने अमृत महोत्सव साजरा केला ?
प्रश्न
18
नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने मुंबई दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (स्मारक) चैत्यभूमी स्थळाला…वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे.
प्रश्न
19
२०१६ च्या अर्थसंकल्पात कोणते क्विधेयक धनविधेयक म्हणून संमत करण्यात आले ?
प्रश्न
20
पी.पी. छाब्रिया यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या उद्योगसमुहाचे अध्यक्ष होते ?
प्रश्न
21
आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ.जे.पी. नाईक यांचे स्मारक महाराष्ट्र शासन कोठे उभारत आहे ?
प्रश्न
22
अमेरिका तयार करीत असलेल्या स्वयंचलीत जहाजाचे (चालकरहित) नाव काय ?
प्रश्न
23
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक NEET परीक्षांचे पूर्ण रूप काय ?
प्रश्न
24
मे २०१६ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या शोधनिबंधाला १०० वर्ष पूर्ण झाली ?
प्रश्न
25
देशात १४ शहरात ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येणार असून महाराष्ट्रात ते कोठे असणार आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x