26 December 2024 6:42 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-97

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतसरकारने जाहीर केलेल्या भारतातील इंटरनेट वर्गणीदारांच्या संख्येबाबतच्या अहवालानुसार…………… अ) महाराष्ट्रात सर्वाधिक इंटरनेट वापरकर्ते आहेत. ब) सर्वात कमी इंटरनेट वापरकर्ते हिमाचल प्रदेश या राज्यात आहेत .
प्रश्न
2
‘पृथ्वी २’ क्षेपणास्त्राविषयी योग्य विधाने निवडा. अ) हे जमिनीवरून जमिनीवरून ३५० कि.मी. पर्यंत अचूक मारा करू शकतो. ब) हे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.
प्रश्न
3
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ? अ) ‘अग्नी-I’ क्षेपणास्त्राची २३ नोव्हेबर रोजी व्हिलर बेटावरून चाचणी घेतली गेली. ब) हे क्षेप्नास्त्रामध्ये ‘रिंग लेजर गायरो-आय.एन.एस’ या वहन मार्गदर्शन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. क) हे क्षेपणास्त्र स्थिर व गतीमध्ये असणाऱ्या प्रक्षेपक स्थळावरून प्रक्षेपित करता येते.
प्रश्न
4
२२ नोव्हेंबर २०१६ रोजी जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला हा भूकंप जपानच्या खालीलपैकी कोणत्या भागात झाला होता ?
प्रश्न
5
केंद्र सरकारने नुकतीच चहा लघुउत्पादकांसाठी पीक विमा योजनेची घोषणा केली. अ) या योजनेनुसार येणारा खर्च केंद्र, राज्य व उत्पादकांमध्ये ७५:१५:१० या प्रमाणात वाटला जाणार. ब) ही योजना प्रायोगिक तत्वावर आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यात दोन वर्षासाठी राबविली जाणार .
प्रश्न
6
बालमुरलीकृष्णन यांच्याविषयी पुढील विधाने विचारात घ्या . अ) ते कर्नाटकी शास्त्रीय शैलीतले गायक होते. ब) व्हायोला, मृद्गगंम ही वाद्ये वाजण्यात त्यांचा विशेष हातखंडा होता.
प्रश्न
7
योग्य पर्याय निवडा. अ) ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ हा साहित्य क्षेत्रातला पुरस्कार महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिला जातो. ब) या वर्षी हा पुरस्कार डॉ.उषा देशमुख यांना प्रदान करण्यात आला आहे.
प्रश्न
8
खालीलपैकी कोणत्या देशासह भारताने नुकताच दुहेरी कर टाळण्यासंबंधीच्या (DTAA) करार केला आहे.
प्रश्न
9
खालीलपैकी कोणते पुरस्कार एम.बालमुरलीकृष्ण यांना मिळाले आहेत. अ) संगीत नाटक अकादमी पुरस्कार १९७५ ब) पद्मविभूषण पुरस्कार १९९१ क) पद्मश्री १९७१
प्रश्न
10
खालीलपैकी कोणास पहिला ‘विश्वसंस्कृत पुरस्कार’ प्रदान केला गेला ?
प्रश्न
11
भारतातील इंटरनेट वापरकर्त्याच्या संख्येनुसार खालील राज्याचा सुरुवातीकडून शेवट असा योग्य क्रम ओळखा.
प्रश्न
12
दिलीप पाडगावकर यांच्याविषयी योग्य विधान/ने निवडा. अ) पाडगावकर यांनी १९७८ ते १९८६ या काळात ‘युनेस्को’ या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेसोबत पॅरिस व बँकॉक येथे कार्य केले होते. ब) त्यांनी केंद्र सरकारने नेमलेल्या जम्मू -काश्मीरसाठीच्या त्रिसदस्यीय संवाद समितीवर कार्य केले होते.
प्रश्न
13
‘नाबार्ड’ बँकेविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ)कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय स्तरावरची बँक म्हणून नाबार्डची स्थापना १९८२ साली झाली. ब) ‘शिवरामन समिती’ ने नाबार्डच्या स्थापनेची शिफारस केली होती. क) नाबार्डचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. वरीलपैकी सत्य विधान/ने कोणती आहेत ?
प्रश्न
14
‘सगई’ महोत्सव (Sangai Festival) खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित केला जातो.
प्रश्न
15
‘इंटरनशल प्रेस फ्रीडम’ पुरस्काराविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) हा पुरस्कार ‘पत्रकार सुरक्षा समिती’ या अमेरिकेतील स्वयंसेवी संस्थेकडून दिला जातो. ब) या पुरस्कारची स्थापना १९९१ साली झाली आहे.
प्रश्न
16
प्रोफेसर एम.जी.के. मेनन यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्याविषयी विधाने विचारात घ्या. अ) मेनन हे भौतिकशास्त्र या विषयातले तज्ञ होते. ब) व्हि.पी.सिंह सरकारमध्ये ते विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री होते. क) ते इस्त्रोचे माजी अध्यक्ष होते.
प्रश्न
17
योग्य पर्याय निवडा. अ) भारताच्या ‘राष्ट्रीय प्राधिकरणाच्या'(NHAI) चेअरमनपदी युधवीर सिंघ यांची नियुक्ती झाली आहे. ब) हे प्राधिकरण केंद्र सरकारची स्वायत्त संस्था आहे.
प्रश्न
18
पत्रकारिता स्वातंत्र्यासंबंधीच्या २०१६ चा ‘इंटरनशनल प्रेस फ्रीडम पुरस्कार’ खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे.
प्रश्न
19
पृर्वाचल राज्यांमध्ये आयोजित केला जाणार ‘आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यापार मेळा’ (International Tourism Mart) विषयी विधाने विचारात घ्या. अ) २०१६ चा हा पर्यटन व्यापार मेळा मणिपूरमधील इंफाळ येथे आयोजित केला जात आहे. ब) हा पर्यटन व्यापार मेळा २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीसाठी आयोजित केला जात आहे.
प्रश्न
20
वरिष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या वृत्तपत्र समूहाशी संबंधित होते ?
प्रश्न
21
पुढीलपैकी सत्य विधान/ने कोणती ते ओळखा. \ अ) पृथ्वी २ क्षेपणास्त्राची नुकतीच चांदीपूर येथून चाचणी घेतली गेली. ब) चांदीपूर हे आंध्रप्रदेश राज्याच्या किनारपट्टीवरील ठिकाण आहे. क) हे क्षेपणास्त्र ३५० कि.मी.अंतरापर्यंत मारा करू शकतो.
प्रश्न
22
पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यापार मेळ्याच्या आयोजनामध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग आहे ? अ) केंद्रीय पर्यटन मंत्रालय, भारत सरकार ब) पृर्वाचल राज्य सरकारे क) आशियाई विकास बँक ड) पश्चिम बंगाल सरकार
प्रश्न
23
माम्बिल्लीकलाथी गोविंद कुमार मेनन यांच्याविषयी विधाने विचारात घ्या. अ) त्यांना १९६८ चा पद्मभूषण पुरस्कार दिला गेला होता. ब) त्यांना १९८५ च पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केल गेले होते. क) मे १९७० साली त्यांची ‘रॉयल सोसायटी’ वर फेलो म्हणून निवड झाली होती.
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या पुस्तकांचे लेखन डॉ.उषा देशमुख यांनी केले आहे. अ) दिपमाळ           ब)ज्ञानेश्वरी एक शोध क) कुसुमाग्रज साहित्य दर्शन ड) रामायणाचा आधुनिक साहित्यावरील प्रभाव
प्रश्न
25
सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच केंद्र सरकारला लोकपाल नियुक्ती संदर्भात खडसावले आहे. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे लोकपाल नियुक्ती रोखली गेली आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x