26 December 2024 6:19 AM
अँप डाउनलोड

धुळे जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आरोग्य : आजार :: पाऊस : ?
प्रश्न
2
महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती?
प्रश्न
3
१५०० रु. मुद्दलाचे द.सा.द.शे. १० दराने २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
प्रश्न
4
35,0000004 अक्षरी ……..?
प्रश्न
5
स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम …… या देशाने बहाल केला.
प्रश्न
6
एका गावची लोकसंख्या ५००० आहे. ती दरवर्षी १०% ने वाढते, तर २ वर्षानंतर ती किती होईल?
प्रश्न
7
धुळे जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
प्रश्न
8
‘सूर्य ढगामागे लपला’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
प्रश्न
9
‘विधुर’ शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?
प्रश्न
10
दीपक माझ्याकडे आला तो म्हणाला ‘परवा गुरुवारी मी तुला भेटणार होतो’ तर दीपक माझ्याकडे आला तो वार कोणता?
प्रश्न
11
पानिपतची  तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व ……. यांच्यात झाली.
प्रश्न
12
मीठभाकरी या शब्दाचे लिंग कोणते?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणता शब्द हमखास एकवचनी आहे?
प्रश्न
14
पोलीस खाते हा ……. सूचितील विषय आहे.
प्रश्न
15
‘उंटावरचा शहाणा’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
16
‘जावई’ या शब्दातील ‘ज’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
प्रश्न
17
एका नावेत सरासरी २२ किग्रॅ वजनाची २५ मुले बसली नावाड्यासह सर्वाचे वजन सरासरी २४ किग्रॅ झाले तर नावाड्याचे वजन किती?
प्रश्न
18
‘विनाचे एक नाक चाफेकळी सुंदर आहे’ या वाक्यात नाम हे …… आहे.
प्रश्न
19
ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय?
प्रश्न
20
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
21
AY = 25 तर CH = ?
प्रश्न
22
‘केसाने गळा कापणे’ या म्हणीचा अर्थ सांगा.
प्रश्न
23
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगर पालिका आहेत?
प्रश्न
24
वांग्याला टोमॅटो म्हंटले, टोमॅटोला भेंडी म्हटले, भेंडीला कारले म्हटले,कारल्याला गाजर म्हटले तर भेंडीच्या भाजीसाठी कशाचा वापर करावा.
प्रश्न
25
आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे …… असते.
प्रश्न
26
कल्याणसोना हि कोणत्या धान्याची जात आहे?
प्रश्न
27
0.2 + 0.002 + 0 + 0.02 = ?
प्रश्न
28
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेततील ST बस सर्वांना परिचित आहे. यातील ST हे कशाचे संक्षिप्त रूप आहे?
प्रश्न
29
एक टाकी दोन नल चालू असता १२ तासात भरते. तीच टाकी तीन नल चालू असतील तर …… तासात भरेल?
प्रश्न
30
खालीलपैकी कोणते नगर/शहर धुळे जिल्ह्यात नाही?
प्रश्न
31
‘आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याचपरी’ या वाक्यातील अलंकार ओळखा?
प्रश्न
32
डास, माशी, मुंगी, झुरळ या शब्दगटात खालीलपैकी कोणता शब्द असेल?
प्रश्न
33
२१ सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
34
भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काॅग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
35
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
36
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
37
महाराष्ट्रात आज पर्यंतच्या कार्यकालात एकूण महिला मुख्यमंत्री किती?
प्रश्न
38
‘न्यायधिशांकडून दंड आकारण्यात आला’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
39
४५०० सेमी = …… किती किमी?
प्रश्न
40
जर BOAT साठी 2 – 15 – 1 – 20 तर TALK साठी
प्रश्न
41
‘आई मुलांना जेवायला वाढत होती’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
42
DP = HP तर CQ = ?
प्रश्न
43
जनगणना २०११ नुसार, महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत कितवे क्रमांकाचे राज्य ठरते?
प्रश्न
44
‘येता का आपण शिकारीला’ या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
प्रश्न
45
२०१६ च्या रियो ऑलीम्पक मध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले?
प्रश्न
46
महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही?
प्रश्न
47
कारगीलच्या युद्धात तोफेमधून टायगर हिलवरील शत्रुवर टाकलेला गोळा ३.५ सेकंदात १०५ किमी अंतर तोडतो, तर गोळ्याचा वेग प्रति सेकंद किती?
प्रश्न
48
शेकडा १० सुट दिल्यानंतर एका कपड्यासाठी ४५० रु. द्यावे लागतात : तर त्या कापडाची छापील किंमत किती?
प्रश्न
49
BS-III, BS-IV सध्या चर्चेत आहेत. यातील BS म्हणजे काय?
प्रश्न
50
‘अहमदनगर’ या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होवू शकत नाही?
प्रश्न
51
९ कि.ग्रॅ. हापूस आंब्याची किंमत १४४० रु. आहे, तर २.५ कि.ग्रॅ. आंब्याची किंमत किती?
प्रश्न
52
खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे?
प्रश्न
53
ग्राम पंचायतीत जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते?
प्रश्न
54
36 / 4 = 9 तर 3.6 / 0. 0 4 = ?
प्रश्न
55
कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते?
प्रश्न
56
जर 5 * 9 = 54, 7 * 4 = 82 तर 9 * 8 = ?
प्रश्न
57
‘गाणे सर्वांना आवडते’ या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करते?
प्रश्न
58
हिचे सासरे ज्यांचे वडील त्यांचे सासरे हे माझे वडील आहेत, एका स्त्री ची ओळख करून देतांना भाऊराव म्हणाले. तर स्त्री भाऊरावांची कोण?
प्रश्न
59
‘सध्या तरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे’ या वाक्याचा काळ ओळखा.
प्रश्न
60
एका ३० मीटर लांबीच्या कापडातून रोज ३ मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
प्रश्न
61
एक पासून सात पर्यंतचे अंक याच क्रमाने पुन्हा-पुन्हा लिहित गेल्यास १०० व्या क्रमांकावर कोणता अंक येईल?
प्रश्न
62
Question title
प्रश्न
63
३ व ५ ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
प्रश्न
64
भारताचे विद्यमान संरक्षणमंत्री कोण आहेत?
प्रश्न
65
भारताने अग्नी – 5 मिसाईलचे प्रक्षेपण कोणत्या राज्याच्या किनारी प्रदेशा जवळ केले?
प्रश्न
66
‘समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत’ शब्दशक्ती ओळखा.
प्रश्न
67
मालिकेतील रिकाम्या जागी कोणती संख्या येईल?2, 7, 14, 23, 32, …….,62
प्रश्न
68
2, 5, 11, 20, 32, 47, ?
प्रश्न
69
भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?
प्रश्न
70
वर्षाची सुरुवात जून महिन्याने केल्यास क्रमाने सातवा महिना कोणता येईल?
प्रश्न
71
खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?
प्रश्न
72
IPL – 2017 मधील पाहिला सामना कोणत्या दोन संघामध्ये खेळला गेला?
प्रश्न
73
महाराष्ट्रात आमदार (विधानसभा सदस्य) होण्याकरिता वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली असावीत?
प्रश्न
74
महाराष्ट्र : पुरणपोळी :: बंगाल : ?
प्रश्न
75
बांधकाम क्षेत्र, कृषिक्षेत्र यांमध्ये जेसीबी नावाचे यंत्र वापरणे नित्याचे आहे. ‘जेसीबी’
प्रश्न
76
सध्या WhatsApp या सोशल मिडीयावर GIF नावाने चलचित्र डाऊनलोड केले जाते GIF म्हणजे?
प्रश्न
77
एक मीटर बाजू असलेल्या घनात किती लिटर पाणी मावेल?
प्रश्न
78
पश्चिमेकडून पूर्वेकडे जातांना महाराष्ट्रात क्रमाने येणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा?
प्रश्न
79
दिलीप व मधु यांच्या वयात १२ वर्षाचे अंतर आहे. मधु दिलीपपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे; सहा वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती होईल?
प्रश्न
80
महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे?
प्रश्न
81
‘चित् + आनंद’ या विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक शब्द कोणता?
प्रश्न
82
रांगेत तुमचा क्रमांक दोन्ही बाजूंनी अकरावा असल्यास रांगेत एकूण मुले किती?
प्रश्न
83
खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही?
प्रश्न
84
एका कुरणात एक बैल एका खांबाला १०.५ मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे तर तो किती क्षेत्रातील गवत खाऊ शकेल?
प्रश्न
85
भारतातील अति पश्चिमेकडील व अति पूर्वेकडील राज्याची जोडी ओळखा.
प्रश्न
86
भारतात पिनकोड क्रमांक वितरीत केले आहेत. पिनकोड प्रणाली अंतर्गत पहिले तीन अंक काय दर्शवितात?
प्रश्न
87
महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही?
प्रश्न
88
रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयातील फरक १६ वर्ष असल्यास, दोघांच्या वयाची बेरीज किती?
प्रश्न
89
रामाकडे १ रु २ रु, ५ रु ची समान नाणी असून एकूण रक्कम ४० रु आहे, तर रामाजवळ एकूण किती नाणी आहेत?
प्रश्न
90
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुका पाहता खालीलपैकी कोणत्या राज्यात निवडणूक झाली नाही?
प्रश्न
91
रवी उगवता सूर्य पाहत होता तो डावीकडे एकदा काटकोनातून व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती?
प्रश्न
92
देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ कोणते?
प्रश्न
93
आकाशला तीन बहिणी व तीन भाऊ आहेत. चैतालीला दोन बहिणी व तीन भाऊ आहेत. सौरभ चैतालीचा भाऊ आहे व आकाशाची बहिण सरला आहे. तर सर्वात जास्त भाऊ कुणाला आहेत?
प्रश्न
94
‘हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
प्रश्न
95
१३ डिसेंबर २००८ रोजी बुधवार होता तर १ मार्च २००९ रोजी कोणता वार असेल?
प्रश्न
96
91 + 92 + 9 3 + ……… + 100 = ?
प्रश्न
97
देह जावो अथवा राहो | पांडुरंगाची दृढ भावो || या वक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?
प्रश्न
98
मतदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती अट पूर्ण होणे आवश्यकच आहे?
प्रश्न
99
विमुद्रीकरणानंतर नवीन स्वरुपात चलनात आलेल्या ५०० रुपयाच्या नोटावर खालीलपैकी कोणती प्रतिकृती पहावयास मिळते?
प्रश्न
100
खालीलपैकी कोणता तालुका नाही?

राहुन गेलेल्या बातम्या

x