24 December 2024 11:21 PM
अँप डाउनलोड

धुळे तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘साधना’ सप्ताहीकाचे संस्थापक संपादक ………………..होत .
प्रश्न
2
‘राजा’ या शब्दासाठी……………..हा समानार्थी शब्द आहे ?
प्रश्न
3
‘तो मुलगा चांगला खेळतो.’ या वाक्यात ‘चांगला’ हा शब्द …………..आहे.
प्रश्न
4
समसंबंध ओळखा. मंगळवार : शनिवार ::चैत्र : ?
प्रश्न
5
धुळे शहर……………या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले नाही.
प्रश्न
6
खालील अक्षरमालिकेतील पुढील अक्षरे कोणती ? AB,EF,IJ,MN,QR ?
प्रश्न
7
‘वाघ्या’ शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
8
संबंध ओळखा, मुस्लीम : मशीद : : शिख ?
प्रश्न
9
५,१०,३०,६०,१८०,३६०,? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
प्रश्न
10
७,१२,१९,?,३९ प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
प्रश्न
11
Choose the word of phrase nearest to the key word ‘Alien’ .
प्रश्न
12
He deals ……………dry fruits. Pick out the correct alternative to complete the sentence .
प्रश्न
13
The birds have ……………..to the South.
प्रश्न
14
Find the correctly spelt word.
प्रश्न
15
खालील शब्दांपैकी लेखनदृष्ट्या अचूक शब्द ………….होय .
प्रश्न
16
Identify the correctly spelt word.
प्रश्न
17
एका रांगेत अमृता समोरून दहावी आहे. तसेच मुकुंद हा पाठीमागून पंचवीसावा आहे. या दोघाच्या अगदी मधोमध ममता आहे . रांगेत ५० व्यक्ती असतील. तर समोरून ममताचा क्रमांक कितवा असेल ?
प्रश्न
18
‘वासरू’ हा शब्द ……….आहे.
प्रश्न
19
L,N,P,R,T,? ,X प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
प्रश्न
20
After the word four meanings are given . Choose correct meaning from the alternatives. ‘Polite’
प्रश्न
21
मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पारीतोरीषिक विजेते लेखक…………हे आहेत .
प्रश्न
22
ताटीच्या अभंगाची रचना…………….यांनी केली.
प्रश्न
23
दुसऱ्या महायुद्धात अमेरिका, रशिया, इंगलंड यांच्यामध्ये कोणत्या दोस्त राष्ट्राचा समावेश होता ?
प्रश्न
24
परवाच्या दिवशी सोमवार होता, तर आता परवाच्या दिवसानंतर येणाऱ्या दिवशी कोणता वर असेल ?
प्रश्न
25
‘शिपाई शूर होता’ या वाक्यातील ‘शूर’ हा शब्द …………….आहे.
प्रश्न
26
Choose the antonyms of given word. ‘ Mortal’
प्रश्न
27
गटात न बसणारे पद शोधा.
प्रश्न
28
Choose the correct meaning of the word underlined. He is noted for his benevolent nature.
प्रश्न
29
खालील शब्दांपैकी लेखनदृष्टीने अचूक शब्द ……………….होय .
प्रश्न
30
Choose the correct article if necessary – ” The clouds come done to touch ……………… Himalayas.”
प्रश्न
31
‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्याची रचना …………….यांनी केली.
प्रश्न
32
He walked so fast that I …..not overtake him. (Choose the correct alternative. )
प्रश्न
33
धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
प्रश्न
34
जर माणसाला कुत्रा मम्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले मांजराला उंदीर म्हटले, उंदराला गाढव म्हटले, तर बुद्धीमान प्राणी कोणता ?
प्रश्न
35
१२ पेनची खरेदी किंमत ८ पेनच्या विक्री किमती इतकी आहे. तर शेकडा नफा किती ?
प्रश्न
36
Change it into indirect speech. He said to me , “where are you going ?”
प्रश्न
37
जर TAP चा संकेत SZO असा असेल , FREEZE चा संकेत काय असेल ?
प्रश्न
38
Harshada…………………..her teeth before break-fast every morning .
प्रश्न
39
राहुल हा वर्गामध्ये गुणानुक्रमे नववा असून खालून अडतीसाव्या क्रमांकावर आहे, तर त्या वर्गातील मुलांची संख्या किती ?
प्रश्न
40
Choose correct one .
प्रश्न
41
जैतापूरजवळ माडबन येथे कोणता ऊर्जा प्रकल्प उभा राहतो आहे ?
प्रश्न
42
Make it into passive. Can anybody do this work ?
प्रश्न
43
Babies ……………when they are hungry.
प्रश्न
44
खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्रा राज्यात आढळत नाही ?
प्रश्न
45
सहयान्द्री पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ?
प्रश्न
46
फड सिंचन पद्धतीचा अवलंब धुळे जिल्ह्यात ……………..नदीवर करण्यात आला होता.
प्रश्न
47
………….means fellow worker.
प्रश्न
48
डॉक्टरचा संबंध रोग्याशी ज्याप्रमाणे आहे, तसाच संबंध वकिलाचा कोणाशी येतो ?
प्रश्न
49
‘अय्या ! किती सुंदर चित्र !’ हे वाक्य……………. आहे.
प्रश्न
50
‘विंचू चावला’ हे प्रसिद्ध भारुड…………..यांनी रचले .
प्रश्न
51
रीनाचे वय मयुराच्या वयाच्या दुप्पट आहे. तीन वर्षापूर्वी ती मयुराच्या वयाच्या तिप्पट वयाची होती, तर रीनाचे आजचे वय किती आहे ?
प्रश्न
52
इटलीचा आक्रमक हुकुमशहा कोण होता ?
प्रश्न
53
भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते ?
प्रश्न
54
‘कोण आहे रे तिकडे’ या वाक्यापुढे…………….हे चिन्ह येईल .
प्रश्न
55
सातपुडा पर्वत रांगेमुळे …………..नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत .
प्रश्न
56
There is a bridge ……………the river.
प्रश्न
57
You thought it was still six: Pick out the correct alternative to complete the sentence.
प्रश्न
58
एका बुद्धिबळ खेळाच्या सामन्यामध्ये सहा खेळाडू प्रत्येक खेळाडूबरोबर केवळ एकदाच खेळणार आहेत. तर त्या सामन्यात किती खेळ होतील ?
प्रश्न
59
१२०० रु. किंमतीची एक सायकल ५% तोट्याने विकली. तर त्या सायकलची विक्री किंमत किती ?
प्रश्न
60
‘आनंदाचे डोही आनंद तरंग | आनंदची अंग आनंदाचे ‘ हा अभंग ………….यांनी रचला आहे .
प्रश्न
61
गटात न बसणारा शब्द कोणता ?
प्रश्न
62
पहिले महायुद्ध केव्हा सुरु झाले होते ?
प्रश्न
63
कवी गोविंदाग्रज यांचे पूर्ण नाव ………….आहे.
प्रश्न
64
‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथाचे रचयिता ………………..होत.
प्रश्न
65
महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार………………
प्रश्न
66
उखळ पांढरे होणे याचा अर्थ ……………..
प्रश्न
67
I think I…………….a new calculator. This one does not work property any more.
प्रश्न
68
एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शवणारा नाही ?
प्रश्न
69
इ.स. १९१७ मध्ये रशियात झालेल्या राज्यक्रांतीमध्ये कोणाच्या विचारांचे मोठे योगदान होते ?
प्रश्न
70
नाणी पडण्याची जागा यासाठी समूहदर्शक शब्द …………..आहे.
प्रश्न
71
ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेला नाही .
प्रश्न
72
वाक्य म्हणजे ………………
प्रश्न
73
An atheist is the one ……………..
प्रश्न
74
Choose the odd alternative .
प्रश्न
75
‘Meeta is mother meets me many times’ या वाक्यातील पहिले पाच शब्द क्रमाने शानद कोशाप्रमाणे मांडल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल ?
प्रश्न
76
‘कडक उन्हामुळे फुले कोमेजली’. या वाक्यातील क्रियापद ……..आहे.
प्रश्न
77
खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला शिवाजीव महाराजांनी बांधलेला नाही ?
प्रश्न
78
दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते मार्ग आणि यंत्रमार्गाचे मुख्य केंद्र आहे ?
प्रश्न
79
सहारा वाळवंटामुळे आफ्रिका खंडाचे किती नैसर्गिक भाग पडलेले आहेत ?
प्रश्न
80
खालीलपैकी शाहू महाराजांचे कार्य कोणते ?
प्रश्न
81
‘ययाती; या पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
82
5,3,6,2,7,1,? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
प्रश्न
83
Choose the antonym for the word underline in the sentence given : Absolute powers cannot be vested in an individual.
प्रश्न
84
वास्को-द-गामा या पोर्तुगीज खलाशाने कोणत्या खंडाच्या दक्षिण टोकास वळसा घालून तो कालिकत येथे पोहोचला ?
प्रश्न
85
कोणत्या अर्थतज्ञाची भारतीय रिजर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदी नियुक्ती झाली आहे ?
प्रश्न
86
भारतात बलाढ्य साम्राज्ये कोणी निर्माण केली होती ? १)चंद्रगुप्त मौर्य      २)सम्राट अशोक ३)अकबर बादशाह     ४) तुर्की
प्रश्न
87
‘भिल्ल’ ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते ?
प्रश्न
88
‘इतिश्री करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा .
प्रश्न
89
एका वर्गातील पास झालेल्या विद्यार्थ्यामध्ये मनीषा गुणानुक्रमे सोळावी आणि खालून एकोणतिसावी आली. पाच विद्यार्थ्यानि परीक्षेत भाग घेतला नाही. शव विद्यार्थ्या नापास झाले. तर वर्गामध्ये किती विद्यार्थी होते ?
प्रश्न
90
‘To build castles in the air’ means .
प्रश्न
91
भाषा, प्रदेश धर्म यांच्या वेगळेपणाला……………असे म्हणतात.
प्रश्न
92
३०० रुपयाच्या वस्तूंची किंमत ३६० रुपये झाली , तर तिच्या मूळ किमतीत शेकडा किती वाढ झाली .
प्रश्न
93
इंग्रजी वर्णमालेत F आणि V पासून समान अंतरावर असलेले अक्षर कोणते ?
प्रश्न
94
Advertisement या इंग्रजी शब्दासाठी मराठीत …………..हा शब्द वापरला जातो ?
प्रश्न
95
जागतिकीकरण म्हणजे काय ?किंवा जागतिकीकरणात कोणत्या घटकांचा समावेश होतो ? १)जगात केंद्रीय आर्थिक व्यवस्था निर्माण करणे २)औद्योगीकिकरण वाढविणे ३)आयात निर्यात सुलभ करणे.
प्रश्न
96
‘जी-७’ या संघटनेत कोणत्या राष्ट्रांच्या समावेश आहे ?
प्रश्न
97
Sita values her mother’s………….
प्रश्न
98
वृक्षांच्या एका ओळीमध्ये एका झाडाच्या क्रमांक दोन्ही बाजूंकडून (टोकांकडून) पाचवा आहे, तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत ?
प्रश्न
99
sarika………….her blue jeans today but usually she wears a skirt or a dress.
प्रश्न
100
बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना (काव्य) केल्या ?

राहुन गेलेल्या बातम्या

x