26 January 2025 11:48 AM
अँप डाउनलोड

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक धुळे परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-1

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जंगलात जाळरेषा का घेतली जाते ?
प्रश्न
2
जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
3
खालीलपैकी कोणती भारतात नैसर्गिकरीत्या आढळत असलेली प्रजाती नाही ?
प्रश्न
4
अ, ब, क काटकोन त्रिकोणात पाया अक= १० सें.मी. व उंची अब = १५ सें.मी. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.सें.मी. भरेल ?
प्रश्न
5
सांची स्तूप या शहरात आहे.
प्रश्न
6
जळगाव जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
प्रश्न
7
वर्तुळाचा व्यास १४ सें.मी. असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौ.सें.मी. भरेल ?
प्रश्न
8
खालीलपैकी काय महाराष्ट्र राज्याचे मानचीन्ह नाही ?
प्रश्न
9
पाटणादेवी कोणत्या तालुक्यात आहे ?
प्रश्न
10
विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून …… ओळखल्या जाते.
प्रश्न
11
पी.टी. उषा व मिल्खासिंग कोणत्या खेळाशी संबधित आहेत ?
प्रश्न
12
यास भारताचे प्रवेशद्वार महणतात.
प्रश्न
13
खालीलपैकी कोणता ब्रिटीश काळाचा कायदा आहे ?
प्रश्न
14
३ व्यक्तींना एक काम करण्यास १० दिवस लागतात. परंतु सदरचे काम ३ व्यक्तींनी ५ दिवस केले व त्यानंतर २ व्यक्ती काम सोडून गेल्या तर उरलेले काम तिसरी व्यक्ती किती दिवसात पूर्ण करेल ?
प्रश्न
15
२० डिग्री सेल्सीअस तापमानाचे फॅॅरेनहिट तापमानात रुपांतर किती होईल ?
प्रश्न
16
नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती केंव्हा झाली ?
प्रश्न
17
जंगले खालीलपैकी कुठले कामे करीत नाही ?
प्रश्न
18
१७ चा वर्ग …….. आहे ?
प्रश्न
19
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 20 x 20 क्रिकेट स्पर्धेत एका षटकात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ?
प्रश्न
20
महाराष्ट्र राज्याची निर्मिती केंव्हा झाली ?
प्रश्न
21
महाराष्ट्र राज्यात पाऊस कुठल्या वाऱ्यांंपासून पडतो ?
प्रश्न
22
कोठल्या वनस्पतीपासून डिझेल तयार करता येते ?
प्रश्न
23
मूळ रंग कोणते ?
प्रश्न
24
खालीलपैकी वेगळे कोणते ?
प्रश्न
25
सानिया मिर्झा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
प्रश्न
26
‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ हे उद्गार कोणाचे आहेत ?
प्रश्न
27
एका चाकाची त्रिज्या ७० सें.मी. आहे तर त्यास ८.८ कि.मी. प्रवास करणेसाठी किती फेरे स्वत: भोवती करावे लागतील?
प्रश्न
28
वेगळी संख्या कोणती ?
प्रश्न
29
प्रचलित औषधी वनस्पतीमध्ये …..चा समावेश नाही ?
प्रश्न
30
२.४११४ या संख्येत सर्वात उजवीकडील ४ ची किंमत डावीकडील ४ च्या किती पट आहे.
प्रश्न
31
६२५ चे वर्ग मुळ …… आहे.
प्रश्न
32
खालीलपैकी ……..ठिकाणी देवीचे पीठ नाही.
प्रश्न
33
श्री अरुण गुजराथी कोणत्या तालुक्याचे रहिवासी आहेत ?
प्रश्न
34
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
प्रश्न
35
वाघ राष्ट्रीय पशू असूनसुद्धा स्वसंरक्षणार्थ त्याची हत्या करता येते हे विधान …… ?
प्रश्न
36
बांबू वनस्पती कोणत्या प्रकारात मोडते ?
प्रश्न
37
प्राचीन भारतातील अर्थशास्त्राचे लेखक कोण ?
प्रश्न
38
खालीलपैकी कोणते राज्य नाही आहे ?
प्रश्न
39
इंडिया गेट कुठे आहे ?
प्रश्न
40
महाराष्ट्र राज्यात वनविभागाचे प्रमुख कोण आहेत ?
प्रश्न
41
धुळे वनवृत्ताचे सर्वोच्च वनाधिकारी कोण आहेत ?
प्रश्न
42
महाराष्ट्रात दर १२ वर्षानंतर कुंभमेळा कोठे भरतो ?
प्रश्न
43
पाल येथे …… प्रशिक्षण विद्यालय आहे ?
प्रश्न
44
गौताळा औट्रम घाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
45
महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?
प्रश्न
46
सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे ?
प्रश्न
47
अंतरिक्ष यात्री सुनिता विल्यम्स मुळच्या कोणत्या राज्यातील आहेत ?
प्रश्न
48
सरदार सरोवराचे कोनशिला पुजन कोणी केले ?
प्रश्न
49
८/१२ =६४/?
प्रश्न
50
राष्ट्रगीत गाण्यासाठी आदर्श कालमर्यादा ……. सेंकद आहे ?
प्रश्न
51
संत्री, सीताफळ, पेरू, व केळी यापैकी वेगळे कोणते ?
प्रश्न
52
अकबर यांचे वडिलांचे नाव होते ?
प्रश्न
53
नंदुरबार जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
प्रश्न
54
५६ मी. परिमिती असलेल्या चौरसातील मोठ्यात मोठया आकाराचे वर्तुळाचे क्षेत्रफळ किती चौ.मी. असेल ?
प्रश्न
55
भारताचे मुख्य सरन्यायाधीश कोण ?
प्रश्न
56
सोमवार ते रविवार या कालावधीत झालेल्या पावसाची सरासरी ७० मी.मी. आहे. जर रविवारी १०० मी.मी. पाऊस झाला तर सोमवार ते शनिवारचा सरासरी पाऊस किती मी.मी. ?
प्रश्न
57
तोरणमाळ कशासाठी प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
58
एक किलोग्रॅम लोखंड व १००० ग्रॅॅम कापूस यामध्ये काय जास्त जड आहे ?
प्रश्न
59
एक कपडा वाळण्यास १ तास लागतो तर त्याच आकाराचे १० कपडे एकाच वेळी वाळण्यास किती वेळ लागेल ?
प्रश्न
60
डॉ. विजयकुमार गावित कोणत्या विधानसभा मतदार संगाचे प्रतिनिधित्व करत आहेत ?
प्रश्न
61
भारताचे प्रधान मंत्री कोण आहेत ?
प्रश्न
62
प्रधान मुख्य वनसंंरक्षक यांचे मुख्यालय कुठे आहे ?
प्रश्न
63
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान नाही ?
प्रश्न
64
वाघुर धरण कोणत्या नदीवर आहे ?
प्रश्न
65
संगीत गायन क्षेत्रामध्ये नावाजलेल्या व्यक्तीमध्ये ……..यांचा समावेश नाही ?
प्रश्न
66
एका व्यापाराने ७५ रुपयात खरेदी केलेली वस्तु १०० रुपयात विकली तर सदर व्यापारास किती टक्के नफा झाला ?
प्रश्न
67
एका भाजी विक्रेत्याने १२० रुपयात भाजी विकली. परंतु सदर भाजी त्याने १५० रुपयात खरेदी केली होती तर त्यास किती टक्के तोटा झाला ?
प्रश्न
68
भारतात कोणता प्राणी नामशेष झालेला आहे ?
प्रश्न
69
रामायण महाकाव्य कोणी लिहिले ?
प्रश्न
70
एक व्यक्ती शून्य बिंदूवरून पूर्वेकडे ४ कि.मी. चालत गेली व नंतर ९० कोनात फिरून दक्षिणेकडे ३ कि.मी. चालत गेली तर आता ती व्यक्ती शून्य बिंदुपासून किती कि.मी. अंतरावर आहे ?
प्रश्न
71
आदर्श इमारती लाकूड महणून ….. प्रजातीची प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
72
भुसावळ कोणत्या नदीचे किनारे आहे ?
प्रश्न
73
भारताचे सध्याचे अर्थ मंत्री कोण आहेत ?
प्रश्न
74
खालीलपैकी कुठली आदिवासी जमात खान्देशात आढळत नाही ?
प्रश्न
75
वडिलांचे १५० रुपये आहेत व आईकडे १५० रुपये आहेत सदराची रक्कम त्यांनी दोन मुलांमध्ये २:३ या प्रमाणात वाटप केल्यास प्रत्तेकाला किती रक्कम मिळाली ?

राहुन गेलेल्या बातम्या

x