25 December 2024 6:59 PM
अँप डाउनलोड

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक धुळे परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-4

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
……हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते ?
प्रश्न
2
बाँँसुरीसाठी कोणत्या झाडाचा उपयोग होतो ?
प्रश्न
3
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ २४६४ चौ.सें.मी. आहे ?
प्रश्न
4
पाल कशासाठी ओळखली जाते ?
प्रश्न
5
महाराष्ट्र राज्य वन विभागाचे सर्वोच्चपद कोणते ?
प्रश्न
6
मोटार : ड्रायव्हर तर विमान : ?
प्रश्न
7
जहाज : समुद्र तर बस ?
प्रश्न
8
५ सभासदांची सरासरी ५.४ येते तर एकूण बेरीज सांगा ?
प्रश्न
9
तुरुंग मनुष्यासाठी तर पिंजरा कोणासाठी ?
प्रश्न
10
पुस्तक : कागद तर वातावरण : ?
प्रश्न
11
चार किलोमीटर म्हणजे ?
प्रश्न
12
खालीलपैकी शब्दांची निर्मितीच्या चढत्या क्रमाने रचना करा ?१. खुर्ची २. लाकुड ३. झाड ४. बी ५. रोप
प्रश्न
13
केंद्रीय कृषीमंत्री कोण आहेत ?
प्रश्न
14
बेरोजगार व्यक्ती म्हणजे ?
प्रश्न
15
महात्मा गांधी यांचे आश्रम ……. येथे आहे.
प्रश्न
16
निरोगी व्यक्तीचा रक्तदाब ……. इतका असतो ?
प्रश्न
17
सामनगांव ते जादगांव हे अंतर १०० की.मी. आहे एक माणुस प्रत्येक दिवशी १० की.मी चालतो तर त्याला हे अंतर कापायला १० दिवस लागतात तर दोन मानसे त्याच गतीने हेच अंतर रोज कापत असतील तर त्यांना हे अंतर कापायला किती दिवस लागतील ?
प्रश्न
18
३५००००००४ म्हणजे ?
प्रश्न
19
अनेर नदी खालील राज्याचे मध्यभागी आहे ?
प्रश्न
20
खालील गटातील विसंगत ओळखा ?
प्रश्न
21
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे ?
प्रश्न
22
वेगळी संख्या कोणती ?
प्रश्न
23
५,९,१३,१७ ……. पूर्ण करा ?
प्रश्न
24
जळगांव जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
प्रश्न
25
ताजमहाल कोठे आहे ?
प्रश्न
26
जर तीनला पाच मानले, पाचला सात मानले व सातला नऊ मानले तर ५३७ ही संख्या कशीलिहावी ?
प्रश्न
27
वन्यजीव सप्ताह कालावधी ?
प्रश्न
28
शरिरात लोह तत्व कमी असल्यास काय खाणे योग्य आहे ?
प्रश्न
29
भारताची राज्यघटना कोणी लिहिली ?
प्रश्न
30
इंडिया गेट कुठे आहे ?
प्रश्न
31
बासमती तांदुळाचे प्रामुख्याने कोणत्या राज्यात उत्पादन होते ?
प्रश्न
32
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ?
प्रश्न
33
सोमवार : गुरुवार, गुरुवार : …….. ?
प्रश्न
34
गटात न बसणारा शब्द शोधा ?
प्रश्न
35
Limit, Time, Sweet, Tiger या चारही शब्दात असलेले अक्षर कोणते ?
प्रश्न
36
बायोडिझेल खालील पासून तयार करता येते ?
प्रश्न
37
जागतिक ‘पर्यावरण दिन’ कोणत्या तारखेस साजरा करतात ?
प्रश्न
38
……यांना भारतीय उद्योग धंद्याचे जनक असे म्हणतात ?
प्रश्न
39
महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली ?
प्रश्न
40
२८९ चे वर्गमुळ ….. आहे ?
प्रश्न
41
गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे ?
प्रश्न
42
२५ चा वर्ग ?
प्रश्न
43
पाटणादेवी कोणत्या तालुक्यात येते ?
प्रश्न
44
दोघा भावांच्या वयाची बेरीज ३५ वर्षे आहे. यातील एक भाऊ दुसर्यापेक्षा पाच वर्षानी मोठा आहे, तर या मोठ्या भावाचे वय किती असेल ?
प्रश्न
45
९/२५ – ३/५ = ?
प्रश्न
46
नर्मदा बचाव आंदोलन हे पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
47
खालीलपैकी कोणता रोग आनुवंशिक आहे ?
प्रश्न
48
खालीलपैकी शब्दांची निर्मितीच्या चढत्या क्रमाने रचना करा ?
प्रश्न
49
३ : ९, ४ : … ?
प्रश्न
50
३१ ते ४० पर्यंत येणाऱ्या विषम संख्याची बेरीज त्यास दरम्यान येणाऱ्या सम संखेच्या बेराजेपेक्षा कितीने कमी आहे ?
प्रश्न
51
गोदावरी या नदीचा उगम कुठे झाला ?
प्रश्न
52
कोणत्या प्रकल्पासाठी मेळघाट प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
53
गटातील विसंगत शब्द शोधा?
प्रश्न
54
पुढील शब्दात कोणते अक्षर अधिक वेळा आहे ?सम, ममता, मन नवीन, मळमळ, नयन, मनन, मम
प्रश्न
55
आदर्श इमारती लाकूड प्रजाती कोणाला म्हणायचे ?
प्रश्न
56
विसंगत शब्द ओळखा ?
प्रश्न
57
महात्मा गांधीना गोळी कोणी मारली ?
प्रश्न
58
सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
प्रश्न
59
एका ३० मीटर लांबीच्या कापडातुन रोज ३ मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते संपूर्ण कापड कापायला किती दिवस लागतील ?
प्रश्न
60
प्रश्न चिन्हाच्या जागची संख्या सांगा ?३, ८, १५, २४, ३५, ?
प्रश्न
61
लोकशाहीमध्ये शासनाचे प्रमुख घटक कोणते ?
प्रश्न
62
राष्ट्रीय उद्यान कशासाठी असते ?
प्रश्न
63
रद्दी कागद हा पुर्ननिर्मितीसाठी वापरला पाहिजे कारण ?
प्रश्न
64
बेडूक हा कोणत्या संवर्गातील प्राणी आहे ?
प्रश्न
65
खालील गटात विसंगत ओळखा?
प्रश्न
66
धवल क्रांतीचा  संबंध कोणत्या गोष्टीशी आहे ?
प्रश्न
67
एक दिवसात किती सेकंद असतात ?
प्रश्न
68
एका तासात सेकंद काटा घड्याळाच्या किती फेऱ्या पुर्ण करेल ?
प्रश्न
69
कोणत्या प्रकल्पासाठी मेळघाट प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
70
भारतीय पोलीस सेवेतील पहिली महिला अधिकारी ?
प्रश्न
71
‘ जय जवान जय किसान ‘ हे कोणी सांगितले ?
प्रश्न
72
विदर्भात एकूण …….जिल्हे आहेत.
प्रश्न
73
भारतातील पहिला रेल्वे मार्ग या वर्षी सुरु झाला ?
प्रश्न
74
खालीलपैकी कोणत्या औषधी वनस्पती आहेत ?
प्रश्न
75
खालीलपैकी राष्ट्रपिता कोण आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x