26 January 2025 11:47 AM
अँप डाउनलोड

वन विभाग पुणे लिपिक भरती पेपर २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
रॅम म्हणजे काय?
प्रश्न
2
महाराष्ट्र राज्याचा समुद्र किनारा सुमारे किती किलोमीटर आहे?
प्रश्न
3
लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कॉम या खेळाडूने कोणत्या खेळात पदक मिळविले?
प्रश्न
4
एका कंपनीत ७२ कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्या महिला आहेत आणि उरलेल्यांपैकी १/३ अविवाहित आहेत तर विवाहित पुरुषांची संख्या किती?
प्रश्न
5
‘जयहिंद’ ही घोषणा कोणी दिली?
प्रश्न
6
We congratulated him ……… his success.
प्रश्न
7
कलम …….. अन्वये जम्मू-काश्मीरला खास दर्जा देण्यात आला.
प्रश्न
8
१२०० रुपये मुद्दलाचे द.सा.द.शे. दराने वर्षाने चक्रवाढ व्याज किती?
प्रश्न
9
महात्मा गांधी यांचा जन्म …… रोजी गुजरातमध्ये पोरबंदर येथे झाला.
प्रश्न
10
Mr. Joshi is not as home.He ….. to visit his mother possible answers.
प्रश्न
11
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.
प्रश्न
12
महाराष्ट्र राज्यात संयुक्त वन व्यवस्थापन समितीसाठी …….. वनग्राम योजना ही पारितोषिक योजना आहे.
प्रश्न
13
Barking dogs ……. bite.
प्रश्न
14
He is going to stay here ….. you come.
प्रश्न
15
संगणक सीडीची किंमत १८० रु. आहे. विक्रेत्याने प्रत्येक सीडी ११ रुपयांना विकली, तर त्याला किती टक्के फायदा झाला?
प्रश्न
16
९ क्रमवार सम संख्यांची सरासरी ३० आहे तर त्यापैकी सर्वात लहान सम संख्या कोणती?
प्रश्न
17
ललिताला दहावीत ५०० पैकी २८५ गुण मिळाले तर त्याला न मिळालेले गुण किती टक्के?
प्रश्न
18
भारतीय सेनादलातील सर्वोच्च पद कोणते?
प्रश्न
19
Select the correct plural form of “Kitten”
प्रश्न
20
४०००० चौरस मीटर क्षेत्रफळाचे प्लाटला रुपये २००/- प्रतिमीटर दराने कुंपणे घालणेस किती खर्च येईल?
प्रश्न
21
महाराष्ट्र राज्याचे वन खात्याचे मुख्यालय …… येथे आहे.
प्रश्न
22
महाराष्ट्र शासनाने कोणत्या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ऑक्टोबर २०१० मध्ये दर्जा बहाल केला?
प्रश्न
23
गुजरात राज्यातील गीर अभयारण्य हे …… साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
प्रश्न
24
मारिया मॉंटेसरी यांनी कोणत्या क्षेत्रात काम केले?
प्रश्न
25
५ जून हा दिवस ….. दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न
26
‘टू द लास्ट बुलेट’ या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?
प्रश्न
27
डॉ. देवेंद्र ३० मीटर लांब व २० मीटर रुंद अशा मैदानाचे कडेने एक चक्कर १ मिनिटात धावून पूर्ण करतात. तर त्यांचा धावण्याचा ताशी वेग किती कि.मी. आहे?
प्रश्न
28
अष्टविनायकांपैकी मोरेश्वर हे दैवत ……… येथे आहे.
प्रश्न
29
एका हौदाची रुंदी ५ मीटर व खोली ६ मीटर आहे. या हौदात 315 घनमीटर पाणी मावत असेल तर त्या हौदाची लांबी किती?
प्रश्न
30
खालील संख्यामाला पूर्ण करा.८, ३, १६, ६, २४, ९, ३२, __?
प्रश्न
31
Select the correct plural form of “Thief”
प्रश्न
32
‘गिताई’ ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका …… यांनी लिहिली?
प्रश्न
33
भूभागाच्या तीन बाजूस समुद्र असणाऱ्या भागास काय म्हणतात?
प्रश्न
34
भारतातील माहिती अधिकार सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
प्रश्न
35
डेसिबल हे …… मापनाचे एकक आहे.
प्रश्न
36
अॅपल कंपनीचे दिवंगत संस्थापक कोण आहेत?
प्रश्न
37
अनिलला सुनीलच्या पगाराच्या १/२ च्या ५/४ पगार मिळतो, अनिलचा पगार २५० रुपये असेल, तर सुनीलचा पगार किती?
प्रश्न
38
Poverty is the cause …… his ill health.
प्रश्न
39
महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियानास कोणत्या संताचे नाव दिलेले आहे?
प्रश्न
40
महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रोबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
41
७५ रुपये किंमतीचे पुस्तक ६० रुपयास विकले, तर किती टक्के सूट दिली आहे?
प्रश्न
42
खालीलपैकी कुठले खरोखरचे फळ नाही?
प्रश्न
43
खालीलपैकी कशामध्ये सर्वात अधिक प्रथिने आहेत?
प्रश्न
44
मानवी शरीरात लाल रक्तपेशींची निर्मिती कुठे होते?
प्रश्न
45
खालीलपैकी कोणत्या कलाकारास भारतरत्न हा सन्मान मिळाला?
प्रश्न
46
Choose the correct preposition to fill in the blankHe died ……. Cancer.
प्रश्न
47
मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव –
प्रश्न
48
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ कोणत्या शिक्षण प्रणालीशी संबंधित आहे?
प्रश्न
49
Find out the correct sentence of present continuous tense.
प्रश्न
50
एक मोटार ९० कि.मी. वेगाने एक पूल १० सेकंदात पार करते, तर त्या पुलाची लांबी किती?
प्रश्न
51
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ……. रोजी नागपूर येथे  हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.
प्रश्न
52
By the time I reach home, mother ……… cooking.
प्रश्न
53
महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते?
प्रश्न
54
महाराष्ट्र राज्यातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारात मोडतो?
प्रश्न
55
I …… him for the pat ten years.
प्रश्न
56
१३७८ मिलीग्रॅम = …….. ग्रॅम.
प्रश्न
57
एका कुटुंबातील ३ भावांचे सरासरी मासिक उत्पन्न १००० रुपये व २ बहिणीचे सरासरी मासिक उत्पन्न ५०० रुपये आहे. तर त्याचे मासिक उत्पन्न किती आहे?
प्रश्न
58
……. गरिबांचे लाकूड असे म्हटले जाते.
प्रश्न
59
Select the correct plural form of “tooth”
प्रश्न
60
आई व मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर २.५ : १ आहे. ९ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ४ : १ होते तर मुलीचे आजचे वय किती वर्षे?
प्रश्न
61
The birds have …… to the south.Chose the correct verb from the following alternative to fill in the blanks.
प्रश्न
62
Government has no control ……… the floods.
प्रश्न
63
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ १५४ चौ.मी. असल्यास त्याचा परीघ किती मीटर आहे?
प्रश्न
64
१२५० रुपये महिन्यांचे द.सा.द.शे. १२ रु.दराने सरळव्याज किती रुपये होईल?
प्रश्न
65
Santosh broke a glass, ……..Choose the correct question tag from the following alternative to fill in the blanks.
प्रश्न
66
मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते?
प्रश्न
67
मशरूम (अळंबी) हे काय आहे?
प्रश्न
68
मालिका पूर्ण करा. = १६, २५, ३६, ४९, ?
प्रश्न
69
२६ ऑगस्ट १९८२ रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले?
प्रश्न
70
मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी …… हा ग्रंथ लिहिला.
प्रश्न
71
महाराष्ट्र राज्यात वनांचे प्रमाण ….. मध्ये जास्त आहे.
प्रश्न
72
जर विनोद १० मिनिटात ४ पाने टाईप करतो तर त्याची सव्वा तासात किती पाने टाईप होतील?
प्रश्न
73
तीन संख्यांचे गुणोत्तर २ : ३ : ४ आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज २६१ असल्यास, त्या संख्या कोणत्या?
प्रश्न
74
महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
75
Make passive voice. – Rama was making a kite.
प्रश्न
76
खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक कोण आहे?
प्रश्न
77
He will not come …… he is asked.
प्रश्न
78
राज्यसभा व लोकसभा यावर निवड होण्यासाठी किमान वयोमर्यादा काय आहे?
प्रश्न
79
एका साधे पेय कारखान्यात एक यंत्र ८४० बॉटल ६ तासात भरते तर ते यंत्र ५ तासात किती बॉटल भरेल?
प्रश्न
80
पुणे व बारामती या दोन शहरांना कोणता घाट जोडतो?
प्रश्न
81
8 * 0.06 / 0.3 = n तर n = किती?
प्रश्न
82
शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणत्या गडावर झाला.
प्रश्न
83
He has no jurisdiction ……. this area.
प्रश्न
84
मालिका पूर्ण करा. = 2Y, 4W, 6U, 8S, ?
प्रश्न
85
….. यांनी लंडन येथे इंडिया हाउसची स्थापना केली.
प्रश्न
86
महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ लेणी आहेत?
प्रश्न
87
२६ जानेवारी २०१२ रोजी रविवार असेल, तर २८ फेब्रुवारी २०१३ रोजी कोणता वार असेल?
प्रश्न
88
खालीलपैकी कोणत्या संख्येत ४ या अंकांची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे?
प्रश्न
89
Choose the correct preposition to fill in the blank.The sun shines ……. the earth.
प्रश्न
90
पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली?
प्रश्न
91
जर Y = 2 असेल, तर 571 चे रुपांतर काय?
प्रश्न
92
स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल ……… हे होते.
प्रश्न
93
भारतीय पठारावरील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे?
प्रश्न
94
शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
95
एका संख्येला ६ ने गुणले व गुणाकाराला १८ भागले तेव्हा उत्तर १८ आले, तर ती संख्या कोणती?
प्रश्न
96
काटकोन त्रिकोणाच्या काटकोना व्यतिरिक्त दोन कोनांची मापे २ : ३ आहेत. तर सर्वात लहान कोणाचे माप किती?
प्रश्न
97
संगणकात सीपीयु म्हणजे ………
प्रश्न
98
३७ : २९ या गुणोत्तराच्या प्रत्येक अंकात किती मिळविले असता येणारे गुणोत्तर ८ : ७ राहील?
प्रश्न
99
Fill in the blanks.A …… in need is a friend indeed.
प्रश्न
100
संरक्षण संशोधन व विकास संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

राहुन गेलेल्या बातम्या

x