28 January 2025 1:15 AM
अँप डाउनलोड

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गोंडी भाषेत ….. म्हणजे रानडुक्कर.
प्रश्न
2
बांदिया व इंद्रावती नद्यांचा संगम ……. या पोलीस मदत केंद्राजवळ आहे.
प्रश्न
3
शहीद स्वरूप अमृतकर व दोघे आत्राम ह्या पोलीस जवानांना …… येथील नक्षलवाद विरोधी अभियान दरम्यान वीरगती प्राप्त झाली.
प्रश्न
4
खालीलपैकी सामान्य नाम ओळखा.
प्रश्न
5
सुरजागड प्रकल्पामध्ये खनिज उत्खनन …….. कंपनीतर्फे केले जाते.
प्रश्न
6
गडचिरोली जिल्ह्यातील उत्तरेकडून – दक्षिणेकडे जातांना लागणाऱ्या नद्यांचा योग्य क्रम ओळखा?
प्रश्न
7
गोंडी बोलभाषेत ‘पियाल’ म्हणजे …….
प्रश्न
8
२०११ जणगणनेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण …….. % आहे.
प्रश्न
9
नक्षलबारी घटनेला यावर्षी …….. वर्ष पूर्ण होत आहेत.
प्रश्न
10
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
11
सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक …….. हे आहेत.
प्रश्न
12
गोंढी भाषेत …… म्हणजे मीठ होय.
प्रश्न
13
आदिवासींचे श्रद्धास्थान बाबलाई देवी …….. तालुक्यात आहे.
प्रश्न
14
वीर बाबुराव शेडमाके ………. च्या लढ्यात सहभागी होते.
प्रश्न
15
गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग व तालुके यांची योग्य जोडी ओळखा.
प्रश्न
16
उत्तरेकडून दक्षिणेकडे जातांना, पोलीस उपकेंद्र/मदत केंद्राचा योग्य क्रम कोणता?
प्रश्न
17
CPI-ML (PW) व्दारा 1984 मध्ये घेण्यात आलेली कमलापूर परिषद चे स्थळ …….. तालुक्यामध्ये आहे.
प्रश्न
18
GST वस्तू व सेवा कर हा ……. आहे.
प्रश्न
19
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
20
“पंडुम” हा कशाचा प्रकार आहे?
प्रश्न
21
खालीलपैकी ……… येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नाही.
प्रश्न
22
“धोलकाल” गणेशची पर्वतावरील मूर्ती कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
23
गडचिरोली जिल्ह्यातील ……… हि नगर पंचायत नाही.
प्रश्न
24
गोदावरी व इंद्रावतीचा संगम ……… येथे आहे.
प्रश्न
25
“पाणी पाजणे” वाक्यप्रचाराचा अर्थ ………
प्रश्न
26
गडचिरोली जिल्ह्यातील नाटक इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम ……. या नावाने प्रसिद्ध आहे.
प्रश्न
27
‘जावई’ साठी गोंडी भाषेत …….. शब्द आहे.
प्रश्न
28
बेडगाव घाट ….. या दोन तालुक्यांना जोडतो.
प्रश्न
29
भारताचे केंद्रीय गृहमंत्री …….. हे आहेत.
प्रश्न
30
२५ चे ४५ शी गुणोत्तर किती?
प्रश्न
31
गडचिरोलीमध्ये ……. हे पोलीस मदत केंद्र २०१७ मध्ये कार्यान्वीत झाले.
प्रश्न
32
वासरात …….. गाय शहाणी.
प्रश्न
33
एकमेकांवर अवलंबुन असणारे ………
प्रश्न
34
बेकायदेशीर कृत्यास प्रतिबंध कायद्यान्वये शिक्षा झालेला प्रो. साईबाबा ……… विद्यापीठात इंग्रजीचा प्रोफेसर होता.
प्रश्न
35
चित्रकुट धबधबा कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
36
गडचिरोली जिल्ह्यात …….. पंचायत समिती आहेत.
प्रश्न
37
…… हे गडचिरोली पोलीस अधीक्षक पदी नव्हते.
प्रश्न
38
चंद्रखंडी पहाडी ……. तालुक्यामध्ये आहे.
प्रश्न
39
हत्तीपात हे लक्षण …….. या रोगामध्ये आढळते.
प्रश्न
40
पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज ३४ आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
प्रश्न
41
एक काटकोन त्रिकोणाची एक बाजू ८ से.मी. आहे व कर्ण १० सेंमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ?
प्रश्न
42
गडचिरोली जिल्ह्यातील वनांमध्ये …… आढळत नाही.
प्रश्न
43
जागतीक पर्यावरण दिन ………..
प्रश्न
44
गोंडी भाषेत ‘नुर’ म्हणजे ………
प्रश्न
45
2, 9, 28, ?, 126
प्रश्न
46
मुक्तीपथ  ……. शी संबधित आहे.
प्रश्न
47
गोंडी भाषेत ‘हविंग’ म्हणजे ……..
प्रश्न
48
माधुरीची आई मीनाची आत्या लागते तर मीनाची आई हि माधुरीच्या आईची कोण?
प्रश्न
49
खालीलपैकी ………. हा पृथ्वी चा सामानार्थी शब्द नाही.
प्रश्न
50
खालीलपैकी ……… हि अनुसूचित जमात गडचिरोली जिल्ह्यात फारशी आढळत नाही.
प्रश्न
51
बळी तो …….. पिळी.
प्रश्न
52
गडचिरोली जिल्हा स्थापन दिवस ……. आहे.
प्रश्न
53
सुधारीत आत्मसमर्पण योजनेनुसार कंपनी दलमचा कमांडर ने आत्मसमर्पण केल्यास त्यास रु. ……….
प्रश्न
54
वर्ष २०१६ मध्ये …….. यांना ‘पोलीस मेडल फॉर गॅलन्ट्री’ जाहीर झाले नाही.
प्रश्न
55
२५० चे ५% = ?
प्रश्न
56
एक गाडी १५ मिनिटात ५.५ किमी जाते, तर तिचा ताशी वेग किती?
प्रश्न
57
“पेरसापेन” हे गडचिरोलीतील आदिवासींचे …….. आहे.
प्रश्न
58
तुलतुली धरण …….. नदीवर उभारण्यात येणार आहे.
प्रश्न
59
गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेस …….. या जिल्ह्याची सीमा नाही.
प्रश्न
60
आंतरराष्ट्रीय योग दिवस ……… रोजी साजरा केला जातो.
प्रश्न
61
गडचिरोली जिल्ह्यातील कृषीखाली असणारे क्षेत्र एकूण क्षेत्रफळाच्या ……… % आहे.
प्रश्न
62
खालीलपैकी ……. हे गौण वनोपज नाही.
प्रश्न
63
गडचिरोली जिल्ह्याच्या तेलंगाना सीमेवर …… हे पोलीस उपकेंद्र/मदत केंद्र नाही.
प्रश्न
64
गडचिरोली जिल्ह्यात ……. येथे पेपरमील आहे.
प्रश्न
65
गोंडवाणा विद्यापीठाचे कुलगुरु ……… हे आहे.
प्रश्न
66
मेडीगट्टा – बॅरेज प्रकल्प कोणत्या नदीवर होणार आहे?
प्रश्न
67
गडचिरोली जिल्ह्यामध्ये नागरीकरणाचे प्रमाण …….. % आहे.
प्रश्न
68
गडचिरोली जिल्ह्यामध्ये ……….. फोर्स तैनात नाही.
प्रश्न
69
आदिवासी जीवनामध्ये आंबील हे ……… आहे.
प्रश्न
70
गोंडी भाषेत ‘ढेला’ म्हणजे.
प्रश्न
71
शहीद पोलीस नाईक चिन्ना वेन्टा हे यांचे मूळ गाव …….. तालुक्यातील आहे.
प्रश्न
72
६ वा. १५ मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजले दिसतील?
प्रश्न
73
१/०.०५ म्हणजे किती?
प्रश्न
74
गडचिरोली जिल्ह्यातील परिषदेच्या अध्यक्षा …….. आहेत.
प्रश्न
75
शीर्षासन केलेल्या साधुचे तोंड पश्चिमेला आहे, तर त्याच्या डाव्या हातास ……… दिशा असेल.
प्रश्न
76
गडचिरोली जिल्ह्यातील ……… तालुक्यामध्ये लोक संख्येची घनता सर्वाधिक आहे.
प्रश्न
77
गडचिरोली पोलीस दल व भुमकाल संघटनेव्दारा, लोक सहभागातून ……. नाल्यावर पुल इ.स.२०१६ मध्ये बांधण्यात आला.
प्रश्न
78
‘बालीमेला’ धरण कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
79
C – 60 फोर्सचे ब्रीदवाक्य ………. आहे.
प्रश्न
80
लेखामेंढा हे Forest Rights Act अन्वये, सामुदायिक वन हक्क मिळवणारे देशातील पहिले गाव ……. तालुक्यात आहे.
प्रश्न
81
नक्षलवाद्यांनी क्रूरपणे हत्या केलेले बहादुरशहा आलाम हे …….. गावचे होते.
प्रश्न
82
श्री. सुरेश व्दादशीवार यांनी काढलेल्या लोकयात्रेची सुरुवात कोठून झाली होती?
प्रश्न
83
२०११ च्या जणगणनेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे स्त्री – पुरुष प्रमाण ……. आहे.
प्रश्न
84
बिजापूर व गडचिरोली जिल्ह्यातील सीमेवर …….. नदी वाहते.
प्रश्न
85
गडचिरोली जिल्ह्यातील …….. या ठिकाणी फॉसील पार्क (जीवाश्म) उभारले आहे.
प्रश्न
86
आदिवासीचे नेते …….. यांनी हैद्राबादच्या निजामाविरोधात लढा उभारला होता.
प्रश्न
87
लाहेरीकडून अहेरीकडे येतांना कोणत्या क्रमाने नद्या पार कराव्या लागतील.
प्रश्न
88
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार ……… हे आहे.
प्रश्न
89
मोहाच्या झाडाला गोंडी भाषेत ……. म्हणतात.
प्रश्न
90
विरूध्दार्थी शब्द ओळखा :- कृत्रिम * ?
प्रश्न
91
‘यथाशक्ती – शक्तीप्रमाणे’ समास ओळखा.
प्रश्न
92
‘हिवाळा’ म्हणजे गोंडी भाषेत ………
प्रश्न
93
“आमच्या गावात आमचे सरकार” व्दारा लेखामेंढा गावामध्ये मोठे सामाजिक कार्य करणारे ……… प्रसिद्ध आहे.
प्रश्न
94
“द प्राब्लेम ऑफ रुपी” हा कोणाचा ग्रंथ आहे?
प्रश्न
95
गडचिरोली पोलीस दल व ……… या संस्थेव्दारा व्यसनमुक्तीसाठी संकल्प केंद्र हा उपक्रम राबवला जातो.
प्रश्न
96
गोंडी बोलीभाषेत ‘गुडसे’ म्हणजे ……..
प्रश्न
97
जैविक विविधतेसाठी प्रसिद्ध “ग्लोरी ऑफ आलापल्ली” ………….
प्रश्न
98
भामरागड येथील संगमामध्ये ……….. नदीचा समावेश होत नाही.
प्रश्न
99
गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री …….. हे आहेत.
प्रश्न
100
……. हे पोलीस मदत केंद्र इंद्रावती नदीवरील पुलाच्या संरक्षणासाठी करण्यात आले.

राहुन गेलेल्या बातम्या

x