25 December 2024 6:49 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-10

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दौलताबाद किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
2
समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला?
प्रश्न
3
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
प्रश्न
4
१०२ वी घटनादुरुस्ती केंद्र सरकारने केव्हा मंजूर केली?
प्रश्न
5
क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते?
प्रश्न
6
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक लोकसभेच्या जागा कोणत्या राज्यामधून निवडून येतात?
प्रश्न
7
नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते?
प्रश्न
8
सन २०१९ हे वर्ष स्वराज्य संकल्प शहाजी राजे भोसले यांच्या जयंतीचे ………… वे जयंतीवर्ष आहे.
प्रश्न
9
देशात सर्वप्रथम ईव्हीएम मशीनचा वापर केंद्रीय निवडणूक आयोगाने ………… साली केला होता.
प्रश्न
10
१ मे २०१९ रोजी भारताचे नवे  नौदल प्रमुख …………. बनले आहेत.
प्रश्न
11
भारताच्या नवी दिल्ली येथील संसदेवर हल्ला कधी झाला होता?
प्रश्न
12
महाराष्ट्र सरकारने सरकारी नोकऱ्या व शिक्षणामध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा …………….. रोजी विधिमंडळात मजूर केला होता.
प्रश्न
13
सन २०१९ ची इंटर कॉन्टिनेन्टल कप फूटबॉल स्पर्धा कुठे आयोजित केली जाणार आहे?
प्रश्न
14
बांगलादेशच्या नव्याने पंतप्रधान …………. बनल्या आहेत.
प्रश्न
15
राज्यसभेचा खासदार लोकसभेवर निवडून आल्यास त्याला किती दिवसाच्या आत राजीनामा द्यावा लागतो?
प्रश्न
16
भारताचे पहिले परराष्ट्रमंत्री ………………. होते.
प्रश्न
17
भारताची बीज माता म्हणून कोणाला ओळखले जाते?
प्रश्न
18
भारताचे क्रीडा मंत्री …………….. आहेत.
प्रश्न
19
भारत सरकारने  कोणते वर्ष बांधकाम तंत्रज्ञान वर्ष म्हणून जाहीर केले?
प्रश्न
20
महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०१८ साली पावसाळी अधिवेशन कुठे आयोजित केले होते?
प्रश्न
21
देशात द्रांक्षे, डाळिंब, कांदा या शेतमालाच्या निर्यातीत पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते?
प्रश्न
22
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण?
प्रश्न
23
जगात सर्वाधिक दगडी कोळसा आयात करणाऱ्या देशामध्ये पहिला नंबर कोणत्या देशाचा लागतो?
प्रश्न
24
‘जागतिक स्वमग्नता दिन’ म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
प्रश्न
25
जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x