15 April 2025 3:34 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-104

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
हरिश्चंद्र डोंगर खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान आहे?
प्रश्न
2
पुढीलपैकी कोणती नदी हि कृष्णा नदीची उपनदी आहे?
प्रश्न
3
पुढीलपैकी गोदावरी नदीची उपनदी कोणती आहे?
प्रश्न
4
वशिष्ठी या नदीच्या काठावर कोणते शहर आहे?
प्रश्न
5
दौलताबाद हे शहर कोणत्या फळाकरिता प्रसिध्द आहे?
प्रश्न
6
भीमा या नदीवर खालीलपैकी कोणते धरण आहे?
प्रश्न
7
पांझरा या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे?
प्रश्न
8
वसई हे शहर कोणत्या फळाच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे?
प्रश्न
9
प्राणहिता या नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
10
अंबी या नदीवर खालीलपैकी कोणते धरण आहे?
प्रश्न
11
वेण्णा या नदीच्या काठावर कोणते शहर आहे?
प्रश्न
12
श्रीरामपूर हे शहर कोणत्या फळाच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे?
प्रश्न
13
वेळ या नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
14
सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते?
प्रश्न
15
मुठा या नदीचे उगमस्थान कोणते आहे?
प्रश्न
16
‘गाविलगड’ हे खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान आहे?
प्रश्न
17
रत्नागिरी हे शहर कोणत्या फळाकरिता प्रसिध्द आहे?
प्रश्न
18
खालीलपैकी भीमा या नदीची उपनदी कोणती आहे?
प्रश्न
19
घोड या नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
20
मुळा या नदीचे उगमस्थान कोणते आहे?
प्रश्न
21
मालवण हे शहर खालीलपैकी कोणत्या फळाच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे?
प्रश्न
22
बुलढाणा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते?
प्रश्न
23
वर्धा या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते प्रसिध्द शहर आहे?
प्रश्न
24
‘पाटोडा डोंगर’ हे खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान आहे?
प्रश्न
25
तापी या नदीच्या काठावर कोणते प्रसिध्द शहर आहे?

राहुन गेलेल्या बातम्या