25 December 2024 7:01 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-106

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्याने निर्माण झालेल्या गडचिरोली जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
2
अभ्रकाच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते?
प्रश्न
3
१८५७ च्या लढ्यास कोणत्या दिवशी १५५ वर्षे पूर्ण झालीत?
प्रश्न
4
भारताची सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशाबरोबर आहे?
प्रश्न
5
खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते?
प्रश्न
6
कुंभार्ली घाट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
7
भारतीय रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
8
जालना या जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
9
कुडनकुलम (तामिळनाडू) येथील अणूउर्जा निर्मितीसाठी कोणता देश भारताला मदत करीत आहे?
प्रश्न
10
पेट्रोलियम व प्राकृतिक गॅसच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते?
प्रश्न
11
महाड-महाबळेश्वर येथे पुढीलपैकी कोणते घाट आहे?
प्रश्न
12
महाराष्ट्राच्या आग्नेयेस खालीलपैकी कोणते राज्य आहे?
प्रश्न
13
ओबा घाट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
14
अशोकस्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
15
महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती शहरे आहेत?
प्रश्न
16
रत्नागिरी या जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग या जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
17
थळघाट हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
18
रेल्वे विकास निगमची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
19
वरंधा घाट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
20
हिऱ्याच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते?
प्रश्न
21
महाराष्ट्राच्या उत्तरेस खालीलपैकी कोणते राज्य आहे?
प्रश्न
22
खालीलपैकी महाराष्ट्राच्या नैऋत्येस कोणते राज्य आहे?
प्रश्न
23
रायगड जिल्ह्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली?
प्रश्न
24
महाराष्ट्राच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणते राज्य आहे?
प्रश्न
25
खालीलपैकी क्रोमाईटच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते?

राहुन गेलेल्या बातम्या

x