25 December 2024 6:41 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-108

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी ‘वायलालाहो’ हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
2
‘श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ कोठे आहे?
प्रश्न
3
‘केंद्रीय खाद्य प्रौद्योगिकी अनुसंधान संस्था’ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
4
लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमातळ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
5
गिड्डा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
6
‘देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ कोठे आहे?
प्रश्न
7
‘वाकयंगा’ हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
8
केंद्रीय काच मृत्तिका अनुसंधान संस्था खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
9
केंद्रीय भवन निर्माण अनुसंधान संस्था खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
10
‘सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ कोठे आहे?
प्रश्न
11
‘कजरी’ हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
12
‘रास-दांडिया’ हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
13
‘सुवर्णमंदिर’ हे पर्यटनस्थळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
14
‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ हि संस्था खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
15
‘लाई हारोबा’ हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
16
‘राष्ट्रीय प्रतिरोधक विज्ञान संस्था’ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
17
‘विजयस्तंभ’ हे पर्यटनस्थळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
18
‘मीनाक्षी मंदिर’ हे पर्यटनस्थळ कोणत्या शहरामध्ये आहे?
प्रश्न
19
‘भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड’ हि संस्था खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
20
‘विडेसिया’ हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
21
‘चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ’ कोठे आहे?
प्रश्न
22
पंडवाणी हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
23
गोल घुमट हे पर्यटनस्थळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
24
‘इंडियन सिक्युरिटी प्रेस’ हि संस्था खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
25
खालीलपैकी ‘नौटंकी’ हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x