27 January 2025 2:38 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-11

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
प्रश्न
2
सन २०१९ चा ९१ वा ऑस्कर चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला?
प्रश्न
3
आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो?
प्रश्न
4
सन २०१९ मधील महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघापैकी भारतीय जनता पार्टी पक्षांनी किती जागा जिंकल्या?
प्रश्न
5
डिझेल इंजिनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
प्रश्न
6
राष्ट्रपती पदावर असतांना निधन पावलेले भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
प्रश्न
7
गुगल सर्च इंजिनचा शोध कधी लागला?
प्रश्न
8
जालियानवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडला होता?
प्रश्न
9
जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश कोणता?
प्रश्न
10
जालियानवाला बाग हत्याकांड कधी झाला होता?
प्रश्न
11
शहीद भगत सिंग यांना फाशी कुठे देण्यात आली होती?
प्रश्न
12
थायलंड या देशाचे चलन कोणते?
प्रश्न
13
महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले साबरमती आश्रम कुठे आहे?
प्रश्न
14
फ्रेंच शास्त्रज्ञ बर्नार्ड कुर्तावा याने आयोडीनचा शोध …………. साली लावला.
प्रश्न
15
सन २०१९-२० हे वर्ष कार्ल मार्क्स यांच्या जयंतीचे कितवे वर्ष आहे?
प्रश्न
16
महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केव्हा केला होता?
प्रश्न
17
सन २०१९ चा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार …….. यांना देण्यात आला.
प्रश्न
18
सन २०१८ ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित केली होती?
प्रश्न
19
जगातील सर्वात उंच पर्वतशिखर कोणते?
प्रश्न
20
केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था (CCRI) ……….. येथे आहे.
प्रश्न
21
कामुथी सोलार पॉवर प्रोजेक्ट कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
22
ब्रिक्स संघटना सन २०१८ ची १० वे संमेलन कोणत्या देशात भरले होते?
प्रश्न
23
दांडी यात्रेचा स्मरण दिन केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
24
सन २०१८ चा ९ वा विंदा करंदीकर जवान गौरव पुरस्कार कोणाला देण्यात करण्यात आला?
प्रश्न
25
भारतात सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते?

राहुन गेलेल्या बातम्या

x