25 December 2024 6:27 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-112

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘द्रोणागिरी’ या पर्वताची उंची खालीलपैकी किती आहे?
प्रश्न
2
‘डेन्मार्क’ या देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे?
प्रश्न
3
‘दगडी कोळसा’ या खनिजसंपत्तीचा उत्पादन करणारा देश कोणता आहे?
प्रश्न
4
‘ल्होत्से – १’ या पर्वतशिखराची उंची किती आहे?
प्रश्न
5
खालीलपैकी ‘बेल्जियम’ या देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे?
प्रश्न
6
‘कॅनडा’ या देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे?
प्रश्न
7
खालीलपैकी अलिप्त राष्ट्र संघटनेची २ री परिषद केव्हा भरली?
प्रश्न
8
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
प्रश्न
9
जगाच्या लोकसंख्येत भारताच्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?
प्रश्न
10
खालीलपैकी स्कॉटलंड यार्ड हे जगातील प्रसिध्द स्थळ कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
11
आयर्लंड या देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे?
प्रश्न
12
खालीलपैकी भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?
प्रश्न
13
‘कांचनगंगा’ या शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
14
खालीलपैकी ‘मकालु’ शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
15
‘शिसे’ या खनिजसंपत्तीचा उत्पादन करणारा देश खालीलपैकी कोणता?
प्रश्न
16
जगाच्या लोकसंख्येत इंडोनेशिया या देशाच्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?
प्रश्न
17
खालीलपैकी ‘नंगापर्वत’ या शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
18
खालीलपैकी ‘अलिप्त राष्ट्र संघटनेची’ १४ वी परिषद केव्हा भरली?
प्रश्न
19
खालीलपैकी सिरीया या देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे?
प्रश्न
20
नेपाळ या देशाचे राष्ट्रीय चिन्ह खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
21
खालीलपैकी ‘बद्रीनाथ’ या शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
22
अलिप्त राष्ट्र संघटनेची १५ वी परिषद केव्हा भरली?
प्रश्न
23
‘पारा’ या खनिजसंपत्तीचा उत्पादन करणारा देश खालीलपैकी कोणता?
प्रश्न
24
जगाच्या लोकसंख्येत अमेरिका या देशाच्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?
प्रश्न
25
जगाच्या लोकसंख्येत बांगलादेशाच्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x