27 January 2025 3:03 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-114

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
2
महाराष्ट्र शासनाने प्राचार्य पी. बी. पाटील समिती कोणत्या वर्षी नेमली होती?
प्रश्न
3
खालीलपैकी ‘राम गणेश गडकरी’ यांचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
4
खालीलपैकी ‘अज्ञातवासी’ हे टोपणनाव कोणत्या साहित्यिकाचे आहे?
प्रश्न
5
जिल्हा परिषदेच्या एका सभासदास लागोपाठ किती वेळा अध्यक्षपद भूषविता येते?
प्रश्न
6
महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत?
प्रश्न
7
‘साहित्यसम्राट’ हि उपाधी खालीलपैकी कोणाला देण्यात आलेली आहे?
प्रश्न
8
सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत?
प्रश्न
9
खालीलपैकी ‘धोंडो केशव कर्वे’ यांना कोणती उपाधी देण्यात आलेली आहे?
प्रश्न
10
रियासतकार हि उपाधी खालीलपैकी कोणाला देण्यात आलेली आहे?
प्रश्न
11
‘ज्योतीराव गोविंद फुले’ यांना खालीलपैकी कोणती उपाधी देण्यात आलेली आहे?
प्रश्न
12
‘माधव श्रीहरी अणे’ यांना कोणती उपाधी देण्यात आलेली आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी ‘क्रांतिसिंह’ हि उपाधी कोणाला देण्यात आलेली आहे?
प्रश्न
14
त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
15
महाराष्ट्रात किती लोकसंख्येमागे जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ असतो?
प्रश्न
16
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे?
प्रश्न
17
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीमध्ये पुढीलपैकी एकूण किती सदस्य असतात?
प्रश्न
18
तर्कतीर्थ हि उपाधी कोणाला देण्यात आलेली आहे?
प्रश्न
19
जिल्हा परिषदेच्या अर्थ/वित्त समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात?
प्रश्न
20
बालगंधर्व हि उपाधी पुढीलपैकी कोणाला देण्यात आलेली आहे?
प्रश्न
21
‘मराठी भाषेचे पाणिनी’ खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला म्हणतात?
प्रश्न
22
सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदेत किती समित्या आहेत?
प्रश्न
23
खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात?
प्रश्न
24
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीमध्ये खालीलपैकी एकूण किती सदस्य असतात?
प्रश्न
25
जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x